जर तुम्हाला कोणी विचारले की देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे, तर तुमच्या जिभेवर एकच नाव येईल आणि ते नाव फक्त एकाच माणसाचे असेल आणि त्याचे नाव असेल मुकेश अंबानी. जर तुम्ही मुकेश अंबानींना ओळखत असाल तर तुम्ही त्यांची पत्नी नीता अंबानी यांचाही ओळखत असलाच. ज्या आपल्या महागड्या शोमुळे अनेकदा चर्चेत असतो,देशात अशी एकही गोष्ट नाही जी त्यांनी विकत घेता येत नाही.
आज देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना कोण ओळखत नाही? मुकेश अंबानी हे जगातील सर्वात यशस्वी उद्योगपतींपैकी एक आहेत. त्यांची पत्नी नीता अंबानीचा विचार केला तर त्या देखील एक यशस्वी बिझनेस वुमन आहेत. नीता यांना महागड्या वस्तूंची देखील खूप आवड आहे. तसेच भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या जगातील सर्वात श’क्तिशाली महिलांपैकी एक आहेत.
नीता अंबानी नेहमीच त्यांच्या जीवनशैलीमुळे चर्चेत असतात. असे म्हटले जाते की नीता अंबानी डायमंड जडलेले पॅक वापरतात आणि तीन लाखांहून अधिक किंमत असलेल्या कपांमध्ये चहा पितात. नीता अंबानी आपल्या ग्लॅमरस अवताराने बड्या अभिनेत्रींना टक्कर देतात. दरम्यान, आता नीता अंबानी चर्चेत आल्या आहेत. याच कारण म्हणजे नीता अंबानी यांना मैदानावर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने मिठी मा’रली आहे.
सध्या सचिन तेंडुलकर आणि नीता अंबानी यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या फोटोमध्ये सचिनने नीता अंबानी यांना मिठी भरलेली दिसत आहे. तर असे सांगितले जात आहे की, सचिन ज्यावेळी नीता अंबानी यांना मिठी मा’रतो तेव्हा नीता अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी पाहतच राहिला.
यावेळी झालं असं की, टीम मुंबईने आयपीएलचा अंतिम सामना जिंकला, त्यामुळे आनंद व्यक्त करण्यासाठी सचिन तेंडुलकरने नीता अंबानींना मिठी मारली. नीता अंबानींनी स्वतः सचिनला टीमच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या. म्हणूनच आकाशही सचिनला हे करण्यापासून रोखू शकला नाही आणि हेच या फोटो मागचे सत्य आहे.
जर आपण नीता अंबानी विषयी बोलायचं झालं, सध्या नीता रॉयल लाइफ जगत आहे. पण एकेकाळी नीता शिक्षिका होती. त्यानंतर नीताचे लग्न झाले आणि ती अंबानी कुटुंबाची सुन झाली. नीता तिच्या फिटनेसकडेही प्रचंड लक्ष देते. त्यांच्या दिवसाच्या खर्चाबद्दल ऐकले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपल्या सारख्या सर्वसामान्यांचा एका वर्षांचे पण एवढे उत्पन्न नसेल कि त्याचा एका दिवसांचा खर्च आहे.
नीता अंबानी यांच्याकडे जगातील सर्वात महागड्या ब्रँडच्या वस्तू आहेत. त्याना महागड्या पर्स, सँडल आणि शूज अशा वस्तू घेण्याची खूप आवड आहे. पेड्रो, गोयार्ड, चॅनेल, जिमी चू कैरी इत्यादीकडे जगातील सर्व महागड्या ब्रँडचे शूज आणि सँडल देखील पाहायला मिळतात.तर, नीताला सर्व प्रकारच्या दागिने घालण्याचीही खुप आवड आहे. ती नेहमीच सोन्याचे आणि डायमंडचे दागिने वापरताना दिसते. त्यांच्याकडे लाखो ते करोडो किमतीच्या अंगठ्या आहेत.