दोन वर्षांपूर्वी सगळीकडे लॉकडाऊन लागला होता. अनेक जण घरी बसून होते. काहींना घराबाहेरच थांबावे लागले होते. अनेकांची काम अर्धवट राहिली होती. अनेकांनी या लॉकडाऊन मध्ये काही कामे पूर्ण देखील केली.
बॉलिवूड क्षेत्राला देखील या लोकडाऊनचा मोठा फटका बसला तसेच अनेकांनी या सिच्युएशनचा म्हणजेच बरेच चांगले प्रोजेक्ट करून उपयोग देखील केला, अशीच एक घ’टना आम्ही तुम्हाला सलमान खान आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांच्या बद्दल सांगणार आहोत.
या दोघांनी देखील लॉकडाऊन मध्ये आपल्या चित्रपटाचे एक गाणे शूट केले होते आणि हे गाणे त्यांनी युट्युब वर प्रदर्शित देखील केले होते. तुम्हा सर्वांना माहितीच आहे एखादी गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली तर ती वणवा सारखी पसरून जाते आणि क्षणात लाईक, कमेंट आणि शेअर चा पाऊस देखील पडलेला आपल्याला पाहायला मिळतो.
या गाण्याला 24 तासाच्या आत 12 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी बघितले होते. 7 दिवसाच्या आता 27 लाखापेक्षा जास्त लोकांनी हे गाणे पाहिले. या गाण्याला सर्वाधिक जास्त ट्रेंड साँग म्हणून ओळख देखील मिळाली होती. या गाण्याचे नाव होते तेरे बिना. तेरे बिना या गाण्यांमध्ये सलमान खान आणि अभिनेत्री जॅकलीन दोघे आपल्याला दिसले होते.
या गाण्याने भविष्यात वेगवेगळे रेकॉर्ड देखील तोडले. या गाण्याचे टीचर जेव्हा लॉन्च झाले तेव्हा सलमानने युट्युब वर शेअर केले होते आणि ट्विटर देखील शेअर केले होते. या गाण्याचे टीजर देखील खूपच प्रसिद्ध झाले पहिला आठवड्यातच 1.3 मिलियन या व्हिव गाण्याला मिळाले.
हे गाणे सलमानच्या पनवेल येथील फार्म हाऊस येथे चित्रित करण्यात आले होते. तुम्हाला जाणून नवल वाटेल की या गाण्याचे डायरेक्शन स्वतः सलमानने केले होते आणि या गाण्याला आवाज देखील सलमान ने दिला होता.
हे रो’मँटि’क सॉंग अजय भाटियाने लिहिले होते. स्वतः दिग्दर्शक आणि हे गाणे गाऊन सन्माननीय युट्युब वर आणि ट्विटरवर हे गाणे अपलोड केले होते. लॉकडाऊनच्या काळामध्ये सलमान खानने पनवेल येथील फार्म हाऊस येथे काढलेला एक व्हिडिओ शेअर केला होता.
या व्हिडिओमध्ये सलमान खान आपल्या घोड्याला गवत चारा खाऊ घालत होता, अशावेळी त्याने देखील चाऱ्याची टेस्ट करून पाहिली आणि सोबत कॅप्शन देखील लिहिले की “विथ माय लव्ह”. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठा व्हायरल झाला होता.
सर्वात मजेदार आणि गमतीशीर गोष्ट म्हणजे लॉ’कडाऊनच्या काळात सलमान खान आणि जॅकलीन हे दोघे एकत्र फार्म हाऊस वर होते. या व्हिडिओमध्ये जॅकलीन देखील मोठ्या आनंदाने घोड्याला चारा खाऊ घालताना दिसली होती.
लॉ’कडाऊन मध्ये इतकी विचित्र परिस्थिती सर्वांवर उद्भवली होती की अनेकांना मदतीचा आधार देखील लागला. अनेकांनी आपल्या परीने जितके शक्य होईल तितकी मदत इतरांना केली मदत करण्यामध्ये सलमान खान देखील मागे राहिला नाही.
सलमान खानने लॉ’कडाऊन च्या काळात गरजूंना मोठ्या प्रमाणात मदत केली. असे म्हटले जाते की, लॉकडाउन च्या काळात सलमान खानने 19000 कामगाराच्या खात्यांमध्ये 5 लाख करोड रुपयापेक्षा जास्त किंमत जमा केली तसेच अनेक कुटुंबीयांचे पालन पो’षण देखील त्यांनी केले.