भारतातील बहुतेक लोक जेवणानंतर गुळ खाणे पसंत करतात. परंतु आपणास माहित आहे काय की चव बरोबर आ’रोग्याच्या अनेक रह स्ये देखील गुळाने लपवून ठेवली आहेत. होय, गूळ आपल्या पो टाशी सं-बंधित अनेक आ जार बरे करते. यामुळे पाचन तं त्र मजबूत होते आणि त्वचा सुधारते.
गुळाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आ रो ग्याला अनेक लाभ मिळतात. यामध्ये नैसर्गिक स्वरुपात गोडवा असतो, त्यामुळे बहुतांश लोक जेवणानंतर गूळ खातात. काही जण साखरेऐवजी नियमित गुळाचा चहा पितात. गुळामध्ये पोषक तत्त्वांचा अधिक प्रमाणात समावेश असल्यास घराघरांत गुळाचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे.
बद्धकोष्ठतेची स-मस्या:- पचनप्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यास उपयुक्त असलेल्या पो षण तत्त्वांचा गुळामध्ये साठा आहे. ज्यामुळे पोटाशी सं-बंधित स-मस्या दूर होण्यास मदत मिळते. विशेषतः बद्धकोष्ठतेची स-मस्या कमी होते. तसंच यातील पोषक घटक डाययुरेटिक स्वरुपातही कार्य करतात आणि श-रीरामध्ये मल अथवा वि-षारी पदार्थ जमा होऊ देत नाहीत.
जेवणानंतर गुळाच्या छोट्या तुकड्याचं नियमित सेवन केल्यास आपल्या पचनसंस्थेचं कार्य सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते. यातील औ षधी गुणधर्मांमुळे अन्नपदार्थांचे पचन सहजरित्या होते.
डोळ्यांसाठी फा-यदेशीर:- जर तुमची दृष्टी कमकुवत झाली असेल किंवा तुमच्या डोळ्यामध्ये इतर काही स-मस्या असतील तर गुळाचे सेवन आपल्यासाठी फा-यदेशीर ठरेल. गूळ खाल्ल्याने डोळ्यांची दु र्बलता दूर होते एवढेच नाही तर गूळ डोळ्यांची दृष्टी वाढविण्यात खूप मदत करतो.
हाडे मजबूत राहतील:- गूळमध्ये कॅ ल्शियम आणि फॉ स्फरस भरपूर असतात. हे दोन्ही घटक हाडे मजबूत करण्यास खूप उपयुक्त आहेत. गूळ बरोबर आले खाल्ल्याने सां-धेदु-खीपासून आराम मिळतो.
यकृत राहते नि रोगी:- गुळातील पो षण तत्त्व आपले श रीर नैसर्गिक स्वरुपात स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. यातील औ षधी गुणधर्म य कृ त स्वच्छ ठेवण्यासह श रीरातील हा निकारक वि षारी पदार्थ बाहेर फेकण्याचे कार्य करतात. सोबतच यकृत डि टॉ क्सि फा दा देखील करतात.
त्वचेची काळजी:- आपल्या त्वचेला स्वच्छ ठेवण्यात गूळ महत्वाची भूमिका बजावते हे जाणून तुम्हाला आ श्चर्य वाटेल. होय, श रीरातून हा निकारक विष काढून टाकण्यास गूळ उपयुक्त आहे. हे आपली त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवते. दररोज गुळ खाल्ल्याने मुरुमांपासून सुटका होते आणि चेहरा उजळतो.
र क्ताची वाढ होण्यासाठी:- लोहाचा उत्तम स्त्रो त म्हणजे गूळ. शरीराला योग्य प्रमाणात लो हाचा पुरवठा झाल्यास लाल र क्त पेशींची पातळी सं तुलित राहण्यास मदत मिळते.
तसंच श रीरात र क्ताची कमतरता निर्माण होत नाही. गुळाच्या से वनामुळे हि मोग्लो बिन वाढते. ग र्भवती महिलांनीही गुळाचे सेवन करणं लाभदायक ठरते. यामुळे आपल्या श रीराला ऊ र्जा मिळते. श रीरातील थ कवा दूर होतो.