तुम्हाला या बॉलिवूड स्टार्सच्या पहिल्या नोकरी आणि पहिल्या पगार बद्दल माहित आहे का? आपल्या सर्वांना माहित आहे की बॉलिवूड सुपरस्टार्सची जीवनशैली खूप चांगली असते.
परंतु या टप्प्यावर पोहोचण्यासाठी आणि आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी या स्टार्सना कठोर परिश्रम करावे लागतात. असे करूनही प्रत्येकाला यश मिळत नसते.
बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी यश गाठण्याआधी आणि बॉलिवूडमध्ये पैसे कमवण्यापुर्वी खूप सं घर्ष केला आहे. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अशे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांनी पैसे मिळवण्यासाठी असे काही कामे केली आहेत.
आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध कलाकारांच्या पहिल्या नोकरी आणि त्यांच्या पहिल्या पगाराबद्दल सांगणार आहोत.
या लिस्टमधील पहिले नाव बॉलिवूड आणि साउथ चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चे आहे. तुम्हाला माहित नसेल की रकुलने आपल्या कारकीर्दीची सुरुवात कपड्यांच्या ब्रांडसाठी फोटोशूट करून केली. या ब्रँडसाठी रकुलने मॅगझिन कव्हरसाठी शूट केले. ज्यासाठी रकुलला 5000 रुपये मिळाले होते.
जोपर्यंत तिच्याकडे 25000 रुपये जमा होत नाहीत तोपर्यंत रकुलने मिळवलेल्या पैशाची बचत केली. 25000 जमा झाल्यानंतर रकुलने तिच्या वाढदिवसा दिवशी वडिलांसाठी भेटवस्तू खरेदी केली.
आता आम्ही आपल्याला गायक आणि अभिनेता दिलजित दोसांझ बद्दल सांगत आहोत. ज्याने बर्याच वर्षांपूर्वी पहिल्यांदा एखाद्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात गाणे गाऊन 5000 ची कमाई केली होती.
या 5000 रुपये पैकी त्याने निम्मे पैसे गु रुद्वारात दान केले आणि निम्मे पैसे शेजारी अंतरसिंग यांना सायकल खरेदीसाठी दिले. कारण अंतरसिंगच्या आई-वडिलांचा मृ त्यू झाला होता आणि दिलजितसिंग यांनी त्याला वचन दिले होते की जेव्हा तो काम करेल तेव्हा तो अंतर सिंगसाठी सायकल खरेदी करून देईल.
आता आपण बॉलिवूडच्या हॉ ट आणि से क्सी शिल्पा शेट्टी बद्दल बोलू. शिल्पा शेट्टी हिने एका मुलाखतीत सांगितले होते की तिला एका अॅड फिल्ममध्ये काम करण्याचा पहिला पगार मिळाला होता.
तिचा पहिला पगार म्हणून मिळालेल्या पैशांची आठवण तिला नसली तरी ती म्हणाली की मी ते पैसे माझ्या आईला दिले होते. माझ्या आईने माझा पगार खर्च केला नाही परंतु प्रथम तिने तिच्या कमाईवर खरेदी केलीली गोष्ट ब्रँडेड बेल्ट होती.
आम्ही तुम्हाला बॉलिवूडची आणखी एक हॉ ट अभिनेत्री मल्लिका शेरावत बद्दल सांगत आहोत. मल्लिका शेरावतने तिच्या पहिला जॉब म्हणून एका अॅडमध्ये काम केले. कारण तिच्याकडे कार होती पण ती चालविण्यासाठी ड्राइवर नव्हता.
या लिस्टमधील पुढचे नाव बिपाशा बासू चा पती करणसिंग ग्रोव्हरचे आहे.
करणसिंग ग्रोव्हरने दुबईच्या एका हॉटेलमध्ये पहिली नोकरी केली जिथे त्याला महिना 125 रियल मिळत होते.
अशाच छान पोस्ट वाचण्यासाठी आमचे पेज नक्की लाइक करा धन्यवाद आम्ही नेहमी तुमच्यासाठी असेच छान लेख माहिती घेऊन येत राहू .