सनी लियोनने ह्या व्यक्तीसोबत केले होते 6 पो-र्न चित्रपटांमध्ये काम..

Bollywood

बॉलिवूडमध्ये कमी काळात जम बसविलेली अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. सौंदर्य आणि नृत्यकौशल्याच्या बळावर तिने इंडस्ट्रीमध्ये आपलं स्थान भक्कम केलं. विशेष म्हणजे चाहत्यांमध्येही तिची लोकप्रियता खूप जास्त आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओन तिच्या बो-ल्ड सी न्स साठी ओळखली जाते. सनी लिओनीच्या आधीच्या कारकीर्दीबद्दल बर्‍याचदा चर्चा होत असते.

सनी लिओनीने आपल्या करिअरची सुरुवात पॉ-र्न चित्रपटांद्वारे केली. तिला खूप संघर्ष करावा लागला आहे. करणजीत कौर: द अन टोल्ड स्टोरी ही बा योपिक वेब सीरिज सनी लिओनीवर बनली होती त्यात सनी लिओनीच्या जीवनाची अनेक र हस्ये समोर आली होती.

या चित्रपटात असे दर्शविले गेले होते की एका वेळी सनी लिओनी पैशासाठी वर्तमानपत्रांचे वितरण करीत असे. सनी लिओनीने एका माणसाबरोबर ६ पॉ-र्न चित्रपटांमध्ये काम केल्याचेही या चित्रपटात दाखविण्यात आले होते. सनी लिओनीची अट अशी होती की ती फक्त तिच्या बॉयफ्रेंड सोबतच पॉ र्न चित्रपटांमध्ये बो-ल्ड सीन्स शू-ट करेल. 2007 मध्ये तिने या करारावर सही केली होती.

जोपर्यंत हे दोघे एकत्र होते तोपर्यंत सनीने केवळ तिच्या बॉयफ्रेंडसोबतच अ-श्लील सीन्स केले. सनीने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी पॉ-र्न चित्रपटात काम करण्यास सुरवात केली होती. सुरुवातीला ती फक्त मुलींबरोबरच  काम करायची.

मात्र नंतर तिने आपल्या बॉयफ्रेंडबरोबर अ-श्लील चित्रपटसुद्धा केले. 2008 मध्ये सनी लिओनी आणि मॅट यांच्यात सं-बंध तुटला त्यानंतर सनी लिओनीनेही मेटसोबत अ-श्लील चित्रपटात काम करणे बंद केले.

यानंतर कॉमेडियन रसेल पीटर्सने सनी लिओनीच्या आयुष्यात प्रवेश केला. पण हे नातंही खूप लवकर तुटलं. यानंतर डॅनियल वेबर सनी लिओनीच्या आयुष्यात आला. दोघांनी एकमेकांना ३ वर्षे डेट केले आणि २०११ मध्ये दोघांनी लग्न केले. यानंतर सनी लिओनी बिग बॉसमध्ये आली.

पॉ-र्नस्टार म्हणून सुरुवात करणाऱ्या सनी लिओनीने आपला मार्ग बदलत बॉलिवूडकडे वाटचाल केली. बेबी डॉल या आ यटम साँगने तिला बॉलिवूडमध्ये भरभरून प्रसिद्धी दिली. या गाण्यानंतर तिचं आयुष्यच बदललं.

त्यातही बिग बॉस च्या पाचव्या पर्वात तिने सहभाग घेतला. यावेळी खऱ्या आयुष्यात सनी कशी आहे हे प्रेक्षकांना समजलं. आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण देणाऱ्या सनीचं लॉस अँ जेल्समधील तिचं घर आणि संपत्तीचा आकडा पाहून तुम्ही थ क्क व्हाल.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सनीचा मुंबईतील बंगला अमेरिकेतील फ्लॅट महागड्या गाड्या हे सर्व मिळून एकूण ९७ कोटींची ती मालकीण आहे. काही वर्षांपूर्वीच सनीने अमेरिकेत फ्लॅट विकत घेतला. त्याची किंमत ३० कोटींहून अधिक असल्याचं म्हटलं जातं. तर मुंबईतील तिच्या बंगल्याची किंमत ३ कोटी इतकी आहे.

सनीच्या संपूर्ण प्रवासात डॅनिअलने तिची साथ दिली. लग्नापूर्वी काही वर्ष हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांनी निशा या मुलीला दत्तक घेतलं. त्यानंतर सरोगसीच्या माध्यमातून त्यांना दोन मुलं झाली.

अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर खुप एक्टीव्ह असते. फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून ती सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. अलिकडेच सनीने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

या व्हिडीओत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला खुर्चीवर बांधले असुन सनी लिओनी त्याच्या समोर डान्स करताना दिसत आहे.हा व्हिडीओ नवाजुद्दीनच्या आगामी चित्रपटातील बत्तियां बुझादो या गाण्याचा आहे. या गाण्यातील एक दृष्य सनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले.

या व्हिडिओमध्ये सनीने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. दरम्यान नवाजुद्दीनला खुर्चीवर बांधले आहे. तो स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि सनी लिओनी त्याच्यासमोर डान्स करत आहे.