असे म्हटले जाते की तृतीयपंथीचा आशीर्वाद आणि शा प दोन्ही प्रभावी असतात. तृतीयपंथी हा समाजातील एक समुदाय आहे ज्याला लोक ओळखतात परंतु त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल फारसे कोणाला माहिती नसते.
तृ तीयपंथी म्हणजे ज्यांना समाज्यात हि-जडा ,किन्नर या नावाने ओळखले जाते. या नागरिकांना पुरूष असूनही स्त्री सारखे वागावे लागते. अशा नागरिकांना तृ तीयपंथी बनण्याची जबरदस्ती नसते मात्र इतर समाज्यातील लोक त्यांना स्विकारत नाहीत त्यामुळे त्यांना हे जीवन जगावे लागते. अनेक वेळा तृतीयपंथी आपल्या आसपास वावरताना नेहमी मनात प्रश्न निर्माण होतात.
आपणास आश्चर्य वाटेल की आपल्याला आशीर्वाद देवून आपल्या आयुष्यात आनंद देणारे तृतीयपंथी त्यांच्या दु: खामध्ये कोणा सामन्य लोकांचा समावेश करत नाहीत. यामागील एक छुपे रह-स्यही दडलेले आहे. आजच्या या लेखात आपण दोन मुख्य गोष्टींवर चर्चा करू. पहिल म्हणजे तृतीयपंथीचे अं-त्यसंस्कार कसे होतात आणि दुसरे म्हणजे त्यांच्या पा र्थिव शरीरावर काय केले जाते.
तृतीयपंथी त्यांचे रहस्य कोणालाही कधीही शेअर करीत नाहीत. हेच कारण आहे जेव्हा जेव्हा आमच्या पत्रकारांनी अनेक तृतीयपंथीशी संपर्क साधला तेव्हा कोणीही अं-त्यसंस्काराचे रहस्य उघड झाले नाही. यानंतर आम्हाला ट्रेनमध्ये एक तृतीयपंथी भेटले. जेव्हा यासंदर्भात त्याला विचारणा केली गेली तेव्हा तो प्रथम चिडला परंतु नंतर नाव उघड न करण्याच्या अटीवर त्याने हे रहस्य उघड केले.
फक्त तृतीयपंथी समाज यात सामील असतो:- जेव्हा जेव्हा एखादा तृतीयपंथी मृ त्यू पावतो तेव्हा बाकी लोकांचा अर्थात सामान्य लोकांचा त्यात समावेश होत नाही. असे मानले जाते की सामान्य माणसाने तृतीयपंथीचे अंत्यसंस्कार पाहिल्यास पुढच्या आयुष्यात तो व्यक्ती सुद्धा तृतीयपंथी बनतात.
मृ-तदेहास शूज चप्पलने मारले जाते:- तृतीयपंथीच्या पार्थिवला बाकी तृतीयपंथी चप्पलने मारहाण करतात. असे म्हणतात की असे केल्याने या जन्मात झालेल्या पापांपासून त्यांना मुक्तता मिळते. याशिवाय तृतीयपंथीच्या नि धनानंतर त्या समाजातील लोक आठवड्याभर जेवणही घेत नाहीत.
अग्नी दिला जात नाही:- जरी तृतीयपंथी समाज सर्व हिं दू रीतिरिवाजांचे पालन करतो परंतु शेवटच्या अं त्यसंस्कारांच्या वेळी त्यांचे शरीर जाळण्याऐवजी दफन केले जाते. ही प्रक्रिया रात्री केली जाते जेणेकरुन सामान्य लोकांना ते दिसू शकणार नाही.
शोक मनवत नाहीत:- आणखी एक आश्चर्यकारक बाब म्हणजे तृतीयपंथी समाज त्यांच्या मृत्यूने शोक व्यक्त करत नाही. उलट तृतीयपंथीचा मृत्यू हे लोक साजरे करतात. असे म्हणतात की मृ-त्यूनंतर तृतीयपंथीला नरक युगी जीवनापासून स्वातंत्र्य मिळते.
पुढच्या आयुष्यात तो सामान्य माणसासारखा जन्माला येतो. या काळात सर्व तृतीयपंथी आपल्या देवी देवतांना त्या मृताला पुढील आयुष्यात तृतीयपंथी बनवू नये अशी विनंती करतात. या व्यतिरिक्त व्यक्तीने आयुष्यात जे काही कमावले आहे ते दान करतात.
तृ तीयपंथी समाजाला अजूनही चांगली वागणूक आणि आदर मिळत नाही. हेच कारण आहे की त्यांना घरोघरी पैशांची मागणी करुनच त्यांचा दररोजचा खर्च काढावा लागतो. इतर कोणत्याही क्षेत्रात त्यांना फारच कमी नोकर्या मिळतात. हे तृ तीयपंथी समुदायाचे हे रहस्य तुम्हाला लोकांना कसे वाटले कमेंट देऊन नक्की कळवा.