अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी करिना कपूर खान बॉलिवूडच्या काही निवडक लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. हे दोघंही २०१२ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. लग्नाआधी सैफ आणि करिना बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते.
‘टशन’, ‘कुरबान’ आणि ‘ओमकारा’ या चित्रपटांनंतर या दोघांचा ‘एजंट विनोद’ हा शेवटचा चित्रपट २०१२ मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर या दोघांचे बरेच चित्रपट रिलीज झाले. अभिनेता सैफ अली खानने २००४ साली अमृताला घटस्फो’ट दिल्यानंतर २०१२ साली करीना कपूरसोबत लग्न केले होते.
सैफ अली खानला पहिल्या लग्नापासून सारा अली खान आणि इब्राहिम खान ही दोन मुले आहेत. त्याचे पहिले लग्न अभिनेत्री अमृता सिंगसोबत झाले होते. तर करीना कपूरसोबत त्याचे दुसरे लग्न झाले. करीना आणि सैफ यांची दोन मुले आहेत.
बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान त्यांच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असतात. करीना कपूर आणि सैफ अली खानची मुले जेह आणि तैमूर हे देखील तितकेच चर्चेत येत असतात. दोघांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
बऱ्याचदा जेह आणि तैमूर यांच्या सोशल मिडीयावरील व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतात. सैफ अली खानने बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरसोबत लग्न केले आहे, त्यांना तैमूर नावाचा मुलगाही आहे. सैफ अली खानने यापूर्वी 1991 मध्ये अमृता सिंगसोबत लग्न केले होते.
ज्यांना सारा आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत.2004 मध्ये सैफ अली खानने अमृता सिंगला घटस्फो’ट दिला. त्याच वर्षी 2004 मध्ये सैफ अली खानच्या ‘हम तुम’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवले. यासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता.
दरम्यान, आता ते दोघे वैद्यकीय आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. करिनाचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तर या फोटोमध्ये करिनाचा अवतार खूप विचित्र आहे . करिनाने मेकअप केला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर चाहते वेगळाच अंदाज लावत आहेत. आणि त्यामुळे चर्चेत सुरू आहे की करीनाला सैफ अली खानने हकलून दिले आहे.
सध्या तिच्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या करीनाला विचारण्यात आले की, तिने या चित्रपटातील ‘रूपा’ या पात्राप्रमाणे लग्नाचा प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी सैफचा लग्नाचा प्रस्तावही नाकारला होता का? यावर ‘जब वी मेट’ अभिनेत्रीने ‘बॉलिवूड बबल’ला सांगितले, “हो, मला आता आठवतही नाही.
कदाचित ते दोनदा किंवा त्याहून अधिक असेल, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटी मी हो म्हणाली. तसेच, मी प्रेमात होते, परंतु मला वाटले की हे खूप लवकर झाले आहे किंवा आम्ही एकमेकांना थोडेसे ओळखत आहोत. मला असे वाटते की ते यामुळे होते. मला नेहमी खात्री होती की मी त्याच्याशी लग्न करणार आहे. असेही करीना म्हणाली.