बॉलीवूड हे असे क्षेत्र आहे, जिथे काही ना काही घ’टना रोजच्या रोज घडत असतात. बॉलीवूड आणि फॅशन यांचे आगळे नाते आहे आणि म्हणूनच या मॉडेल इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी व स्वतःची चर्चा करून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करत असतात.
तुम्हा सर्वांना एक नाव आवर्जून माहिती असेल ते म्हणजे उर्फी जावेद. उर्फी जावेद आणि तिने घातलेले कपडे हा नेहमी चर्चचा विषय राहिलेला आहे. अनेकदा वेगवेगळ्या स्टाईल मध्ये घातलेले कपडे यामुळे उर्फीला माध्यमांनी ट्रो’ल देखील केले.
तसेच तिचे अनेक व्हिडिओज आणि फोटो सोशल मीडियावर वायरल होत असतात. तिचे फोटो पाहणारा आणि तिला फॉलो करणारा एक आगळावेगळा चाहता वर्ग आहे, तो चाहता वर्ग तिच्यावर नेहमी प्रेम करत असतो.
परंतु मध्यंतरी वेगवेगळ्या राजकीय कारणांमुळे आणि तिच्या स्टाईल स्टेटमेंट मुळे ती वा’दा’च्या भोवऱ्यात सापडली होती. काही वेळ उर्फी जावेत शांत होती परंतु पुन्हा तिने आता अशा प्रकारचे कपडे घातले आहेत, ज्यामुळे जानवी उर्फी पुन्हा वा’दामध्ये सापडते की काय अशी शंका वर्तवण्यात येत आहे.
नुकतेच उर्फीने सोशल मीडिया इंस्टाग्राम वर असे काही फोटोज अपलोड केलेले आहेत, या फोटोमध्ये उर्फी सुंदरता दिसत तर आहे परंतु तिची सुंदरता वा’दाच्या भोवऱ्यात सापडतील काय अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कारण की या फोटोमध्ये तिने ब्लॅक कलरचा वन पीस घातलेला आहे. या ब्लॅक कलरच्या वन पीस वर एक पेंटिंग देखील करण्यात आलेली आहे. ही पेंटिंग न्यू’ड पेंटिंग आहे. या ब्लॅक कलरच्या ड्रेसवर तिने ब्रे’स्ट पेंटिंग केलेली आहे आणि वेगवेगळ्या पोज मध्ये फोटो देखील दिलेले आहेत.
स्वतःचे से’क्सी पायाच्या मांड्या दाखवत असलेला फोटो अपलोड केलेला आहे. या ब्लॅक कलरच्या वन पीस वर तीने गुलाबी रंगाची हाय हिल्स घातलेली आहेत एकंदरी तिचा अंदाज हा हॉ’ट आणि से’क्सी दिसत आहे.
इंस्टाग्राम वरील प्रसिद्ध कलाकार श्वेता महाडिक हिने या ड्रेसवरील पेंटिंग केलेली आहे, त्याचबरोबर फोटो अपलोड करत असताना उर्फी ने एक कॅप्शन देखील दिलेले आहे. त्या कॅप्शन मुळे श्वेता महाडिक ला प्रसिद्धी देखील देण्यात आलेली आहे.
या फोटोला दोन लाख वीस हजार पेक्षा जास्त लाईक मिळाले आहेत आणि अकरा हजार पेक्षा जास्त लोकांनी या फोटोवर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स देखील केलेल्या आहेत. एकंदरीत काय पुन्हा एकदा उर्फीने ती इतरांपेक्षा कशी वेगळी आहे
ती कशाप्रकारे स्वतःचे स्टाईल स्टेटमेंट क्रिएट करते याची झलक पुन्हा एकदा दाखवून दिलेली आहे. जर तुम्ही देखील उर्फीचे हॉ’ट आणि बो’ल्ड अदा असलेले फोटो पाहिले नसतील तर तिच्या ऑफिशियल अकाउंट वर एकदा अवश्य भेट देऊन पहा. तुम्हाला देखील हे फोटो आवडतील यात कोणत्याही प्रकारची शंका नाही…