आपण अनेकदा पहातो की, बाॅलिवूड इंडस्ट्रीतील अभिनेत्री एकापेक्षा एक सुंदर आहेत. चाहते त्यांच्या बो’ल्ड लूकवर अनेकदा फिदा होतात. प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा हिच्याबदल बोलायचं झालं तर तिचे अभिनयाची आणि सुंदरतेची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर रंगत असते. मात्र आता अरबाज खानची गर्लफ्रेंड आणि प्रसिद्ध अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियाला मलायकाला टक्कर देत आहे.
अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी तिच्या हाॅ’ट लुकमुळे प्रसिद्ध आहे. जॉर्जिया एंड्रियानी सोशल मीडियावर बर्यापैकी सक्रिय असते.अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी तिच्या बो’ल्ड आणि हॉ’ट अवतारामुळे चर्चेत आली आहे. जॉर्जिया एंड्रियानी तिच्या फिटनेससाठी नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच जॉर्जिया एंड्रियानचे काही बो’ल्ड फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायेत.
जॉर्जिया एंड्रियानी तिच्या फॅन्सी लूकने चाहत्यांची मने जिंकत असते. जॉर्जियाच्या लूकबद्दल सांगायचे तर, यावेळी ती वर्कआउट लूकमध्ये खूपच मस्त स्टाईलमध्ये दिसली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की जॉर्जियाने तिचा टॉप काढला आणि कमरेला बांधला आहे.
यावेळी, अभिनेत्री जॉर्जिया काळ्या रंगाच्या ब्रॅलेटमध्ये बो’ल्ड दिसत होती. जॉर्जिया अनेकदा तिचे हॉ’ट आणि बो’ल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना खूप आवडतो. यावेळी देखील जॉर्जियाच्या फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे.
अलीकडेच जॉर्जियाने तिचा सुंदर आणि बो’ल्ड फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा लूक पाहण्यासारखा आहे. जॉर्जियाचे असे फोटो पाहिल्यानंतर चाहते तिची तुलना अरबाजची एक्स गर्लफ्रेंड मलायकासोबत करतात. अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानीची जोडी खूपच सुंदर आहे. अरबाज जॉर्जियापेक्षा 22 वर्षांनी मोठा आहे.
दरम्यान, सिनेसृष्टीत रोज नवनवीन नाती जोडली जातात. तर दुसरीकडे अनेकदा तिच नाती तुटल्याची चर्चा देखील अनेकदा होत असते. सिनेसृष्टीतील अभिनेत्री किंवा अभिनेते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येत असतात. इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांचा पहिल्यांदा ब्रेकअप होऊन देखील ते पुन्हा पुन्हा नव्याने दुसर्या व्यक्तिच्या प्रेमात पडतात. असच काहीसं अभिनेता अरबाज खान सोबत झाल आहे.
अभिनेत्री मलायका अरोराचा बाॅयफ्रेड आणि प्रसिद्ध अभिनेता अरबाज खान सोशल मीडियावर सक्रिय असतो. अरबाज हा भारतीय अभिनेता असून त्याने अभिनयाच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. अरबाजच्या पहिल्या प्रॉडक्शन चित्रपट दबंगने कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला होता.
इतकेच नाही तर दबंग या डेब्यू चित्रपटासाठी त्याला मोस्ट एन्टरटेनिंग फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. अरबाजचा जन्म 4 ऑगस्ट 1967 रोजी झाला. अरबाज हा प्रसिद्ध बॉलिवूड लेखक सलीम खान यांचा मुलगा आहे. अरबाज खान हा सलमान खान आणि सोहेल खानचा भाऊ आहे. अरबाजला दोन बहिणीही आहेत.
अलविरा अग्निहोत्री आणि अर्पिता खान शर्मा हे अरबाजचा मेहुणा अतुल अग्निहोत्री हा भारतीय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहे. तसेच, अरबाजने त्याची एक्स गर्लफ्रेंड मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोरासोबत लग्न केले आहे. त्यांना एक मुलगाही आहे. परंतु, अरबाज आणि मलायकाचे लग्नं फार काळ टिकले नाही. अरबाज आणि मलायका या दोघांनी 11 मे 2020 रोजी घ’टस्फो’ट घेतला.