जगातील सर्वोत्तम जोडपे समजल्या जाणाऱ्या प्रियंका चोप्रा आणि निक जोनसच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत. पण दोन वर्षानंतरही त्यांच्यातले प्रेम अधिकच वाढत चाललेले दिसत आहे. जेव्हा जेव्हा त्यांना एकत्र पाहिले जाते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो.
प्रियांका-निकच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण असून प्रियांकाने अनेक मुलाखतींमध्ये निक व त्याच्या कुटुंबीयांविषयी बऱ्याच गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्या. गेल्या वर्षी दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांकाने चक्क बेडरुम सि क्रेट सांगितले आहे.
प्रियांका आणि निकची जोडी बरीच क्युट आहे. दोघे एकेमेकांसोबत खूप खुश असल्याचे दिसते. एका मुलाखतीत प्रियंकाने निकचे क्युट आणि किंचित विचित्र बेडरूमची सवय उघडकीस आणली आहे. खरे तर प्रियंका म्हणाली होती ही थोडी वि चित्र गोष्ट आहे पण निक दररोज सकाळी लवकर उठतो आणि माझ्या चेहऱ्याकडे पाहत बसतो.
सकाळी उठल्यावर माझे डोळे सुजलेले असतात मग मी निकला सांगते की आधी मला फ्रे-श होऊदे. प्लीज माझ्याकडे बघणे बंद कर. पण निक मला काही करू देत नाही आणि माझा चेहरा पहात राहतो.
प्रियंका चोप्राने तिचा पती निकचे एक परिपूर्ण पती म्हणून वर्णन केले आणि सांगितले की एका स्त्रीला तिच्या पतीकडून काय हवे असते ते प्रेम आणि साथ सर्व काही तिला मिळाले आहे. पण कधीकधी तो थोडे वि-चित्र वागतो पण तेही चांगलेच आहे.
प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांचे जोधपूरमधील उम्मेद भवनमधून शाही लग्न झाले होते. डिसेंबर २०१८ मध्ये जोधपूरमध्ये प्रियांका-निकचा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला दोघांचेही जवळचे नातेवाईक आणि मोजके मित्रमंडळी उपस्थित होते.
२०१७ पासून दोघं एकमेकांना डे-ट करत होते. ‘मे-ट गाला’च्या इव्हेंटमध्ये निक आणि प्रियांका पहिल्यांदा एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं. अखेर १८ ऑगस्टला या दोघांनी आपल्या ना-त्याची औ-पचारिक घो ष णा केली. लग्नाच्या दरम्यान संपूर्ण पॅले स चार दिवसांसाठी बुक केला होता. या चार दिवसांत कोणत्याही बाहेरील व्यक्तीच्या प्रवेशावर बं दी होती.
नुकतेच प्रियांकाचे अनफिनि श्ड हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात प्रियांकाने तिचा संपूर्ण जीवनप्रवास उलघडला आहे. तिने पुस्तकात काही चांगल्या गोष्टींचा उल्लेख केला तर काही वाईट अनुभवांचा देखील उल्लेख केला आहे. प्रियांकाने नव्या घरात गृ हप्रवेश करतानाचे फोटो पुस्तकामध्ये शेअर केले आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर वा यरल होत आहेत.
प्रियांकाच्या पुस्तकातील आणखी काही फोटो सोशल मीडियावर व्हा यरल झाले आहेत. त्यामध्ये तिच्या लग्नाचे काही फोटो आहेत तर काही निकसोबत वेळ घालवतानाचे फोटो आहेत. अ नफिनि श्ड या तिच्या पुस्तकामुळे प्रियांकाच्या खा जगी आयुष्यातील अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.