Breaking News

शनिदेव दुखः व्यतिरिक्त देतात आनंद, जेव्हा कुणाच्या कुंडलीत येतात असे …

शनिदेव यांना न्यायाधीशांचा दर्जा आहे. शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मांनुसार फळ देतात. जेव्हा जेव्हा शनि कुणाच्या कुंडलीत येऊन बसतात तेव्हा त्या व्यक्तीस सर्व प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. पण शनिदेव नेहमी त्रासच देतात असे नाही. असे काही प्रसंग आहेत जेव्हा शनिदेव लोकांच्या जीवनात आनंद आणतात. धर्मग्रंथानुसार एखाद्याच्या जन्मकुंडलीत शनि चांगला परिणाम देतो, हे सर्व ते कोणत्या वाहनावर बसून येत आहेत त्यावर अवलंबून असते. शनिदेव 9 वाहनांवर स्वार होवून येत असतात.

ज्योतिषानुसार जेव्हा जेव्हा शनि कोणत्याही राशि चक्रात प्रवेश करतात तेव्हा ते त्यांच्या 9 वाहनांपैकी कोणत्यातरी एकावर बसून येतात. मग त्यानुसार त्या व्यक्तीला फळ मिळते. जेव्हा एखाद्याच्या कुंडलीत शनि हत्तीवर येतात तेव्हा तेअशुभ मानला जाते. यामुळे व्यक्तीस यश मिळविण्यात अडचणी येतात.

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि हंसांवर स्वार होवून येतात तेव्हा त्या व्यक्तीसाठी हे चांगले असते. यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप आनंद मिळतो. शनिदेव यांच्या कृपेने अशा लोकांना भरपूर संपत्ती आणि सन्मान मिळतो. ज्योतिषानुसार शनी एक जर गाढव वर स्वार होवून आले असतील तर. पंडितांच्या म्हणण्यानुसार जेव्हा जेव्हा शनिदेव एखाद्याच्या कुंडलीत गाढव वर येतात तेव्हा तो एका राशीतून दुसर्‍या राशीकडे जातो ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात समस्या उद्भवतात.

जेव्हा शनिदेव एखाद्याच्या कुंडलीत मोरावर वर बसून येतात तेव्हा ते खूप शुभ मानले जाते. यामुळे एखाद्याचे भविष्य उजळते.शनिदेव जर कावळ्यावर स्वार होवून आले असतील तर. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की जर शनि एखाद्याच्या कुंडलीत कावळ्यावर बसून येत असतील तर ते फारच अशुभ मानला जाते. हे एखाद्या व्यक्तीला आजारी आणि अस्वस्थ करते. याशिवाय घरातील सदस्यांमध्ये भांडणेही वाढतात.

असे मानले जाते की जेव्हा शनिदेव एखाद्याच्या कुंडलीत घोड्यावर स्वार आले असतील तर तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप आनंद येतो. यामुळे एखाद्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात फा-यदा होतो.एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करताना शनिदेव जेव्हा सिंहावर बसून येतात तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि भरभराट येते.जेव्हा शनि एका राशीतून दुसर्‍या राशीमध्ये जात असताना जर शनिदेव म्हशी वर बसून येत असतील तर तेव्हा त्या व्यक्तीला मिश्रित परिणाम मिळतात.

शनी देवाला सर्व घाबरतात. परंतू ते सात्त्विक आणि प्रामाणिक मार्गावर चालणार्‍यांचे मुळीच नुकसान करतं नाही.तरी आपण ही शनीची पूजा करत असाल तर या 6 गोष्टी लक्षात ठेवाव्या आणि सावधगिरी बाळगून शनी देवाला प्रसन्न करावे.

1 : तांब्याच्या भांड्याने पूजा करू नये :-  शनी देवाची पूजा करताना चुकूनही तांब्याची भांडी वापरू नये. तांब्याचा संबंध सूर्यदेवाशी असतो आणि सूर्यपुत्र असूनही शनी देव सूर्याचे परम शत्रू आहे. शनी देवाची पूजा करताना नेहमी लोखंडी भांडी वापरावी.

2: या रंगांपासून दूर राहा :-  शनी देवाची पूजा करताना निळा किंवा काळा रंग वापरू शकता. परंतू लाल रंग किंवा लाल फूल देखील वापरू नये. लाल रंग मंगळाचा परिचायक आहे आणि मंगळ देखील शनीचा शत्रू आहे.

3: दिशेबद्दल सावध राहा :-  शनी देवाची पूजा करताना दिशेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सहसा पूर्वीकडे मुख करून पूजा केली जाते परंतू शनी देवाची पूजा पश्चिम दिशेकडे मुख करून करणे योग्य ठरेल. कारण शनी देवाला पश्चिम दिशेचा स्वामी मानले गेले आहे.

4: शनी देवाच्या डोळ्यात बघू नये :-  शनी देवाची पूजा करताना त्यांच्या प्रतिमेसमोर उभे राहून प्रार्थना करू नये. त्यांच्या डोळ्यात बघू नये. प्रार्थना करताना हे लक्षात असू द्यावे की त्यांची दृष्टी सरळ आपल्यावर पडत आहे आणि आपण नकळत त्यांच्या क्रोधाचे शिकार होऊ शकता.

5: स्वच्छता आवश्यक आहे :- शनी देवाची पूजा करताना स्वच्छता ठेवणे देखील गरजेचे आहे. त्यांची पूजा कधीही अस्वच्छ अपवित्र वातावरण तसेच घाणेरडे कपडे घालून करू नये.

6: केवळ या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा :-  शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक शनिवारी त्यांना काळे तीळ आणि खिचडी या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.

About admin

Check Also

श्री विष्णुच्या कृपेने ह्या 6 राशींच्या कमाई मध्ये होईल जबरदस्त वाढ,आयुष्य होईल चांगले…

ज्योतिषशास्त्राच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचे भविष्य समजू शकते. येणाऱ्या काळात तो काय कमवेल किंवा काय गमवेल …

Leave a Reply

Your email address will not be published.