विवाह चित्रपटातील ‘सांवली छोटी’आत्ता झाली आहे आहे मोठी आणि दिसत आहे अतिशय सुंदर ,बघा फोटो …

Bollywood Entertenment

2006 मध्ये विवाह नावाचा एक चित्रपट आला. शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. या चित्रपटातील अमृता रावची सावळी बहीण छोटी आठवते का. ती छोटी आता छोटी राहली नाही आणि आता ती सावळी सुद्धा नाही.

त्याऐवजी ती आता खूपच बो ल्ड आणि सुंदर दिसत आहे.  विवाह चित्रपटातील छोटी चे पात्र अमृता प्रकाश नावाच्या अभिनेत्रीने साकारले होते. अमृता हल्ली तिच्या फ्रेश लूकसंदर्भात सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

विवाह चित्रपटात अमृता रावच्या छोट्या बहिणीची भूमिका अमृता प्रकाशने साकारली होती. या चित्रपटामध्ये ती सावळी आणि एकदम वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळाली होती. पण याच अमृताला आता ओळखणे देखील कठिण आहे.

वयाच्या चौथ्या वर्षापासून अभिनय करते:- अमृता प्रकाशच्या अभिनय कारकीर्दीची वयाच्या चौथ्या वर्षी पासून सुरुवात केली. यावेळी तिने केरळमधील एका जाहिरात कंपनीत काम केले.

अमृताचा जन्म 11 मे 1987 रोजी राजस्थानच्या जयपूर शहरात झाला होता. अमृता ही मूळची जयपूरची. लहान वयात चित्रपटात ब्रेक मिळाल्यामुळे ती मुंबईत शिफ्ट झाली. अमृताने मुंबईविद्या पिठातून कॉमर्स आणि बिजनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन मध्ये मास्टर डिग्री घेतली आहे.

या चित्रपटांमध्ये अमृता दिसली आहे:- विवाह चित्रपटा व्यतिरिक्त अमृता प्रकाशने तुम बिन कोई मेरे दिल में है एक विवाह ऐसा भी वी ऑर फैमिली ना जाने कब से या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

2001 चा तुम बिन चित्रपट अमृताचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटामुळे तिला एका रात्रीत प्रसिद्धी मिळाली. यानंतर अनेक चित्रपटांत तिने सहाय्यक भूमिका साकारल्या.

हिंदी चित्रपटांशिवाय अमृताने मल्याळम चित्रपटही केले आहेत. त्यानंतर तिने २००४ मध्ये मल्याळम चित्रपट मंजुपोलोरु पेन्कुट्टी मध्ये काम केले.

२००६मध्ये अमृताने सूरज बड़जात्याच्या विवाह चित्रपटात काम केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. २००६ मध्ये आलेल्या विवाह सिनेमात तिची भूमिका छोटी असली तरी आपल्या अभिनयाने तिने छाप पाडली.

टीव्ही शो मध्ये देखील काम केले आहे:- फिल्म आणि जाहिरातीशिवाय अमृता प्रकाशने टीव्ही शोमध्येही काम केले आहे. तुम बिन जाऊं कहाँ क्या हादसा क्या हकीकत कोई अपना सा ये हैं आशिकी सात फेरे – सलोनी का सफ़र अशा काही टीव्ही मालिका आहेत ज्यात अमृता प्रकाशने काम केले आहे.

कोई मेरे दिल में है एक विवाह ऐसा भी वी आर फॅमिली ना जाने कबसे या चित्रपटातही तिने लहान मोठ्या भूमिका केल्या. काही मल्याळम सिनेमांतही तिने काम केले. पुढे शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला.

मॉडेलिंग देखील करते:- फिल्म आणि टीव्हीमध्ये काम करण्याशिवाय अमृता मॉडेलिंग देखील करते. अमृताच्या सौंदर्याचे खूपच कौतुक केले जाते. तिने रसना ग्लूकोन-दि आणि डाबर यासारख्या मोठ्या ब्रँडसाठी जाहिरातही केल्या आहेत.

सोशल मीडियावर देखील खूप अ‍ॅक्टिव आहे:- अमृता प्रकाश सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव असते.आता अमृता अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस अंदाजात दिसते. ती तिचे हॉ ट फोटो इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर करताना दिसते. दिवसभर ती तीचे फोटो नेहमी शेअर करत असते. अमृताचे हे फोटोही लोकांना खूप आकर्षित करतात.

अमृता अनेक जाहिरातींत झळकली. डाबर रसना सनसिल्क अशा मोठ् मोठ्या ब्रँडच्या जाहिरातीत तिला संधी मिळाली. फॉक्स किड्स सारख्या अनेक कार्टून टीव्ही शोजमध्ये अँकर म्हणूनही तिने काम केले. पाठोपाठ अनेक मालिकांही केल्यात.