Breaking News

अनुष्काने केला खु-लासा सलमानच्या ह्या घा-णेरड्या गोष्टीमुळे, त्याला लग्नाचे आमंत्रण नव्हत दिल …

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नाला ४ वर्ष पूर्ण झाली आहेत. तरी आज सुद्धा प्रत्येकजण त्यांच्या लग्नाशी सं-बंधित नवीन गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. असे म्हणतात की २०१७ मधील त्यांचे लग्न हे सर्वात मोठे लग्न होते.

कोट्यावधी तरुणांची मन मो डत अखेर भारताचे दोन मोस्ट एलिजबल बॅचलर्स कायमचे एकमेकांसाठी झाले. म्हणूनच अनुष्का आणि विराटचे लग्न हे त्यावर्षीचे सर्वात मोठे लग्न ठरले होते त्या डिसेंबर महिन्यात त्यांच्या लग्नाला मीडियाने इतकं हाईलाईट केले होते की कोणत्याही राज घरणामधील विवाहसोहळादेखील केले नसते.

आपल्या सर्वांना माहितच आहे की अनुष्का आणि विराटने इटलीमधील टस्कनी येथील रि सॉ र्टच्या मालमत्तेत विवाह बं धनाच्या वेळी सुरक्षेची विस्तृत व्यवस्था केली होती. गेट तोडून कोणीही कार्यक्रमात पोहोचू नये म्हणून हॉटेलमध्ये उच्च सिक्युरिटी कॉ रिडोर बनवले गेले असल्याचे सू त्रांनी सांगितले होते.

आणि अशाप्रकारे अनुष्का आणि विराटने इटलीमध्ये गुपचूप लग्न केले आणि लग्नासाठी फक्त ५० लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. होय हे असे लग्न होते ज्यात केवळ ५० लोक उपस्थित होते आणि बजे ट मध्ये कोट्यावधी रुपये खर्च केले गेले होते.

बरं जेव्हा भारतीय क र्णधा रचे लग्न झाले आहे आणि बॉलीवूडच्या इतक्या मोठ्या अभिनेत्रीचे लग्न झाले आहे पण यात बॉलीवूडला आमंत्रित केलेले नाही हे कसे घडेल. म्हणून या दोघांनी मुंबईत भव्य रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. ज्यात बॉलिवूडपासून क्रिकेट खेळाडूंपर्यंत सर्वांनी जोरदार सहभाग घेतला होता.

पण आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की तिथे बरेच लोक आले होते तिथे बॉलिवूडचा द बंग खान का दिसला नाही त्याला का आमंत्रित केले नाही अशी कोणती गोष्ट होती की त्याला बोलावले नाही? तर आपण जाणून घेऊया विराट आणि अनुष्काच्या रिसेप्शन पार्टीमध्ये द बंग खान याला का बोलावले नाही ते.

१. प्रसारमाध्यमाच्या बातम्यांमध्ये ख-ळब-ळ उडाली होती :- मीडियामध्ये ही बातमी कळताच सलमान खान या रिसेप्शनला आला नाही आणि बाकीचे फिल्मी स्टार आले आहेत मग संपूर्ण मीडिया जगात खळब-ळ उडाली होती ही बातमी कळताच मीडियाही या बातमीमागेचे कारण काय आहे.

याचा शोध घेत होती. या दोघांनाही आपला देश सोडून लग्नासाठी बाहेर जावे लागले होते एवढेच नव्हे तर रिसेप्शन पार्टी मध्ये बॉलिवूडमधील लोकांना बोलावले पण द-बंग सलमान खानला बोलावले नाही असे का झाले यावर आता अनुष्काने स्वत: ही बाब उ घड केली आहे.

जर आपण पाहिले तर अनुष्का आणि सलमानचे चित्रपटात खूप चांगले नाते आहे पण एका शो दरम्यान सलमानने विराट कोहलीला असे काही बोलले होते ज्यामुळे विराटला खूप वाईट वाटले होते.

त्यामुळे विराटला सलमान खान आवडत नाही. याचा परिणाम असा झाला की अनुष्काने तिच्या रिसेप्शन पार्टी मध्ये बऱ्याच स्टार्सन बोलवले होते पण सलमान खानला बोलावले नाही.

About admin

Check Also

ए’म’ए’मए’स कांडवर रडणारी अंजलीने एका रशियन पुरुषासोबत वेळ घालवण्यासाठी मागितले होते पाच हजार रुपये, जाणून व्हाल थक्क!

सोशल मीडिया हे असे एक प्लॅटफॉर्म आहे,जिथे क्षणाक्षणाला नवीन गोष्टी अपलोड होत असतात. अनेक फोटो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *