Breaking News

RRR Box Office: एस.एस राजामौलीच्या चित्रपटाने रचला इतिहास, 5 दिवसांची कमाई एकूण थक्क व्हाल….

नवी दिल्ली : एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज एक नवा इतिहास रचतांना दिसून येत आहे. चित्रपटातील दमदार स्टारकास्ट राम चरण, जूनियर एनटीआर, आलिया भट्ट, अजय देवगन, ऑलिव्हिया मॉरिस, रे स्टीव्हनसन आणि एलिसन डोडी यांची जादू लोकांना वेड लावत आहे. त्यामुळेच आता या चित्रपटाने अवघ्या 5 दिवसांत जगभरात 600 कोटींहून अधिक कमाई केली आहे.आता पर्यंत असे चित्रपट सृष्टीत कधीच घडले नव्हते. हा असा पहिला चित्रपट आहे कि जो इतक्या कमी दिवसांमध्ये लोकांच्या मनाला भावून गेला आहे.

हिंदी आवृत्तीमध्ये ‘बाहुबली: द बिगिनिंग’ला मात दिली :- ‘RRR’ लवकरच ‘बाहुबली: द बिगिनिंग’ च्या लाइफटाईम चालणारे कलेक्शनला मागे टाकणार आहे, राजामौलीच्या सर्वात मोठ्या एक्शन फिल्म सीरिज ‘बाहुबली’ मधील पहिला चित्रपट, ज्याने त्याच्या हिंदी आवृत्तीमध्ये आहे, त्याने सुमारे 118 कोटी रुपयांची कमाई केली. ‘RRR’च्या हिंदी व्हर्जनने पाच दिवसांत 107.59 कोटी रुपयांची कमाई केल्याने चित्रपट सृष्टीत खळबळ उडाली आहे. RRR हाअमेरिकेतील सर्वात मोठा प्रदर्शित होणारा चित्रपट आहे.

हा चित्रपट अजून इतके बनवणार आहे रेकॉर्ड :- या चित्रपटाने आत्तापर्यंत अनेक विक्रम केले असून लवकरच काही अजून नवीन विक्रम करणार आहे. बॉलीवूडचे व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी असे सांगितले आहे केले की, ‘

1. RRR हिंदी, बेंचमार्क SSराजमौली ₹100 कोटींचा टप्पा पार करणारा तिसरा चित्रपटआहे., JrNTR – रामचरणचे पहिले शतक, पहिल्या आठवड्यातपूर्ण झाले आहे.
2. Baahubali [2015] चा लाइफटाइम बिझ पार करेल.
3 छठवी व्या 100 कोटी. चित्रपट [साथीनंतरच्या] कमाई व्यतिरिक्त, सूर्यवंशी, 83दफिल्म, पुष्पा,गंगुबाईकाठियावाडी आणि TKFच्या ऐवजीं.

‘बाहुबली: द बिगिनिंग’ खूप मागे राहणार आहे :-  सर्व भाषांमध्ये, ‘बाहुबली: द बिगिनिंग’ ने भारतात 516 कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि ‘RRR’ ने सोमवारपर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर 406 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे, सर्व भाषांमधील कलेक्शनचा विचार केला तरी, २५ मार्चला प्रदर्शित होणारा चित्रपट पहिल्या आठवड्यातच ‘बाहुबली’ला मागे टाकेल.

राजामौली यांनी यापूर्वीही विक्रम मोडले आहेत :-  SS राजामौली हे त्यांच्या शेवटच्या तीन चित्रपटांसह, म्हणजे ‘RRR’ आणि ‘बाहुबली’ फ्रँचायझीसह संपूर्ण भारतभरात खूप यशस्वी झाला आहे. या चित्रपट निर्मात्याने यापूर्वी ‘ईगा’, ‘मगधीरा’, ‘विक्रमकुडू’ आणि ‘मर्यादा रमन्ना’ सारखे सुपरहि-ट चित्रपट बनवले आहेत.

आरआरआर बॉक्स ऑफिस कलेक्शन वर्ल्ड वाइड: एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाने आता जगभरात 600 कोटींहून अधिक कलेक्शन केले आहे. ‘बाहुबली’ची आयुष्यभराची कमाई हि ने काही दिवसामध्ये केले आहे ‘RRR’ प्रत्येक दिवशी एक नवा इतिहास घडवत आहे हिंदी आवृत्तीमध्ये भरपूर कमाई करत आहे

या चित्रपटाने 600 कोटीचा क्लब गाठला :-  बुधवारी, चित्रपट विश्लेषक, मनोबाला विजयबालन यांनी स्पष्ठ केले की, “जागतिक बॉक्स ऑफिसने अवघ्या 5 दिवसांत 600 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. दिवस 1 शुक्रवार – ₹ 257.15 Cr, दिवस 2 शनिवार – ₹ 114.38 Cr, दिवस 3 रविवार – ₹ 118.63 Cr, दिवस 4 सोमवार – ₹ 72.80 Cr, दिवस 5 मंगळवार – ₹ 58.46 Cr, एकूण – ₹ 621.42 Cr.

तुम्ही हा चित्रपट बघितला आहे का आणि बघितला असेल तर कसा वाटला? तुम्हाला काय वाटते हा चित्रपट अजून किती रेकॉर्ड मोडू शकतो व अजून कोणते नवीन पराक्रम करू शकतो हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

About gayatri lahamge

Check Also

ए’म’ए’मए’स कांडवर रडणारी अंजलीने एका रशियन पुरुषासोबत वेळ घालवण्यासाठी मागितले होते पाच हजार रुपये, जाणून व्हाल थक्क!

सोशल मीडिया हे असे एक प्लॅटफॉर्म आहे,जिथे क्षणाक्षणाला नवीन गोष्टी अपलोड होत असतात. अनेक फोटो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *