अभिनेत्री वेदिका कुमार ही मल्याळम, कन्नड, तमीळ व तेलगू या सिनेमा इंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्याने अदानी रसिकांना भुरळ पाडून त्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे आणि आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे . वेदिका कुमार ही बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये इमरान हाश्मीसोबत झळकली आहे.
त्यांनतर तिने आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली होती. यापूर्वी वेदिका कुमारचा नुकताच तमीळ चित्रपट ‘कंचना ३’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसत आहे. सन २०१३ साली आलेल्या ‘परदेशी’ तमिळ चित्रपटाबद्दलही तिचे कौतुक झाले आहे. चित्रपटात वेदिका कुमार अंगम्माच्या भूमिकेत दिसली होती.
याशिवाय वेदिका कुमार चा शिवलिंग हा कन्नड मधला सर्वात मोठा चित्रपट ठरला होता. 2009 मध्ये वेदिका कुमार ने सनफिस्ट स्वीट सॉल्टी बिस्किटची जाहिरात देखील केली होती. तिने ही जाहिरात अभिनेता सुरियासोबत केली होती. त्यावेळी वेदिका कुमार सुपरस्टार अभिनेता सुरियासोबत मॉडेलिंग करत होती. वेदिका कुमार ही मुंबईत लहानाची मोठी झाली आहे.
पण तिचे कुटुंब महाराष्ट्रातील कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील आहे. वेदिका कुमार बिकिनी लूकमध्ये दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही , याआधीही वेदिकाने याच व्हेकेशनमध्ये पांढऱ्या बिकिनीमध्ये देखील सोशिअल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
वेदिका कुमारने तिच्या अभिनयाची सुरुवात साऊथ सिनेमातून केली आहे आणि सध्या वेदिका कुमार ही बॉलिवूड इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे. वेदिका कुमार ही सध्या मालदीवच्या दौऱ्यावर गेलेली आहे. ज्या अंतर्गत ती तिच्या ट्रिपचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे आणि तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर सतत फोटो आणि नवीन नवीन वेग वेगळे व्हिडिओ शेअर करत आहे.
वेदिका कुमारच्या इंस्टाग्रामवरील या फोटोमध्ये तिचा गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये लूक खूपच जास्त हॉट दिसत आहे. वेदिका कुमारच्या या लेटेस्ट बिकिनी फोटोंना चाहते प्रचंड प्रमाणात पसंती देत आहेत, त्यामुळे वेदिकाचे हे फोटो चाहत्यांमध्ये खूप चर्चेचा विषय बनले आहेत.
वेदिका कुमार ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे हॉ’ट आणि बो’ल्ड फोटो चाहत्यांसोबत सोशिअल मीडियाच्या आधारे शेअर करत असते. वेदिका कुमारी ही एक उत्कुष्ट अभिनेत्री आहे. वेदिका कुमारीने तिच्या अभिनयाच्या आणि कौशल्याच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनात स्वतःसाठी एक वेगळी जागा निर्माण केली असून चाहते सुद्दा वेदिका कुमारी ला प्रोत्साहन देत आहे.