शाहरुख खान चित्रपटसृष्टीचा स्टाईल आयकॉन आहे. शाहरुख आणि गौरी यांची जोडी प्रसिद्ध जोडी पैकी एक मानली जाते परंतु आता यांचे मुले देखील स्टाईल ठरत आहेत. आज आम्ही तुम्हाला शाहरुख ची मुलगी सुहाना खान आणि मुलगा आर्यन खान यांच्या बद्दल माहिती सांगणार आहोत.
नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटर उद्घाटन समारंभ मध्ये अनेक सेलिब्रिटी आले होते. या सर्वांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झालेले आपल्या सर्वांनी पाहिले असतील. या कार्यक्रमांमध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि गौरी खान तसेच आर्यन खान देखील पाहायला मिळाले.
या तिघांचा अंदाज अगदी वेगवेगळ्या होता. हे तिघेजण दिसायला अगदी सुंदर दिसत होते. यांचे अनेक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. गीता मुकेश अंबानी यांचे दोन दिवसाचे कल्चर सेंटर समारंभ कार्यक्रम होता.
पहिल्या दिवशी शाहरुख खानची बायको गौरी आणि तिचे दोन्ही मुलं आपल्याला पाहायला मिळाले होते परंतु दुसऱ्या दिवशी देखील यांची हजेरी मोलाची दिसली. दुसऱ्या दिवशी सुहाना खान आपल्याला अगदी बो’ल्ड अवतारामध्ये दिसली.
तुम्हा सर्वांना माहिती आहे की वडील शाहरुख खान प्रमाणे मुलगी सुहाना देखील आता सोशल मीडियावर फॅशन आयकॉन बनलेली आहे. ती फॅशनच्या नावाखाली वेगवेगळे कपडे नेहमी ट्राय करत असते आणि तिच्या फोटोला चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर पसंती देखील देत असतो.
दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला सुहाना ट्रॅडिशनल लुक मध्ये दिसते. या ट्रॅडिशनल मध्ये तिने साडी नेसलेली आहे. या साडी मध्ये ती खूपच बो’ल्ड आणि से’क्सी दिसत आहे. अनेक फोटो सोशल मीडियावर तिने अपलोड देखील केलेले आहेत.
या साडी वर सुहानाने मॅचिंग डीप नेक ब्लाऊज देखील घातलेला आहे. सुहानाने या लूक वर मॅचींग झुमके, मेकअप आणि केस मोकळे ठेवले होते. यापूर्वी देखील सुहानाने आपल्या साडीतले फोटोज सोशल मीडियावर अपलोड केले होते.
तेव्हा देखील चहा त्यावर याचा काळजाचा ठोका चुकला होता तसेच सुहाना ट्रॅडिशनल सोबतच वेगवेगळ्या प्रकारचे वेस्टर्न लुक मध्ये असलेले कपडे देखील परिधान करत असते सुहाना आणि आर्यन या दोघांचे फोटो हल्ली मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे.
या उद्घाटन समारंभामध्ये आपल्याला सुहाना आणि गौरी खान दोघेजण आपल्याला साडी मध्ये दिसले होते. या दोघांनी अनेकांच्या नजरा थक्क केलेल्या होत्या अगदी शाहरुख आणि गौरीप्रमाणे सुहाना देखील येणाऱ्या दिवसात बॉलिवूडमध्ये स्टाईल आयकॉन बनेल,
असे देखील अनेकांचे म्हणणे आहे. त्या पद्धतीने ती सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये वावरत देखील आहे, असे चित्र पाहायला मिळत आहे. आर्यन खान मध्ये बोलायचं झाल्यास आर्यनने या कार्यक्रमांमध्ये ब्लॅक कलरचे सूट घातले होते
तसेच तो हॉ’ट अन् हँडसम वाटत होता परंतु सुहाना खान त्याच्यापेक्षा सुंदर दिसत होती. अनेकांनी सुहाना चे कौतुक देखील केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सुहाना लवकरच चित्रपट द आर्चीजच्या माध्यमातून चित्रपट विश्वास पदार्पण करणार आहे.
View this post on Instagram