प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. ट्विंकल खन्ना ही प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना यांची मुलगी आहे. राजेश खन्ना हे आज जरी या जगात नसले तरी देखील त्याचे बाॅलिवूड मधील काम नेहमीच चर्चेत असते. राजेश खन्ना यांनी बाॅलिवूडमध्ये सलग एक नाही, दोन नाही तर 15 सुपरहिट चित्रपट देऊन संपूर्ण बाॅलिवूड इंडस्ट्री हदरवली होती.
तसेच, राजेश खन्ना आपल्या मुलींवर जीव ओवाळून टाकायचे. त्यांना ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना या दोन मुली आहेत. दोघांचेही वडिलांसोबत चांगले संबं’ध होते. ट्विंकल खन्ना देखील सिनेसृष्टीत सक्रिय असते. ट्विंकल कधी तिच्या अभिनयामुळे तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत. ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर सक्रिय असते. ती चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
बाॅलिवूड मधील एकदम बिनधास्त व्यक्तीमत्व म्हणजे अभिनेत्री ट्विंकल खन्ना होय. ट्विंकल खन्ना बोलताना कोणताच विचार करत नाही. ती मनात येईल तेव्हा आणि येईल ते पटकन बोलून जाते. त्यामुळे तिला कित्येक वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण म्हणून ती कधीच स्वतःला बदलत नाही. दरम्यान, लग्नानंतर ट्विंकल खन्नाने बाॅलिवूडला रामराम ठोकला आहे. लग्नाआधी ट्विंकलने अनेक हिट चित्रपट दिले.
परंतु, ट्विंकल तिचे कोणतेही चित्रपट तिच्या मुलांना बघू देत नाही. कारण ट्विंकल खन्ना लाज वाटते, असे ती सांगते. तसेच, आरव खूप खोडकर आहे. माझ्या जुन्या रोमँ’टिक सीनचा व्हिडिओ तो वारंवार पाहतो आणि माझी खिल्ली उडवतो, असेही ती म्हणते. अभिनेता अक्षय कुमारचे देखील बॉलिवूड इंडस्ट्रीत खूप मोठे नाव आहे.
संपूर्ण चित्रपटसृष्टीतील लोक अक्षय कुमारला ओळखतात आणि प्रत्येकजण त्याचा खूप आदर करतात. अक्षय कुमारला आज कशाचीही कमी नाही. यामुळे अक्षय कुमार आपले आयुष्य अतिशय आलिशान पद्धतीने जगत आहे. अक्षय कुमार सध्या मीडियामध्ये खूप चर्चेत आहे , याचे कारण म्हणजे अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिच्याबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चेचा सुरू आहे.
ट्विंकल खन्ना विषयक मोठी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे ट्विंकल खन्नाचे वडील राजेश खन्ना नसून अक्षय कुमारचा जवळचा मित्र सनी देओल आहे. होय , तुम्ही वाचताय ते खरं आहे. काही काळापूर्वीच ट्विंकल खन्नाच्या आयुष्यातील सर्वात मोठा रहस्य उलगडले झाले आहे. सनी देओलला ट्विंकल खन्नाचे वडील आहेत, म्हटले जात आहे . त्यामुळे सध्या मीडियामध्ये सर्वत्र ट्विंकल खन्नाची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, ट्विंकल खन्नाची आई डिंपल कपाडिया यांची बहीण सिंपल कपाडिया यांचे निध’न झाले होते , तेव्हा सनी देओल डिंपलच्या घरी आला होता . असं म्हणतात की त्या काळात डिंपलची मुलगी ट्विंकल त्याला छोटे पापा म्हणायची . त्यामुळे सनी देओलला ट्विंकल खन्नाचे वडील म्हटले जात आहे . आजही सनी देओल आणि ट्विंकल खन्नाची आई डिंपल कपाडिया फक्त रि’लेशन’शिप मुळे चर्चेत आहेत.