रस्त्यावर सापडलेले पैसे देतात या गोष्टीचे संकेत,जर तुम्हीही करत असाल हि चूक तर होईल खूप मोठे नुकसान…

Astrology

तुम्हाला कधी रस्त्यावर पडलेले पैसे मिळाले आहेत? असे अनेक लोक असतील ज्यांना कधीना कधी रस्त्यावर पडलेले पैसे जरूर मिळाले असतील.

तुम्ही पाहिले असेल कि नेहमी कोणालातरी रस्त्यावर पडलेले पैसे मिळत असतात. तर ते पैसे तो व्यक्ती कधी गरिबाला दान करून टाकतो. खूपच कमी लोक असे असतात जे अशाप्रकारे मिळालेले पैसे आपल्या जवळ ठेवत असतात.

पण तुम्हाला माहिती आहे का कि जमिनीवर पडलेले पैसे काही वेगळीच गोष्ट सांगत असतात. याचा सरळ संबंध आध्यात्मिकतेशी आहे. तसे तर जमीनीवर पडलेले पैसे उचलले नाही पाहिजेत आणि जर चुकून उचलले असतील तर ते आपल्याजवळ ठेवले नाही पाहिजेत. असे यामुळे कारण तुम्हाला माहित नसते कि ते कोणाचे पैसे असतात आणि तो कोणत्या परिस्थितीमधून जात आहे.

आपल्याजवळ ठेऊ नका रस्त्यावर मिळालेले पैसे

खरे तर, तुम्ही जमिनीवर पडलेले पैसे उचललात तर ते ज्या व्यक्तीचे आहेत त्याची उर्जा तुमच्यामध्ये येईल. हि उर्जा सकारात्मक आणि नकारात्मक सुद्धा असू शकते.

जर व्यक्ती खुश आहे आणि त्याचे आयुष्य आनंदी व्यातीत होत असेल तर त्याची सकरात्मक उर्जा पैशाद्वारे आपल्यामध्ये प्रवेश करेल. पण जर व्यक्ती दुखी आहे आणि तिचा वाईट काळ सुरु असेल तर त्याची नकरात्मक उर्जा आपल्यामध्ये येईल.

यामुळे रस्त्यावर पडलेले पैसे पहिलेतर उचलले नाही पाहिजेत आणि जर उचलले तर ते आपल्याजवळ ठेवले नाही पाहिजेत.

रस्त्यावर मिळालेला सिक्का मानला जातो शुभ

उर्जेची हि देवाणघेवाण पुढेही चालू राहते. जर आपण रस्त्यावर मिलेले पैसे उचलले आहेत तर ज्या व्यक्तीचे पैसे पडले आहेत त्याची उर्जातर आपल्यात येतेच त्याचबरोबर तुम्ही ते पैसे पुढे ज्या व्यक्तीला देता त्या व्यक्तीमध्ये तुमची उर्जा जाईल.

हि श्रृंखला अशीच पुढे चालू राहते. पण जर तुम्हाला रस्त्यावर सिक्का पडलेला मिळाला आहे तर ती शुभ निशाणी आहे. खरे तर असे म्हंटले जाते कि रस्त्यावर सिक्का मिळने नव्या सूरवातीकडे इशारा करते.

म्हणजे जर तुम्ही एखाद्या योजनेची सुरवात करत असाल तर किंवा ती सफल बनवायचा विचार करत असाल तर हा सर्वात चांगला काळ आहे. रस्त्यावर सिक्का मिळण्याचा संबंध प्रगती आणि यशाशी असतो. या व्यतिरिक्त रस्त्यावर नोट मिळने अशुभ संकेत देते.

नोट मिळाल्यास व्हा सावध

जिथे रस्त्यावर मिळालेला सिक्का प्रगतीकडे इशारा करतो तिथे रस्त्यावर मिळालेली नोट आपल्याला येणाऱ्या पुढच्या वेळेसंबंधी सतर्क करते. रस्त्यावर जेव्हा नोट पडलेली मिळते त्यावेळी समजून जा कि आपल्या परिस्थितीसंबंधी गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे.

हा इशारा आहे कि तुम्ही तुमच्या कामामध्ये दुर्लक्ष करत आहात आणि असेच चालू राहिले तर तुम्हाला खूपच नुकसान होऊ शकते. यासाठी जेव्हा कधी तुम्हाला रस्त्यावर पडलेली नोट मिळेल त्यावेळी खुश होण्याशिवाय सावध व्हावे आणि परिस्थिती गांभीर्याने घ्यायला सुरूवात करावी.