आपल्या सर्वांना रश्मिका मंदाना माहिती आहे. रश्मिका साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्री मधील सर्वात आघाडीची अभिनेत्री मानली जाते परंतु या अभिनेत्रीने अनेक दिवसांपासून बॉलीवूडमध्ये देखील आपले बस्थान बसवायला सुरुवात केली आहे.
गेल्या काही महिन्यापूर्वी रश्मिकाचा पुष्पा हा चित्रपट आला होता. या चित्रपटांमध्ये तिने श्रीवल्लीची भूमिका साकारली होती. या भूमिकेनंतर तिला रातोरात यश मिळाले त्यानंतर ती यशाच्या शिखरावर प्रवास करू लागली.
त्याचबरोबर तिच्या चर्चा माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे देखील होऊ लागल्या परंतु नुकतेच काही दिवसापूर्वी या अभिनेत्री सोबत एअरपोर्टवर अशी एक घ’टना घडली, ज्यामुळे तिला नको त्या घ’टनेला सामोरे जावे लागले म्हणूनच पुन्हा एकदा ती माध्यमांसमोर विषय म्हणून उभी राहिली आहे.
तुम्ही आतापर्यंत रश्मिकाचा अंदाज पाहिलेला असेल. ती प्रामुख्याने स्टाईल आणि किलर लूक साठी ओळखली जाते. आतापर्यंत तिने फॅशन म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे कपडे देखील घातलेले आहे परंतु अनेकदा अनेक अभिनेत्री अशा प्रकारचे कपडे घालतात.
ज्यामुळे त्यांना चारचौघात इ’ज्जत गमवावी लागते तसेच एखादा त्रा’स देखील स’हन करावा लागतो, असेच काहीतरी परिस्थिती रश्मिका सोबत देखील मुंबई एअरपोर्टवर घ’डली आणि त्यानंतर तिला अनेक नको त्या परिस्थितीला सामोरे जावे लागले.
काही वेळेपूर्वीच रश्मीकाने एअरपोर्टवर लाईन कलर चे लॉंग टॉप घातलेले होते आणि अशा कपड्यांमध्ये माध्यमांना दिसली. या कपड्यांमध्ये ती इतकी सुंदर दिसत होती की तिला पाहून प्रत्येक जण दंग झाला होता.. या अभिनेत्रीला जसेच मुंबई एअरपोर्टवर पाहिले गेले.
तेव्हा रश्मिका ने आपल्या चाहत्यांना पाहून लांबूनच हात दाखवला याचबरोबर काही चहात्या वर्गांनी तिला गुलदस्ता देखील दिला. यादरम्यान जेव्हा अभिनेत्रीने वर हात उचलला तेव्हा काहीतरी अशी घ’टना घडली.
ज्यामुळे रश्मिकाला नको त्या परिस्थितीला सामोरे जावे लागले आणि ही घ’टना कॅमेरा मध्ये कैद झाली, यानंतर ही घ’टना नंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत उ’प्स मो’में’ट म्हणजे नको त्या परिस्थितीला रश्मिका ला पहिल्यांदा सामोरे जावे लागले असे नाही…
आतापर्यंत तिला अनेक वेगवेगळ्या स्थितीमध्ये व परिस्थितीमध्ये या सगळ्या परिस्थितीमध्ये सामोरे गेलेली आहे, म्हणूनच बॉलीवूडमध्ये अनेकदा अभिनेता व अभिनेत्री यांच्यासोबत अशा काही घ’टना घडतात त्यामुळे त्यांची चार चौघात फजिती होत असते, आता हीच फजिती रश्मिका सोबत घडली आहे.
View this post on Instagram