त्रिधा चौधरीचा बेडरूम मधील तो व्हिडीओ झाला वायरल, त्यामुळे सोशल मीडिया वर तुफानी …

Bollywood

प्रसिद्ध चित्रपट निर्माते प्रकाश झा यांच्या आश्रम वेबसीरीजची सध्या बरीच चर्चा आहे. समाजात घडणाऱ्या घटनांवर ही वेबसीरिज आधारीत आहे. एक बाबा लोकांच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा कसा स्वत:साठी वापर करुन घेतो ते या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे.

सध्या सोशल मिडियावर प्रदर्शित झालेल्या आश्रम-२ वेबसीरिजची बरीच चर्चा आहे. पहिल्या सीझनप्रमाणे दुसऱ्या सीझनबद्दलही प्रेक्षकांना बरीच उत्सुक्ता होती. दुसऱ्या सीझनमध्ये बॉबी देओल आणि त्रिधा चौधरीच्या हॉ-ट सीनचीही बरीच चर्चा झाली होती.

पहिल्या सीझनच्या अखेरच्या भागात बॉबी त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवणाऱ्या समर्थकांचा कसा विश्वास घा-त करतो ते दाखवण्यात आले होते. पहिल्या सीझनच्या अखेरच्या एपिसोडमध्ये अभिनेत्री त्रिधा चौधरी म्हणजेच यातील बबिता आणि बॉबी देओलवर हॉ-ट सीन चित्रित झाला होता.

तर दुसऱ्या भागात त्यांच्यात आणखी बरेच हॉ-ट सीन दाखवले गेले होते. यावरच आता अभिनेत्री त्रिधा चौधरीने स्वताचे मत मांडले आहे. एका मुलाखतीत त्रिधा म्हणाली की ती बो-ल्ड सीन करण्यास तिला अडचण नाही परंतु ती ब्रँ-ड पाहून काम करते.

त्रिधा म्हणाली की या चित्रपटाची किंवा कार्यक्रमाची दिग्दर्शक कोण आहेत हे ती आधी पाहते. त्याच्या सह-कलाकाराचे स्वभाव कसा आहे. मला माहित आहे की प्रत्येकजण कथेचा भाग आहेत. मी फक्त माझे काम करतीये त्यासाठी निर्माते मला पैसे देत आहेत.

त्रिधा म्हणाली की आश्रम मधील तिचे बो-ल्ड सीन काही लोकांना आवडले, तर काही लोकांनी तिला विरोधही केला. अभिनेत्री म्हणाली की मी एकदा अशा लोकांना सांगू इच्छिते की तुम्ही स्वत: कॅमेर्‍यासमोर या. सादर करा आणि शू-ट कसे केले जाते ते समजून घ्या.

आणि मग कोणावर तरी टीका करा. तथापि, बॉबी देओलसोबत असा हॉ-ट सीन चित्रित करण्यापूर्वी तिला भीती वाटली होती, असे त्रिधाने कबूल केले. ती चिंताग्र-स्त होती. पण कुठेतरी तिच्या मनात अशी कल्पना आली की बॉबी तिच्याशी काही चूकीचे करणार नाही.

पण त्रिधाने बाबा निरालासोबत हॉ-ट सीन करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही तिने बर्‍याच कलाकारांशी लिप लॉ-क केले आहे. आश्रम सिरीज आधी त्रिधा विक्रम भट्टच्या स्पॉ टलाइट या वेब सीरिजमध्ये दिसली होती.

ज्यामध्ये तिने तिचा सहकारी अभिनेता आरिफ जकारियासोबत लिप लॉ-क करून अनेक हॉ-ट सीन दिले होते. एका मुलाखतीत त्रिधा म्हणाली की ती बो-ल्ड सीन टाळत नाही कारण ज्या पद्धतीने ते स्क्रीनवर दाखवले जातात तसे त्यांचे चित्रिकरण होत नसते.

आश्रम च्या पहिल्या सीझनच्या तुलनेत दुसऱ्या सीझनमध्ये त्रिधा चौधरीच्या भूमिकेला जास्त वाव मिळाला आहे. कारण पहिल्या भागात तिला नवऱ्याची आपल्या संसाराची चिं ता होती. आता दुसऱ्या सीझनमध्ये तिच्या इच्छा महत्वकांक्षांमध्ये बदल झालेला बघायला मिळाला.

या वेबसीरीजमध्ये त्रिधा चौधरीची भूमिका विशेष लक्षात राहते. तिच्या वाटयाला जो रोल आला आहे त्यात त्रिधा प्रेक्षकांवर छाप टाकण्यात यशस्वी झाली आहे. त्रिधा चौधरी हा बंगाली तेलगु सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. २०१३ साली त्रिधाने बंगाली फिल्ममधून बॉलीवूड चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे.