असे म्हंटले जाते दोन व्यक्तींची मने जुळली तर कोणताही धर्म समोर येत नाही किंवा कोणताही फरक करू शकत नाही. त्यांना एक होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भलेहि दोन लोकांच्यामध्ये कितीही अंतर असो किंवा नसो.
जर दोघांच्या मध्ये प्रेम आहे तर हे अंतरसुद्धा त्यांचामधील प्रेम कमी करू शकत नाही. फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला अशा अनेक जोड्या पाहायला मिळतील ज्या हिंदी भाषिक आहेत परंतु त्यांनी तमिळ, पंजाबी किंवा इतर भाषिक अभिनेत्रींशी लग्न केले आहे.
बॉलीवूड कपल्स शिवायसुद्धा अशा अनेक जोड्या मिळतील ज्या कोणी सेलिब्रेटी नाहीत पण तरीही त्यांनी अन्य धर्माच्या अॅक्ट्रेस किंवा अॅक्टरसोबत लग्न केले आहे. आज आम्ही तुम्हाला काही अशाच फिल्मी जोड्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी पंजाबी, तमिळ, हिंदी, तेलुगु, बंगाली ई. भाषांच्या अॅक्ट्रेस किंवा अॅक्टरसोबत लग्न केले आहे.
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी
तुम्हाला माहित आहे कि बॉलीवूडची प्रसिद्द अभिनेत्री शिल्पा शेट्टी मुळची दक्षिण भारतीय आहे. शिल्पाचा जन्म कर्नाटकच्या मंगलोर शहरात ८ जून १९७५ रोजी झाला होता. बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी शिल्पाने तेलुगु आणि तमिळ भाषेच्या अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे.
शिल्पा शेट्टीने बाजीगर या बॉलीवूड चित्रपटामधून डेब्यू केला होता. सध्या शिल्पा खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे. शिल्पाने बिजनेसमॅन राज कुंद्राशी लग्न केले आहे जो एक पंजाबी आहे.
विवेक ओबेरॉय आणि प्रियंका अल्वा
तसे तर विवेक ओबेरॉय स्वतः दक्षिण भारतीय व्यक्ती आहे. विवेक ओबेरॉयचा जन्म हैद्राबादमध्ये झाला होता. जेव्हा तो मोठा झाला तेव्हा तो वडिलांसोबत मुंबईला आला.
विवेक ओबेरॉयने कंपनी चित्रपटामधून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. त्याचे वडील सुरेश ओबेरॉयसुद्धा एक प्रसिद्ध अभिनेता राहिले आहेत. विवेक ओबेरॉयची पत्नी प्रियांका अल्वा कर्नाटकचे मंत्री जीवराज अल्वाची मुलगी आहे.
बोनी कपूर आणि श्रीदेवी
श्रीदेवी साउथ आणि हिंदी चित्रपटामधील प्रसिद्ध अभिनेत्री राहिली आहे. श्रीदेवीने दक्षिण भारतीय चित्रपटामधून आपल्या करियरची सुरवात केली होती. साउथच्या चित्रपटामध्ये काम केल्यानंतर तिने हिंदी चित्रपटामध्ये खूप प्रसिद्धी मिळवली.
श्रीदेवीने फिल्म दिग्दर्शक बोनी कपूरसोबत लग्न केले. श्रीदेवी आता या जगामध्ये नाही. बोनी कपूर पंजाबी आहेत. तरीही त्यांनी साउथ इंडियन श्रीदेवी सोबत लग्न केले.
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण
आजच्या काळात रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणची जोडी बॉलीवूडमधील सर्वात हॉट आणि चर्चित जोडी मानली जाते. बेंगलोरची रहिवासी असलेली दीपिकाने २०१८ मध्ये पंजाब रहिवासी रणवीर सिंगसोबत लग्न केले.
सिद्धार्थ रॉय कपूर आणि विद्या बालन
फिल्म इंडस्ट्रीमध्ये पंजाबी अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या जोड्या खूप आहे. तर अनेक पंजाबी, तमिळ आणि तेलुगु जोड्यासुद्धा आहेत. अॅक्ट्रेस विद्या बालनसुद्धा तामिळनाडूची राहणारी आहे.
विद्या बालनबद्दल सांगितले जाते कि ती ब्राम्हण आणि बंगाली दोन्हीही आहे. विद्या बालनने पंजाबचा सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केले आहे.