या प्रख्यात गायिकेने केली आ त्मह त्या आणि सुसा ईड नोट मध्ये लिहिले, “माझ्या नवऱ्याला सोडून नका त्याने…

पतीचा छ ळ आणि घरगुती त्रा साला कं टाळून आणखी एका कलाकाराने फा शी घेऊन आ त्मह त्या केली आहे आणि स्वतःच जीवन न ष्ट करून घेतलेलं आहे.

तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो कि, दक्षिण चित्रपटातील गायिका सुष्मिताने आ त्मह त्या नोट लिहून आणि आपल्या आईला एक वॉट्स अँप वोईस मेसेज टाकून सोमवारी सकाळी आ त्मह त्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पतीच्या अ त्याचाराने आणि घरगुती कलशाने कंटाळलेल्या सुष्मिताने ही वेद नादायक घ टना घडवून आणली आहे. सुष्मिताचे खासगी कंपनीत काम करणाऱ्या शरत कुमारसोबत लग्न झाले होते.

आणि काही दिवसांनी पती आणि घरातील लोक त्रा स द्यायला लागल्याने तिला हे पाऊल उचलावं लागलं. नुकतंच अन्नपूर्णेश्वरी नगर पोलिसांनी गु न्हा दाखल केला आहे, परंतु आ रोपी शरत फरार झाला असून पोलि सांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

सुष्मिताने आ त्मह त्या करण्यापूर्वी आईला एक व्हॉईस मेसेज पाठविला, ज्यामध्ये ती म्हणाली, ‘त्याला (तिच्या पतीला) तसा सोडू नका. मला माफ कर, मला त्रास देऊ नकोस अशा खूप साऱ्या विनंती मी त्याला केली पण तो त्या गोष्टीशी सहमत नव्हता.

त्याने मला त्रास देणं बंद केले नाही. मी नेहमी विनंति केली की मला त्रास देऊ नकोस, त्याने कधीही लक्ष दिले नाही. आणि आता मला माझ्या स्वत: च्या कृ त्याबद्दल(म्हणजे मी त्याच्याशी लग्न केले) मला शि क्षा होत आहे.

आपल्या संदेशात सुष्मिताने तिला सहन कराव्या लागणाऱ्या सर्व सम स्या व्यक्त केल्या.

ती सांगते, ‘मी याबद्दल कुणालाही सांगितले नाही. माझ्या पतीने मला शब्द बोलू दिले नाही. तो नेहमी माझ्यावर ओर डायचा आणि मला घर सोडायला सांगत असे.

आपल्या कुटूंबावि षयी सुष्मिता म्हणाली, ‘अम्मा, मला तुझी खूप आठवण येते. मला माहित आहे की माझा छोटा भाऊ सचिन तुमची काळजी घेऊ शकेल.

मला आपल्या मूळ ठिकाणी घेऊन जा आणि माझे शेवटचे सं स्कार करा. माझा भाऊ सचिनने माझे शेवटचे सं स्कार केले पाहिजेत. सध्या सुष्मिताचा नवरा शरत याच्या शोधात आणि तपासात पो लि सांचा सहभाग आहे.

About admin

Check Also

भूत पिशाच निकत नहीं आवे, काला जादू नहीं है: बागेश्वर धाम प्रमुख को नागपुर पुलिस ने दी क्लीन चिट

बागेश्वर धाम                           …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *