क्रिकेटच्या दुनियेत सर्वच क्रिकेटपटूंचे बी-टाऊनमधील अभिनेत्रींशी नाते आहे. यामध्ये कोहली, भज्जी आणि युवराज सिंग या क्रिकेटपटूंनी त्यांच्या ड्रीम गर्लच्या नात्याचे प्रेमानंतर लग्नात रूपांतर केलेले आहे.
त्याचबरोबर काही क्रिकेटपटू असेही आहेत ज्यांचे अफेअर होते पण मध्येच काही प्रॉ’ब्लेम झाल्यामुळे नात्यामध्ये दुरावा आला आहे. त्यापैकी एक असा क्रिकेटर आहे ज्याचे बॉलिवूडचे हृदय धडकवणारी गर्लसोबत अफेअर केलं आहे.
होय, आम्ही बोलणार आहोत अजय जडेजाबद्दल हा संघाचा माजी क्रिकेटर आहे. एकेकाळी माधुरी दीक्षितचे हृदय अजय जडेजासाठी धडधडत असे पण अचानक तिच्या आयुष्यात असे काही घडले की त्यांच्या नात्यात अंतर आले होते.
पुढील आपण काय आहे त्याच्या मागचे कारण हे जाणून घेणार आहोत, माधुरी आणि अजय जडेजा यांच्यातील कथा अपूर्ण का राहिली असेल? श्रीराम नेनेंपूर्वी माधुरीचं नाव अनेक अभिनेत्यांशी जोडलं गेलं होतं.
पण एकेकाळी तिला अजय जडेजाचं खूप वेड लागले होते. बातम्यांनुसार असे समोर आले होते की, माधुरीचे नाव अजय जडेजासोबतही जोडले गेले आहे, परंतु त्यांचे प्रेम पुढे वाढू शकले नाही.
एका मॅगझिनच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली होती, तेव्हापासून दोघांमधील जवळीक वाढू लागली होती. माधुरीने निर्मात्याकडे अजय जडेजाची शिफारसही चित्रपटांमध्ये केली होती आणि त्यानेही होकार दिला होता.
यानंतर जडेजाला धक धक गर्लसोबत चित्रपट मिळू लागले. माधुरीशी जवळीक वाढल्याने अजयचे कुटुंबीय त्याच्यावर खूप नाराज झाले होते. पण अजय राजघराण्यातील होता. आणि माधुरी साध्य घरातील गरीब मुलगी होती.
तर मधुराच्या कारकिर्दीला नुकतीच सुरुवात झाली होती. ती एका सामान्य कुटुंबातील होती. अजय जडेजाचे कुटुंबीय त्याच्या स्टेटसवर नाराज होते. स्टेटसमुळे कुटुंबातील नाराजी जडेजासाठी आधीच अडचणीची होती.
या दरम्यान, अझरुद्दीनसोबत फिक्सिंगमध्ये जडेजाचे नाव पुढे आले होते. त्यामुळे माधुरीने नंतर स्वत: जडेजापासून दुरावली गेली आणि आणि नंतर 1992 मध्ये डॉ. श्रीराम माधव नेने यांच्याशी लग्न केले.