पतिने ग-र्भवती पत्नीचे त्या गोष्टीने चि-रले पोट, जाणून घ्या काय होते कारण …

Daily News

उत्तर प्रदेशमधील बदायूंच्या सि व्हिल लाइन भागात राहणाऱ्या एका मा थेफिरू व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या पोटात असलेले बाळ मुलगा आहे की मुलगी शोधण्यासाठी चा-कूने पत्नीचे पोट चि रले आहे. ही पूर्ण घटना ऐकून तुम्ही थ क्क व्हाल.

पो लिसांना मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी नेकपूर मोहल्ला येथे राहणाऱ्या पाच मुलींचे वडील पन्नालाल यांची पत्नी पुन्हा एकदा ग र्भवती होती. पन्नालालला आपल्या घरात मुलगा पाहिजे होता या इच्छेमुळे पन्नालाल ने चा कूने ग रोदर पत्नीचे पोट फा डले. पन्नालालच्या सासरच्यांनी त्याच्यावर आ*रोप केला आहे की मुलगा की मुलगी हे जाणून घेण्यासाठी त्याने पत्नीचे पोट चा कू ने चि रले आणि तिला ठा र मा रण्याचा प्रयन्त केला.

ही घटना समजताच आजूबाजूच्या लोकांनी महिलेला रु ग्णालयात दा खल केले. तेथे पुन्हा महिलेची प्र कृती चिं ताजनक असल्याचे पाहता तिला बरेली येथे नेण्यात आले. सध्या प न्नालाल हा पो लिसांच्या ता ब्यात आहे. आ*रोपीविरोधात भा दंवि क लम 7०7 अ न्वये गु*न्हा दा खल करण्यात आला आहे.

एका ढों गी पंडितच्या भविष्यवाणीमुळे त्याने हे भ यावह पाऊल उचलले आहे. पो लिसांनी त्याच्या वि रोधात ए फआ यआर नोंदवून या  प्र करणाचा त पास सुरू केला आहे. हे प्र करण बदायूंमधील सिव्हिल लाइन्स भागातील नेकपूर भागातील आहे जिथे मजूर पन्नालाल यांना ५ मुली असून तो आता सहाव्या वेळी वडील होणार होता.

पत्नी अनिता सात महिन्यांची ग रोदर होती. यावेळेस तिला मुलगा व्हावा अशी नवऱ्याला इच्छा होती. हे दाखवण्यासाठी त्याने एका पंडिताला आपला हात दाखविला परंतु त्याचे सहावे मूल हे सुद्धा मुलगीच होईल, असा अंदाज त्याने वर्तविला आहे.

चा कूने केला ह ल्ला:- याचा राग घेऊन प न्नालाल शनिवारी रात्री म द्य धुं द अवस्थेत तो घरी पोहोचला आणि पत्नी अनिताला ग* र्भपा त करण्यास त्याने सांगितले. बाळ मुलगी का मुलगा आहे हे बघण्यासाठी त्याने पत्नी अनिताच्या पोटावर चा कू फिरवला ती यास वि रोध करत ओ रडू लागली. घटनेनंतर पन्नालाल तेथून पळून गेला.

जवळच्या लोकांनी र क्ताने भिजलेल्या अनिताला जिल्हा रु ग्णालयात दा खल केले तिथून तिला गं भीर अवस्थेत बरेली येथील रु ग्णालयात हलविण्यात आले. जिल्हा रु ग्णालयातील आप त्कालीन वैद्यकीय अ धिकारी डॉ. राजेश कुमार वर्मा यांच्या म्हणण्यानुसार महिलेच्या पोटात आणि छातीत अनेक वा र झाले आहेत. असे दिसत आहे की तिच्यावर कदाचित धा रदार श स्त्राने हल्ला करण्यात आला असावा. तिला उच्च वै द्यकीय सुविधेत अति दक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

तो पत्नीला मा रहाण करत असे:- अनिताचा धाकटा भाऊ रवि कुमार सांगतात की पाच मुलींना जन्म दिल्यामुळे पन्नालाल माझ्या बहिणीला अनेकदा मा रहा ण करत असे. माझ्या पालकांनी त्यांच्यातील समस्या सोडवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो असे कठोर पाऊल उचलेल असे कोणालाही वाटले नव्हते. आ*रोपीला ता ब्यात घेण्यात आल्याचे सिव्हिल लाइन्स पो लिस स्टे शनचे ए सएचओ सुधाकर पांडे यांनी सांगितले. त्याची चौ कशी सुरू आहे.