तर ह्यामुळं नाही खात ब्राह्मण लसूण-कांदा , कारण एकूण तुम्हीही खाणे सोडून द्याल …

Daily News

मित्रांनो जेवणाला चव येण्यासाठी आपण सगळेजण कांदा आणी लसून जेवणामध्ये वापरत असतो. कांदा आणि लसून या अशा वस्तू आहेत ज्यामुळे जेवनाला एकदम खमंग अशी चव येते. बरेच व्यक्ती दररोज जेवणाबरोबर कच्चा कांदा आणी लसून खात असतात. परंतु बर्‍याचदा तुम्ही ऐकला असाल की ब्राह्मण लोक लसूण आणि कांदा खाणे टाळतात.

पण यामागचे नेमके कारण काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. प्रत्येकजण आपल्याला वेगवेगळी कारणे सांगत असतात परंतु आज आम्ही तुम्हाला यामागचे खरे कारण काय आहे हे सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या मनामध्ये पडलेले प्रश्न दूर होतील. तर चला जाणून घेऊया काय आहे यामागचे कारण.

ब्राह्मण लोक कोणत्या कारणासाठी या गोष्टींचे सेवन करत नाहीत. यामागचे खरे कारण शास्त्रामध्ये सांगितले आहे. यामागची कहाणी खूप मोठी आहे, पण आजकाल शॉर्टकटचा जमाना आहे तर आम्ही तुम्हाला थोड्याच शब्दांत यामागचे नेमके कारण काय आहे हे सांगणार आहोत. जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी अमृताचे कलश समुद्रातून बाहेर काढले गेले, तेव्हा भगवान विष्णू सर्व देवतांना अमर होण्यासाठी अमृत वाटत होते.

त्याचवेळी राहुल केतु नावाचे दोन राक्षसही त्यांच्यामध्ये येऊन बसले होते यावेळी देवाणे चुकून यांनाही अमृत पिण्यास दिले होते. परंतु जसे हे देवतांना समजले तसे भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने त्या राक्षसांचे मुंडके त्यांच्या श-रीरापासून वेगळे केले होते.

परंतु त्या राक्षसांच्या मुखात अमृताचे काही थेंब गेले होते यामुळे राक्षसांचे डोके अमर झाले परंतु बाकीचे सर्व शरीर नष्ट झाले. पण जेव्हा विष्णूजींनी त्यांच्यावर ह-ल्ला केला तेव्हा रक्ताचे काही थेंब खाली पडले होते. या रक्तापासूनच कांदा आणि लसूण निर्माण झाला आहे, त्यामुळे कांदा आणि लसून खाल्याने तोंडाचा वास येतो.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की कांदा आणि लसूण हा राक्षसांच्या रक्तातून निर्माण झाले आहे. यामुळे ब्राह्मण त्याचे सेवन करत नाहीत. कारण त्यांचा असा विश्वास आहे की कांदा आणि लसूण हा त्या राक्षसांचा वास आहे.

तसेच यामागे वैज्ञानिक कारणही आहे. आयुर्वेदामध्ये खाद्यपदार्थांना सात्विक राजसिक आणि तामसिक या तीन भागांमध्ये विभागले गेले आहे. मानसिक परिस्थितीवर आधारित आपण अशा प्रकारे विभागू शकतो.

सात्विक मध्ये शांतता आ-त्म संयम शुद्धता आणि मनाची शांती यासारखे गुण असतात. राजसिक मध्ये उत्कटता आणि आनंद यासारखे गुण. तर तामसिक मध्ये क्रोध उत्कटता अहंकार आणि नाश यासारखे गुण असतात. कांदा आणि लसूण वनस्पतींना राजसिक आणि तामसिक म्हणून वर्गीकृत केले जाते. याचा अर्थ असा आहे की याचे सेवन केल्यामुळे उत्कटता आणि अज्ञान वाढते.

हिंदू ध-र्मात ह-त्या करणे हा एक अ हिं से चा प्रकार आहे. तसेच जमिनीखाली वाढणार्‍या वनस्पतींना योग्य स्वच्छतेची आवश्यकता असते ज्यामुळे सूक्ष्मजीवांचे मृ त्यू होत असतो.

यामुळे ब्राम्हण लोक कांदा आणि लसणाचे सेवन करत नाहीत. तसेच बटाटा मुळा आणि गाजर यावर देखील प्रश्न उद्भवतो. काही लोक असे म्हणतात की मांस कांदा आणि लसूण जास्त प्रमाणात सेवन केल्याने व्यवहारामध्ये बदल घडतो.

ध-र्मग्रंथानुसार ब्राह्मणांसाठी लसूण कांदे आणि मशरूम प्रतिबंधित आहेत कारण ते सहसा अशुद्धता वाढवतात आणि अशुद्ध आहाराच्या श्रेणीत येतात. ब्राह्मणांना शुद्धता राखणे आवश्यक आहे कारण ते सात्विक देवतांची उपासना करत असतात.