तेरे नाम या सुपरहि*ट चित्रपटाद्वारे बॉलिवूड करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री भूमिका चावला तुम्हाला आठवत असेल. त्यानंतर ती बॉलिवूडबरोबरच टॉलीवूडच्या बर्याच सिनेमांमध्येही तिने काम केले आहे आणि ती खूप यशस्वी देखील झाली होती पण त्यानंतरही ती बॉलिवूड मध्ये फक्त एमएस धोनीः द अनटो-ल्ड स्टोरी यामध्ये एक छोटासा रोल तिला मिळाला हाच तिचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट होता.
बॉलिवूडमध्ये सांगितले की तिने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात झी टीव्हीच्या प्रसिद्ध शो हि प हि प हुर्रे पासून केली आणि त्यानंतर सलमानबरोबर तेरे नाम चित्रपटात काम करण्याची संधी तिला मिळाली. त्यानंतर तिने रन दिल ने जो आपना कहा सिलसिला दिल जो भी कहें यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले पण तिला पुढे चांगले चित्रपट मिळाले नाहीत तेव्हा ती साऊथ फिल्म इंडस्ट्रीत परत गेली जिथे तिला बरेच यश मिळाले.
भूमिकाच्या लव्ह लाइफबद्दल बोलायचे झाले तर तिने भरत ठाकूरशी सन 2007 मध्ये लग्न केले. भरत हे योग शिक्षक आहेत त्यांचे ४ वर्ष अ-फेअर होते आणि नंतर भूमिका आणि भरत या दोघांनी लग्न केले. २१ ऑक्टोबर 2007 रोजी नाशिकच्या गुरुद्वारामध्ये त्यांचे लग्न झाले आणि 2014 मध्ये ७ वर्षानंतर दोघे एका मुलाचे आईवडील झाले.
आपल्या मुलाच्या आगमनानंतर तिने तिच्या आयुष्यातील बदलांविषयी सांगितले ती म्हणते पालक झाल्यानंतर बर्याच गोष्टी बदलतात. कोणत्याही आईसाठी शिकण्याचा प्रत्येक दिवस हा नवीन धडा असतो. मुल जसजसे मोठे होते तसतसे आईसुद्धा मोठी होते. २०११ मध्ये तिचे एखाद्याबरोबर प्रेमसं*बंध असल्याची अफवा आपण ऐकली होती परंतु तिच्या पतीच्या संरक्षणासाठी आता भूमिका पुढे आली आहे दोघांनीही एकमेकांना पाठिंबा दर्शविला आहे.
अलीकडेच आता बातमी आले आहे की ती सब भ्रम है नावाच्या वेबसीरिजमध्ये दिसणार असल्याचे समोर आले आहे. या वेब सीरिजमध्ये तिच्यासोबत कल्की कोचेलिन आणि संजय सूरी देखील दिसणार आहेत. आम्ही सांगतो की हा शो जी 5 प्रीमियमवर दर्शविला जाईल.
आम्ही तुम्हाला सांगतो की भूमिकाने आपल्या करिअरची सुरूवात साउथच्या चित्रपटांमधून केली. पण तेरे नाम या एकमेव चित्रपटासाठी तिची आठवण येते.
तेरे नाम हा भूमिका चा बॉलीवूड मधला डेब्यू चित्रपट होता. तेरे नाम चित्रपटाची भूमिका लोकांमध्ये इतकी लोकप्रिय झाली की लोक तिला निरजरा या नावाने ओळखू लागले. भूमिकाने तेलगू चित्रपटातही काम केले आहे. भूमिका तेरे नाम यापूर्वी तिने दक्षिण चित्रपटांत करिअर करून पाहिले आहे. भूमिकाने अभिषेक बच्चनबरोबर 2004 मध्ये आलेल्या रन चित्रपटातही काम केले आहे.
भूमिका चावलाचा जन्म 21 ऑगस्ट 1978 रोजी दिल्ली येथे झाला होता. तिने मॉडेलिंगच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने हिंदी तेलगू तामिळ मल्याळम कन्नड भोजपुरी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आणि बरीच चर्चा बनवली. भूमिका चावलाने युवाकुडू या तेलगू चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये बराच काळ काम केले.