पतीच्या अगोदर बॉयफ्रेंडमुळे प्रे ग्नंट झाल्या आहेत या अभिनेत्री, सत्य जाणून सुद्धा पतीने केला स्वीकार..

Bollywood

अशा स्त्रिया खूप भाग्यवान असतात ज्यांना आई बनण्याचे सुख लाभते. एका मुलाचा जन्म झाल्यानंतर संपूर्ण घर आनंद साजरा करते. अशा प्रसंगी एका पित्याची ख़ुशी बघण्यासारखी असते.

परंतु जरा विचार करता त्यावेळी एका पित्याला काय वाटत असेल जेव्हा त्याला वाटते कि त्याची पत्नी आधीसुद्धा प्रेग्नंट राहिली आहे. साहजिकच त्याला वाईट वाटेल. परंतु असे केवळ सामान्य लोकांच्या बाबतीत होते पण सेलिब्रिटीजच्या बाबतीत नाही.

तुम्हाला जाणून हैराण होईल कि बॉलीवूडमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत ज्या लग्नाच्या अगोदर बॉयफ्रेंडमुळे प्रेग्नंट झाल्या आहेत. तरीही त्यांचे लग्न प्रसिद्ध लोकांसोबत झाले आहे आणि त्या एक खुशहाल आयुष्य जगत आहेत. आश्चर्याची बाब हि आहे कि सत्य माहिती असून देखील त्यांच्या भावी पतींनी त्यांची साथ सोडली नाही.

सेलिना जेटली

मिस इंडिया सेलिना जेटली लग्नाच्या अगोदरच बॉयफ्रेंडमुळे प्रेग्नंट होती त्यामुळे तिला एबॉर्शनचा सहारा घ्यावा लागला. तरीही तिने पीटर हगला डेट केले आणि त्याच्यासोबत लग्न केले. माहितीनुसार पीटरला आधीच सेलिना जेटलीच्या प्रेग्नंसीबद्दल माहिती होते. तरीही त्याने सेलिनासोबत लग्न केले. सेलिना आता आपल्या पतीसोबत अब्रॉडमध्ये सेटल झाली आहे.

कोंकणा सेन शर्मा

कोंकणा सेन शर्मा बॉलीवूड आणि साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील एक दिग्गज कलाकार आहे. माहितीनुसार रणवीर शोरीसोबतच्या लग्नाअगोदर कोंकणा दुसऱ्यालाच डेट करत होती आणि ती त्याच्यापासून प्रेग्नंट झाली होती. त्यानंतर तिने रणवीर शोरीला डेट केले आणि त्याच्यापासून प्रेग्नंट झाली. तथापी नंतर दोघांनी लग्न केले. सध्या दोघांचा घटस्फोट झाला आहे आणि कोंकणा एकटीच आपल्या मुलाचा सांभाळ करते.

सारिका

अशीच काही स्टोरी अभिनेत्री सारिकाची सुद्धा आहे. कमल हासनच्या प्रेमात पडण्या अगोदर ती दुसऱ्याच्या मुलाची आई बनली आहे. परंतु परिस्थितीला पाहून तिने एबॉर्शनचा सहारा घेतला. हि गोष्ट माहिती असून देखील कमल हासनने तिच्यासोबत लग्न केले आणि नंतर त्यांना दोन मुली झाल्या. अशाहि बातम्या होत्या कि सारिका लग्नाच्या अगोदर कमल हासनपासून देखील प्रेग्नंट झाली होती यामुळे त्यांनी घाईघाईने लग्न केले.

अमृता अरोडा

अमृता अरोडा अभिनेत्री मलाईका अरोडाची लहान बहिण आहे. अमृता अरोडाने २००९ मध्ये बिज़नेसमॅन शकील लदाकसोबत लग्न केले होते. बातमीनुसार अमृताबद्दल असे म्हंटले जाते कि ती लग्नाच्या अगोदर प्रेग्नंट होती. लग्नानंतर तिने लगेच घोषणा केली कि ती आई बनणार आहे. या स्टोरीमध्ये ट्विस्ट हे आहे कि लग्नाच्या अगोदर अमृता इतर कोणापासून नाही तर तिच्या होणाऱ्या पतीपासूनच प्रेग्नंट होती.