Breaking News

बॉलीवुड मध्ये सर्वात जास्त ‘सि-गारेट’ पितात ‘ह्या’4 अभिनेत्री, ह्यांच्या समोर मुलेही घालतात श-रमेने मान खाली…

काही काळापूर्वी प्रियंका चोप्राचा एक फोटो खूप व्हायरल होत होता. या फोटोमध्ये ती तिच्या पती आणि सासूसमवेत सि गारेट ओढताना दिसत होती. अशा प्रकारे सि गारेट ओढण्यासाठी प्रियंकाला ऑनलाईन ट्रोल केले गेले. मुख्य कारण म्हणजे दिवाळीनिमित्त प्रियंका म्हणाली की द म्याचा त्रा स होत असल्याने फटाक्यांमधून निघणारा धूर पाहून तिला त्रा स झाला होता. जेव्हा तिने धू म्रपान करण्यास सुरवात केली तेव्हा युजर्स म्हणाले की आता आपल्याला दमा नाही का.

यामुळे प्रियांकाला इतके ऐकून घ्यावे लागले. तसेच सि गारेट ही आता तरूण स्त्रियांमध्ये मोठी समस्या होत आहे. विशेषत: ग्लॅ मर उद्योगात हे अगदी सामान्य आहे. आज आम्ही तुम्हाला आज अशा बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल सांगू ज्यांना सि गारेट ओढण्याची खूप आवड आहे. या अभिनेत्री बॉलिवूड मधल्या चेन स्मोकर आहेत.

1. माहिरा खान:- रईस या चित्रपटात दिसलेल्या पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानला सि गारेट ओढणे खूप आवडते. तुम्हाला आठवत असेल तर गेल्या वर्षी माहिरा आणि रणबीर कपूर एकत्र सि गारेट ओढत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. यामुळे पाकिस्तानी माध्यम आणि तेथील लोकांमध्ये सं ताप होता. मात्र यावर माहिराने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

सोशल मीडियावर फक्त रणबीरसोबत असल्यामुळेच नव्हे तर धु म्रपान करण्यावरुनही तिच्यावर अनेकांनी निशाणा साधला होता. त्याविषयीसुद्धा तिने आपलं मत मांडलं. माझ्यावर प्रेक्षकांचं असणारं प्रेम आणि त्यांचं माझ्याशी असणारं नाते पाहता कोणतीही चुकीचं कृत्य मी करु नये ही त्यांची अपेक्षा होती.

त्यावेळी मला असं काहीतरी करताना पाहण्याची त्यांची अपेक्षाच नव्हती ही गोष्ट माझ्या लक्षात आली नाही असं तिने स्पष्ट केले. चाहत्यांचा आपल्यावर असणारा राग आणि त्यामागचं कारण या गोष्टींचा तिने मोठ्या मनाने स्वीकार केला. काही दिवसांपूर्वी अशाच एका मुलाखतीत तिने या प्रकरणी चाहत्यांची माफी मागितल्याचंही पाहायला मिळाले होते.

2. तनिषा मुखर्जी:- काजोलची बहीण तनिषाला देखील सि गारेटची सवय आहे. तनिषा बिग बॉसमध्ये आली की ती बर्‍याचदा सि गारेटच्या खोलीत जायची आणि धू म्रपान करायची. मात्र अद्याप तनिषाचे स्मो किं ग करणारे कोणताही फोटो सोशल मीडियावर समोर आला नाही.

प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा यांची मुलगी तनिषा मुखर्जी काजोलची लहान बहिणदेखील आहे. तनिषाने चित्रपटांसहित टीव्ही शोमध्येही काम केलं आहे. पण तनुजा आणि काजोल यांनी जे यश मिळवलं ते तनिष्का मिळवू शकली नाही.

3. मनीषा कोईराला:- नुकतीच क र्करो गाबरोबर लढाई जिंकणारी मनीषा कोईराला सि गारेट आणि दा रूची फार आवड होती. मा दक पदार्थांच्या व्य सनामुळे तिला क र्करो ग झाल्याचे समजते. पण अमेरिकेत कित्येक महिन्यांच्या उपचारानंतर तो आता बरी झाली आहे. या घटनेपासून तिने स्मो किंग करणे बंद केले आहे.

एक प्रकारे क र्करो ग माझा गुरू ठरला. आयुष्य कसं असावं आणि कसं असू नये हे मला क र्करो गने शिकवलं. जगणं हा उत्सव आहे. ते जगताना त्यात असोशी असली पाहिजे. हे लक्षात येत गेलं आणि क र्करो गाने एका नव्या मनीषाला जन्म दिला असे मनीषाने सांगितले. क र्क रो गाने तिला जगायला शिकवलं. तिने हे सारे अनुभव अ हीलिंग या माझ्या पुस्तकात मांडले आहेत. हेतू हाच की आयुष्याच्या कुठल्याही क्षणी क र्करो ग आपल्यावर झडप घालतो ती घालण्यापूर्वीच क र्करो गला हद्दपार करायला हवं याबद्दल तिने बरेच काही पुस्तकातून मांडले आहे.

4. सारा खान:- सारा खान बर्‍याच लोकांची आवडती अभिनेत्री आहे साराला सि गा रेट ओढण्याचीही आवड आहे. ती नेहमी पार्टीत मित्रांसह सि गारेट ओढताना दिसते. या संदर्भात तिची काही फोटोजही व्हायरल झाली आहेत.

About admin

Check Also

Entry of someone special in Rani Chatterjee’s life! Bhojpuri queen Rani Chatterjee dance video on kesariya song for his kesariya

Queen Rani Chatterjee of the Bhojpuri cinema industry wins the hearts of fans with her …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *