शेजारून यायचा ‘सं-बं ध’ बनवल्यासारखा आवाज, पट्ठ्याने पत्र लिहून सांगितले कमी आवाज काढण्याचे हे टिप्स..

Daily News

प्रत्येकजण आपल्या शेजार्‍यांवर काही ना काही कारणांवरून नाराज असतात. प्रत्यकाला शेजाऱ्यांच्या कोणत्या ना कोणत्या करणातून नेहमीच त्रा स होत असतो. मोठ मोठ्याने गाणे लावणे मोठ्याने बोलणे अशा बऱ्याच सवयी काही लोकांना असतात. परंतु ब्रिटनमधील एका कुटुंबास शेजाऱ्यांमुळे असलेली स म स्या अतिशय विचि त्र होती.

खरं तर त्याच्या शेजारच्या घरातून त्याला बर्‍याचदा विचि त्र आवाज येत असत. हे पाहून तुम्ही देखील आश्च र्यच कित व्हाल. तर चला जाणून घेऊया कोणते आहेत ते विचि त्र आवाज. बऱ्याच ठिकाणी शेजारी लहान मुले तसेच वयस्कर लोक राहत असतात. लहान मुले खेळत असताना खूप गोंधळ करत असतात. यामुळे शेजारील लोक्कांना खूप त्रा स होतो.

परंतु इथे काही वेगळेच घडले आहे. शेजारच्या घरातून काहीतरी वेगळाच आवाज येतो. हे आवाज से -क्स करतेवेळी जसे येतात त्या आवाजांसारखे वाटत होते. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने त्याच्या शेजारच्या व्यक्तीला या स-मस्येची जाणीव करून देण्यासाठी एक पत्र देखील लिहिले आहे. एवढेच नव्हे तर त्याने आपल्या शेजारच्या व्यक्तीला काही टिप्सही दिल्या ज्यामुळे से- क्स दरम्यानचा त्यांचा आवाज बाहेरील क्षेत्रात जाणार नाही.

या विचि त्र प्र करणाची माहिती डेलिरिअस डाटेर नावाच्या एका महिलेने आपल्या सोशल मिडियावर दिली आहे. यामध्ये तिच्या शेजारच्या त क्रारीचे पत्र शेअर केले आहे. हे त क्रारीचे पत्र शेजारच्या एजें टने डे लिरिअस डा टेरच्या मुलीला लिहले होते.

या पत्रामध्ये असे लिहले होते की त्या व्यक्तीला शेजारच्या घरातून शा-ररीक सं- बंध करतेवेळी जसे आवाज येतात तसे आवाज वारंवार येत असतात. त्याच्या कुटुंबामध्ये लहान मुले तसेच सर्व परिवार एकत्र आहे. अशा परीस्थित हे आवाज आल्याने त्याला आपल्या कुटुंबामध्ये लाजिरवाणे वाटते. लहान मुलांसमोर असे आवाज ऐकणे खूप लाजीरवाने आहे.

एजंटने पत्रात असे म्हटले आहे की आपल्या घरातून येणाऱ्या विचि त्र आवाजांमुळे माझ्या क्लायंटला लाज वाटत आहे. हे लैं- गिक आवाजासारखेच असल्याचेही पत्रात सांगण्यात आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ए जंटने त्याला हे आवाज कमी करण्यासाठी काही टिप्सही दिल्या आहेत. टिप्स मध्ये त्याने असे लिहिले की आपण काही वस्तू बेडच्या हेडबोर्ड आणि भिंतीच्या दरम्यान ठेवल्याने शेजार्‍याला आपण खटपट करत असलेला आवाज ऐकू जाणार नाही.

तसेच आपण सं-बं ध बनवताना थोडा कमी आवाज करण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्या शेजारी लहान मुले असलेला परिवार राहतो. जेव्हा महिलेने हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले तेव्हा लोकांनी तिचा खूप विनोद केला. लोकांनी त्या महिलेला हे पत्र फोटोफ्रेम करून लावण्यास सांगितले. तसेच काही लोकांनी आपले अनुभव शेजार्‍यांनाही सांगितले.

त्याच वेळी महिलेने या विषयावर स्पष्टीकरण दिले की वास्तविकता अशी आहे की दोन आठवड्यांपूर्वीच माझ्या मुलीची श स्त्र क्रिया झाली आहे. त्यामुळे असे काही करण्यास ती सक्षम नाही. आणि त्यांच्या घरात एक बेड सुद्धा नाही असे त्या महिलेने स्पष्ट केले आहे.