भारतीय क्रिकेट टीमचे सर्वश्रेष्ठ कर्णधार पैकी एक महत्वाचे मानले गेलेले सौरभ सध्या पुन्हा चर्चेचा विषय बनले आहे. क्रिकेट खेळामध्ये जितके चांगले बोलले जाते, तितकेच पाठीमागे गप्पा देखील रंगल्या जातात म्हणूनच गांगुली पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलेला आहे.
परंतु यंदा कारण हे वा’दाचे देखील आहे आणि चांगले देखील आहे. सर्वात आधी तुम्हाला आम्ही वादाचे कारण सांगणार आहोत, चेतन शर्मा ने एक वि’धा’न केले होते त्यामध्ये असे सांगितले की, सौरभ गांगुली विराट कोहलीला अजिबात पसंत करत नाही.
विराट कोहली मुळे सौरभ गांगुलीला कर्णधार पदापासून दूर जावे लागले, या पदापासून दूर करण्यासाठी विराट कारण देखील ठरले आहे, असे सौरभ ला वाटते. क्रिकेट क्षेत्रामध्ये सक्रिय असताना देखील सर्व गांगुली अनेकदा वा’दाचे कारण ठरलेले आपल्याला पाहायला मिळाले होते.
नेहमी वा’दांमध्ये सापडणारे सौरव गांगुली आता मात्र आपले जीवन अगदी आनंदाने व्यतीत करत आहे. आता आपल्या व्यक्तिगत जीवन कुटुंबीयांसमोर अगदी आनंदाने व्यतीत करत आहेत. सोशल मीडियावर सौरभ गांगुली चे काही फोटोज वायरल झालेले आहेत.
या फोटोमध्ये सौरभ गांगुलीची पत्नी देखील आहे. सौरभ गांगुली ची पत्नी दिसायला अत्यंत सुंदर आहे. सौरभ गांगुलीच्या पत्नीचा फोटो पाहताच लोकांनी प्रेमाचा वर्षाव देखील केला आहे तसेच फोटो छान छान कमेंट देखील दिलेल्या आहेत.
सौरभ गांगुली च्या पत्नीबद्दल बोलायचे झाल्यास ती दिसायला अत्यंत सुंदर आहे तसेच तिचे सौंदर्य मोठ्या मोठ्या अभिनेत्रींना मागे टाकेल अशा प्रकारचे आहे. क्रिकेट मधून नि’वृत्ती घेतल्यानंतर सौरभ गांगुली आपल्या कुटुंबीयांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
बाहेर फिरत असताना सौरभ गांगुली अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज सोशल मीडियावर अपलोड करत असतात, यावरून तुम्हा सर्वांना सौरभ गांगुली किती आनंदामध्ये आपले जीवन जगत आहे त्याचे कल्पना येईलच… सोशल मीडियावर अपलोड केलेल्या फोटोमुळे सौरभ गांगुलीचे अलिशान घर तुम्हा सर्वांना दिसेल.
सौरव गांगुलीचे घर खूपच सुंदर आणि आलिशान आहे. या घराचे इंटरियर सौरभने अत्यंत आकर्षक व सुंदर पद्धतीने डिझाईन केले आहे. सौरभ च्या पत्नीचे नाव डोना गांगुली आहे. डोनाल्ड गांगुली एखाद्या हिरोईन सारखेच दिसते. जर दोनाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
ती बॉलिवूड अभिनेत्री नक्की मागे टाकेल. अशा अनेक कमेंट्स सौरव गांगुलीच्या चाहत्यांनी फोटोवर केलेल्या देखील आहेत. सौरभ गांगुलीच्या पत्नीबद्दल बोलायचे झाल्यास सौरभ गांगुली ची पत्नी डोना सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते.
वर्ष 1997 मध्ये सौरभ आणि डोना यांनी लग्न केले होते. त्यानंतर ते आतापर्यंत एकमेकांची साथ अगदी आनंदाने नि’भावत आहे. अगदी सुखदुःखामध्ये डोना सौरभ च्या पाठीशी उभी राहते. यांच्या संसाराला पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेलेला आहे.
परंतु या दोघांकडे पाहिल्यावर यांचे नुकतेच लग्न झाले आहे की काय असे दिसू लागते. या दोघांमधील प्रेम अजिबात कमी झालेले नाही. हे आजही एकमेकांवर पूर्वीसारखेच जीव लावत असतात. प्रत्येक ठिकाणी हे दोघेजण आपल्याला दिसलेले आहेत.
वेगवेगळ्या समारंभामध्ये देखील यांची जोडी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेला आहे. जर तुम्ही सौरभ आणि डोना यांचे सोशल मीडियावरील अपलोड केलेले फोटोज आणि व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा या दोघांच्या इंस्टाग्राम पेजवर जाऊन तुम्ही अवश्य पाहू शकता..