बॉलीवूड असो किंवा हॉलीवुड असो किंवा साउथ फिल्म इंडस्ट्री असो या चित्रपट सृष्टीत अनेक असे काही जोडपे असतात, जे आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांच्या मनामध्ये आपले निर्माण करत असतात. हे जोडपे म्हणजेच यांना आपण कपल असे म्हणतो.
असे अनेक कपल आहेत ज्यांच्याबद्दल चर्चा ही रोज होत असते आणि या चर्चेमुळे ते दोघे कपल माध्यमांनी समोर पुन्हा एकदा येत असतात. आम्ही तुम्हाला आजच्या या लेखामध्ये अशाच एका कपलबद्ध सांगणार आहोत परंतु हे कपल साउथ फिल्म इंडस्ट्री मधले आहे.
या कपल ची चर्चा या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. हे दोघे ही अभिनेता व अभिनेत्री आहेत. या दोघांच्या अंगी असलेली अभिनयाची कमाल क्षमता प्रचंड आहे. या दोघांनी आपल्या व्यक्तिगत अभिनय शैलीच्या जोरावर साउथ इंडियन चित्रपट सृष्टीतील प्रत्येक चहात्याच्या हृदयावर आपले नाव को’रलेले आहे.
या कपलचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. हे फोटो तितके सुंदर आहेत, की अनेकांना फोटो आवडले आहेत अनेकांनी या साउथ इंडियन कपल ला पसंती देखील दिली आहे. साउथ फिल्म इंडस्ट्री चे स्टार सूर्या आपल्या सर्वांना माहितीच आहे.
त्यांनी अभिनयाच्या जोरावर एक आपली आगळी वेळ ओळख निर्माण केलेली आहे. देशभरामध्ये यांचे फॅन फॉलोइंग आहे तसेच परदेशामध्ये देखील साउथ फिल्म इंडस्ट्रीज स्टार सूर्या यांना विशेष लोक ओळखतात. आज आम्ही तुम्हाला अभिनेता सूर्या यांच्या पत्नीबद्दल सांगणार आहोत.
अभिनेता सूर्याच्या पत्नीचे नाव आहे ज्योतीका. ज्योतीका यांनी देखील आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटांमधून महत्त्वाच्या भूमिका केल्या आहे. ज्योतीका दिसायला इतक्या सुंदर आहेत की त्यांच्या सुंदरतेचे अनेकदा कौतुक देखील केले जाते.
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर या चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनेता सूर्याचे पत्नीने बॉलीवूड अभिनेता अक्षय खन्ना सोबत देखील काम केले आहे ज्योतिका दिसायला खूपच गॉर्जियस आहे. अभिनेत्री यांनी हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
बॉलिवूड क्षेत्रामध्ये देखील ज्योतिका यांची एक विशेष ओळख मानली जाते. अभिनेत्री ज्योतिका यांनी बॉलीवूड अभिनेता अक्षय खन्ना सोबत “डोली सजा के रखना” या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटांमध्ये केलेल्या भूमिकेमुळे करण्यात आले होते.
तसेच त्यांची भूमिका लोकांनी डोक्यावर देखील घेतली होती. ज्योतीका यांनी अभिनेत्री म्हणुन काम केले आहे. अभिनेत्री ज्योतिका यांनी वर्ष 1998 मध्ये चित्रपट “डोली सजा के रखना” या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले होते.
त्यानंतर त्यांनी हिंदी, कन्नड, तामिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये आपला शानदार अभिनय दाखवला आणि यामुळे त्यांना विशेष ओळख देखील मिळाली. आज त्यांना साउथ फिल्म इंडस्ट्री मधील महत्त्वाची अभिनेत्री मानली जाते. ज्योतिका यांनी वर्ष 2016 मध्ये अभिनेता सुपरस्टार सूर्या सोबत लग्न केले.
आज ज्योतिका आणि सूर्या यांना दोन मुले देखील आहेत. त्या दोघांनी साउथ फिल्म इंडस्ट्री मध्ये एका पेक्षा एक चित्रपट करून प्रेक्षकांच्या मनामध्ये एक आगळे वेगळे स्थान देखील निर्माण केले. काही महिन्यापूर्वीच या दोघांना राष्ट्रीय पारितोषिकाने देखील नावाजले गेले.
या दोघांवर जीव लावणारा एक वेगळा चाहता वर्ग आपल्याला चित्रपटसृष्टीमध्ये पाहायला मिळतो. हे दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात या दोघांमध्ये अपलोड केलेले फोटो देखील मोठ्या प्रमाणात वायरल होतात. यांनी अपलोड केलेल्या फोटोवर चाहता वर्ग नेहमी प्रेमाचा वर्ष करत असतो.