फौजी पतिला नणंदचे अ-श्लील फोटो पाठवत होती पत्नी, कारण आपल्याला आश्चर्यचकित करेल…

Daily News

नणंद आणि वाहिनीचे नाते हे दोन्ही बहिणींइतकेच पवित्र असते जिथे दोघी एकमेकांना बहिणी मानतात. परंतु या नात्याला काळिमा फा-सणारी घटना मध्य प्रदेशात झाली आहे हे अगदी लाजिरवाणे प्र-करण आहे.

मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक प्र-करण समोर आले आहे ज्यामध्ये एक महिला आपल्याच आर्मीत असणाऱ्या पतीला ब्लॅ-कमेल करत होती. ती पतीच्या सख्या बहिणीचा म्हणजेच तिच्या नंनदेचा फोटो आपल्या पतीला पाठवत असे. हे प्र-करण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तिला अ-टक केली आहे.

खरे तर इंदूरमधील महू गावा मधील ही घटना आहे या भागातील सा-यबर से-लचे पो-लिस अ-धीक्षक जितेंद्र सिंह यांनी माध्यमांना सांगितले की त्यांना सप्टेंबर मध्ये महूकडून हा अ-र्ज मिळाला होता.

या आर्मी जवानाने आपल्या बहिणीची अ-श्लील छायाचित्रे त्याच्या मोबाईलवर पाठवत असल्याची त-क्रार त्याने केली होती. हे सर्व फोटो वेगवेगळ्या व्हॉट्सएप नंबरवरून पाठवले जात होते.

त्याचवेळी पी-डित जवानाने पो-लिसांना सांगितले की तिचे लग्न यूपीच्या बरेली येथे झाले होते. लग्नानंतर काही दिवस सर्व काही व्यवस्थित चालू होत्र. परंतु नंतर त्याचे आणि त्याच्या पत्नीमध्ये वा-द सुरू झाला.

त्यानंतर त्याची पत्नी वेगळी झाली आणि आपल्या मामाकडे राहायला गेली. या प्र करणात या जवानाने आ-रोप केला आहे की पत्नीने तिच्या बहिणीचे काही अ-श्लील फोटो तिच्या मोबाइल नंबरवर पाठवले आहेत आणि त्याचवेळी तिने एक मेसेज देखील पाठविला.

जर त्याने तिला 20 लाख रुपये दिले नाहीत तर ती त्याच्या बहिणीचे हे फोटो इंटरनेटवर टाकेल आणि हे फोटो व्हा-यरल करेल. तिने त्याला काही फोटो देखील पाठविले होते.पोलिस आता या प्र-करणाचा त पास करू लागले.

जबलपूरमध्ये या आ-रोपी महिलेचे लोकेशन दिसत असल्याचे पो-लिस त-पासात उ-घडकीस आले.

यानंतर सक्रिय पोलिस प थकाने जबलपूर येथील महिलेला पकडले. तिचा नवरा सै-न्या त  असल्याचे या महिलेने चौकशीत कबूल केले. यानंतर समजले की ही महिला त्या जवानाची पत्नीच आहे.

आ-रोपी महिलेने हे असे का केले आहे हे देखील स्पष्ट केले आहे. तिच्या कडून समजले की या दोघांचे घटस्फो-ट प्रकरण कुटुंब को-र्टात सध्या चालू आहे. तिला तिच्या पतीशी घटस्फो-ट हवा होता म्हणून ती वेगवेगळ्या नंबरवरून त्याच्या बहिणीचे अ-श्लील फोटो त्याला पाठवत होती.

पोलिसांच्या वाढीव त-पासणीत हे समोर आले की या महिलेच्या भावाविरूद्ध देखील 2019 मध्ये राज्य सा-यबर से लमध्ये गु-न्हा दा-खल झाला होता.

म्हणून या पो-लिसांनी सखोल चौ-कशी केल्यावर हे समोर आले की या घा-णेरड्या  कामात ही महिला तिच्या भावासोबतच सामील असल्याचे तपासात उघड झाले आहे.

पोलिसांनी दोन्ही भावं-डांवि-रूद्ध राज्य सा-यबर से-लमध्ये गु-न्हा दा-खल केला आहे. या दोघांकडून आणखी विचारपूस केली जात आहे आणि हा फोटो कोणत्याही सोशल साइटवर अपलोड झाला नाही असे पो-लिसांकडून सांगण्यात आले आहे.