सोशल मीडिया हे एक असे प्लॅटफॉर्म आहे. जिथे कोणीही रातोरात स्टार बनू शकते. तसेच अनेक लोक आहेत ज्यांना या प्लॅटफॉर्मवरून खूप प्रसिद्धी मिळाली आहे. त्यापैकी एक म्हणजे साऊथची अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर होय. एका डोळ्याने करोडो लोकांना वेड लावणारी प्रिया प्रकाश वरियरने सर्वांच्या हृदयात घर केलं आहे. काही सेकंदांच्या या व्हिडीओने प्रियाला रातोरात प्रसिद्धीच्या एवढ्या उंचीवर पोहोचवले होते.
की आजही चाहत्यांनी प्रियाचा लक्षवेधी व्हिडिओ पाहिला तर ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. पण तुम्हाला माहिती आहे का? ही अभिनेत्री आता खूप बो’ल्ड झाली आहे. याचा पुरावा म्हणजे प्रियाचा सोशल मीडिया जो तिच्या बो’ल्ड फोटोंनी भरलेला आहे. त्याचवेळी प्रियाने स्विमिंग पूलमधील असे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे व्हायरल होत आहेत.
डोळे मिचकावून लाखो लोकांची झोप उडवणाऱ्या प्रिया प्रकाश वारियरचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या क्यूट लुक्ससाठी ओळखली जाणारी प्रिया यावेळी हॉ’ट अवतारात दिसली. अभिनेत्री प्रियाच्या या अवताराने चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत. ते अभिनेत्री प्रियाच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. धुमाकूळ घालणाऱ्या प्रिया प्रकाश वारियरने स्वत:चे काही फोटो शेअर केले आहेत.
ज्यामध्ये ती स्विमिंग पूलमध्ये मस्त स्टाईलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे.प्रिया प्रकाशने गुलाबी रंगाची बिकिनी घातली असून तिच्या पार्श्वभूमीत निळे आकाश दिसत आहे. तसेच फोटोच्या पार्श्वभूमीत उंच इमारती एकत्र दिसत आहे. हे फोटो काही मिनिटांत व्हायरल झाले आहेत. प्रिया प्रकाशने हे फोटो शेअर करताना कोणतेही कॅप्शन लिहिलेले नाही, फक्त फुलपाखराची इमोजी बनवला आहे.
फोटो शेअर केल्यानंतर काही मिनिटांतच त्यावर ३ लाखांहून अधिक लाईक्स पाऊसच पडला आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोक प्रिया प्रकाशच्या स्टाइलचे प्रचंड कौतुक करत आहेत. प्रिया प्रकाश नेहमी काही ना काही कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. आपल्या पहिल्या चित्रपटापूर्वीच प्रिया सोशल मीडियावर धुमाकूळ घालून सुपरस्टार झाली होती. अभिनयाशिवाय प्रिया प्रकाश सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.
ती आपले लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करते आणि त्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहत असते. यादरम्यान प्रियाचे काही बो’ल्ड फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. प्रियाचे हे फोटो पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक असल्याचे दिसत आहे. अभिनेत्री प्रिया प्रकाश २०१८ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी तिच्या ‘ओरू अदार लव’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सोशल मीडिया सेन्सेशन बनली होती.
प्रियाच्या फोटोंवर अल्पावधीतच 3 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री प्रियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, तिच्याकडे साऊथचे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. प्रियाचा मल्याळम चित्रपट कोल्ला 22 ऑक्टोबरला मोठ्या पडद्यावर येणार आहे. यासोबतच अभिनेत्रीकडे एक हिंदी आणि एक कन्नड चित्रपट आहे. जो पुढच्या वर्षी मोठ्या पडद्यावर दाखल होईल.