उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथून एक आश्चर्यकारक बातमी समोर येत आहे. खरे तर येथे नवविवाहित नवरा आपल्या पत्नीसमवेत हनीमून साजरा करण्यासाठी खूप उ त्सुक होता. वराला धीर धरणे शक्य होत नव्हते त्याला शक्य तितक्या लवकर त्याच्या होणाऱ्या पत्नीला आपल्या घरी घेऊन जाण्याची इच्छा होती.
परंतु जसे त्याने ह-नीमून साजरा करण्यास सुरुवात केली अचानक त्याच्या सर्व स्वप्नांच्या बोजबारा झाला आणि त्याला चांगलाच ध-क्का बसला. खरं तर ज्या स्त्रीबरोबर त्याला आपले कुटुंब तयार करायचे होते ती एक स्त्री नव्हे तर एक कि-न्नर असल्याचे त्याला लक्षात आले.
बिचारा नवरा तो काय काय स्वप्न रंगून बेड वर आला होता पण नशिबाने त्याच्याशी अशी चेष्टा केला की तो चांगलाच कोलमोडून गेला.
आता जेव्हा हे सत्य समोर आले तेव्हा कसले प्रेम आणि कसली स्वप्ने सर्वच काही संपले होते. इकडे पतीने आरोडायला लागला मग पत्नीनेही जोरात ओरडायला सुरुवात केली. या परिस्थितीत आपल्या सुनेला पाहून सासरच्या माणसे चांगलेच रागावले होते.
इकडे वर पतीने घाईघाईने त्याच्या पत्नीच्या घरी फोन लावला पण त्यांना तर सत्य आधीपासूनच माहिती होते. पण जेव्हा पत्नीने आपल्या घरातल्यांना बोलावून घेतले तेव्हा ते देखील यांच्या घरी पोहोचले आणि बरीच ख-ळब-ळ उडाली. त्यांनी मुलाच्या कुटूंबावर दबाव आणला की लग्न झाले आहे आणि आता मुलगी न-पुंसक आहे तर त्यात काय अडचण आहे? आपण हे लग्न मोडू नका आणि एकत्र सोबत रहा.
पण बिचारा पती हा ध-क्का सहन करू शकत नव्हता आणि मुलीच्या कुटूंबाचा द-बाव त्याच्यावर येत होता शेवटी त्याला पो-लिसांची मदत घ्यावी लागली. आता पोलिस हे प्र-करण समजून घेण्याचा आणि दोन्ही बाजूंना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण एका कि-न्नरला कशा प्रकारे घरातली सून करायचे यावर सासरचे लोक सहमत नाहीत आणि कडाडून ते यास वि-रो-ध करत आहेत.
अशीच एक घटना बरेली येथे देखील घडली आहे. या प्रक–रणात देखील लग्न झाल्या नंतर पतीला कळले की त्याची पत्नी एक महिला नाहीये. २८ एप्रिल २०१९ रोजी बरेली येथील सीबी गंज येथे राहणाऱ्या ह-रिओमचे मरीनाथ येथील एका मुलीशी लग्न झाले होते.
या मुलीला पहिल्यांदा बघतच हरीओम तिच्या प्रेमात पडला होता परंतु ह-नीमूनवर त्याचे हो-श उडून गेले. ह-नुमून च्या रात्री त्याला कळले की आपल्या बेडवर एक कि-न्नर आहे. आपली पत्नी एक कि-न्नर असल्याचे त्याला लक्षात आले.
त्या रात्री हरिओमने कुटुंबीयांना याबद्दल सांगितले तेव्हा कुटुंबने वधूची त-पासणी करण्यासाठी डॉ-क्टरकडे नेले. डॉ-क्टरांनीही देखील मुलगी विवाहित जीवनासाठी योग्य नसल्याचे सांगितले.
दुसर्या दिवशी मुलीच्या वडिलांच्या विचारपूस केल्यावर अशी कोणतीही गोष्ट नाही असे ते म्हणू लागले. आपली मुलगी एक कि-न्नर आहे हे त्यांनी मान्य करण्यास नकार दिला नंतर मुलाकडच्या बाजूचा वि-रोध झाल्यावर त्यांनी आपल्या मुलीला परत घरी घेऊन गेले.