सर्वात जास्त घमंडी आहेत बॉलीवुडच्या ह्या अभिनेत्री, नंबर 4 ची तर मोठ्या मोठ्यांना नाही देत भाव…

Bollywood

बॉलिवूडची चर्चा वारंवार लोकांमध्ये होत असते चर्चेमध्ये आपण बर्‍याच अभिनेता आणि अभिनेत्रींबद्दल वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो. कधीकधी त्यांच्याबद्दल काही नव-नवीन बातमीही समोर येत असते.

कधीकधी नवीन चित्रपटाचे प्रकाशन आणि त्याच्याशी सं बं धि त बर्‍याच बातम्यांची चर्चा सुरु असते ज्या आपण बर्‍याच ठिकाणी वारंवार ऐकत असतो. परंतु आज आम्ही तुम्हाला याबद्दल थोडीशी वेगळी माहिती देणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला अशा बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत जे केवळ सुंदरच नाहीत तर यशस्वीही आहेत परंतु त्यांना एक अशी सवय आहे की त्या अत्यंत गर्विष्ठ आहेत. काही अशाही अभिनेत्री आहेत की त्या अगदी मोठ्या मोठ्या लोकांसुद्धा भाव देत नाहीत त्या स्वतःच्याच जगा मध्ये असतात.

१. कॅटरिना कैफ:- सर्वप्रथम आपण बॉलिवूडची सुप्रसिद्ध आणि नामांकित अभिनेत्री कॅटरिना कैफबद्दल बोलू जी आजच्या जगामध्ये यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते पण गोष्ट अशी आहे की ती या बरोबरच खूप गर्विष्ठ झाली आहे.

त्यावेळी अशी घटना घडली होती की जेव्हा कॅटरिना एका मुलावर रागाणे भडकली त्याचे कारण असे होते की तो मुलगा तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी वारंवार आग्रह करत होता. इतक्या छोट्याश्या कारणासाठी ती त्या छोट्या मुलावर भडकली.

२. श्रद्धा कपूर:- आता आपण बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेता खलनायक शक्ती कपूरच्या मुलीबद्दल बोलूया. जी खूपच सुंदर आणि भोळी दिसते. ती म्हणजे श्रद्धा कपूर. पण आपल्याला कदाचित हे माहित नसेल की तिने बॉलिवूडमध्ये यशस्वी स्थान मिळवले आहे. परंतू ती देखील खूप गर्विष्ठ आहे आणि तीला रागही लगेच येतो. छोट्याछोट्या कारणावरून तीला लगेच राग येतो.

३. अनुष्का शर्मा:- अनुष्का शर्मा ही एक प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील तिचे एक नावाजलेले नाव आहे. सुरुवातीच्या काळात मॉडेलिं-गपासून करिअरची सुरुवात करणार्‍या अनुष्काला यशराज बॅनरने एकाचवेळी तीन चित्रपटांसाठी साइन केले होते.

त्याचवेळी तिच्या करीयरला योग्य सुरूवात झाली. आदर्श अभिनेत्री म्हणून तिला जब तक है जान चित्रपटासाठी फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला आहे. असे असले तरीही ती खूप गर्विष्ठ आहे. तसेच तीला छोट्याछोट्या कारणावरून लगेच राग येतो.

४. जया बच्चन:- बॉलिवूड सम्राट अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन ही एक खूप गर्विष्ठ अभिनेत्री मानली जाते. त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की सहसा ते कोणालाही पटकन उत्तर देत नाहीत तसेच फारसे महत्वही देत नाही. त्या कोणाशीही जास्त बोलत नाहीत. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मिडियाने प्रश्न विचारल्यावर त्यांवर त्यांचे उत्तर अतिशय उद्धट असते.

५. हेमा मालिनी:- बॉलिवूडमध्ये ड्रीम गर्ल म्हणून ओळखल्या जाणार्‍या अभिनेता धर्मेंद्रची पत्नी हेमा मालिनी परंतु आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की ती देखील सर्वात गर्विष्ठ अभिनेत्रींमधील एक आहे. असे अनेकदा पाहिले गेले आहे की जेव्हा जेव्हा मिडियाद्वारे त्यांना प्रश्न विचारले गेले तेव्हा त्यांनी बर्‍याच वेळा उद्धटपणे उत्तर दिले आहे.