आकांक्षा दुबे च्या अ’चानक झालेल्या नि’धनाने मनोरंजन क्षेत्रांमध्ये शांतता पसरली आहे. तिच्या चाहत्यांना तिची ही बातमी पचवणे अशक्य झालेले आहे, कारण की आता त्यांची लाडकी अभिनेत्री आकांक्षा या विश्वात राहिलेली नाही.
वाराणसी मधील एका हॉटेलमध्ये आ’त्मह’त्या करून मृ’त्यूला जवळ केले. असे म्हटले जात आहे की, आ’त्मह’त्या मागील कारण अजून अ’द्याप समजले नाही. आकांक्षा बद्दल सांगायचे झाल्यास, आकांक्षा भोजपुरी चित्रपट मनोरंजन क्षेत्रातील एक अभिनेत्री होती.
तिच्या चर्चा मनोरंजन क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायच्या. आपल्या अभिनयाच्या सोबतच तिच्या डान्स चे कौतुक देखील मोठ्या प्रमाणावर केले जात असे. आकांक्षाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप सं’घ’र्ष देखील करावा लागला.
परंतु आता कुठे तुला यश मिळत होते आणि हे सर्व चांगले घडत असताना अचानक तिच्या मृ’त्यूची बातमी समोर आल्याने मनोरंजन क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आकांक्षा दुबे चे वय अवघे पंचवीस वर्षे होते. आकांशाने वयाच्या 17 व्या वर्षापासूनच भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.
खूप कमी वयातच आकांक्षाला चांगले यश देखील मिळाले होते. आज ती यशाच्या शिखरावर पोहोचलेली होती. या अभिनेत्रीचे गाणे आणि काही चित्रपट मोठ्या प्रमाणावर वायरल झाले होते. आकांक्षाच्या अचानकपणे झालेल्या मृ’त्यूच्या बातमीमुळे मनोरंजन क्षेत्रांमध्ये सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे…
आकांक्षा ने खेसारी लाल यादव, समर सिंह, पवन सिंह आणि आम्रपाली दुबे यांच्यासोबत भोजपुरी सिनेमातील मोठ्या मोठ्या स्टार सेलिब्रिटी सोबत काम केले होते. जरी आकांक्षाला आता यश प्राप्त झाले होते तरी तिला या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत करावी लागली, संघर्ष करावा लागला.
2018 मध्ये आकांक्षाने माध्यमांचा समोर एक खुलासा देखील केला होता की ती खूप डि’प्रे’श’नमध्ये आलेली आहे. म्हणूनच चित्रपटसृष्टीतून स्वतःला लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तसे पाहायला गेले तर ती ता’णत’णा’वाचे जीवन जगत होती.
इतके सारे असताना देखील आईच्या शब्दाचा मान ठेवून पुन्हा तिने या भोजपुरी सिनेमा सृष्टीमध्ये पदार्पण केले आणि यशाच्या शिखरावर आपले नाव कोरले. परंतु अ’चा’नक आकांक्षाची अशी बातमी आल्याने सगळ्या च्याहत्यांना ध’क्काच बसलेला आहे.,
आकांक्षा ने ‘मुझसे शादी करोगी’, ‘साजन’, ‘बैंड बज गया दूल्हा फंस गया’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करून आपला अभिनय चाहत्यांचासमोर सादर केलेला त्याचबरोबर अनेक मीडिया रिपोर्टनुसार आकांक्षा ॲक्टर समर सिंह ला डेट करत होती. आकांक्षाच्या नि’ध’नानंतर समर सिंह ने पोस्ट करून आपले दुःख व्यक्त केले आहे..