नीसा देवगणने लंडनमध्ये मित्र ओरहानसोबत लेट नाईट पार्टी करताना दिसत आहे. बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगण आणि बॉलिवूड ची सुप्रसिद्ध काजोलची मुलगी न्यासा देवगन सध्या लंडनमध्ये तिचे शिक्षण पूर्ण करत आहे.
जिथे न्यासा देवगण आदल्या दिवशी तिचा बेस्ट फ्रेंड ओरहान ओवात्रामणीसोबत लेट नाईट पार्टी करताना दिसली होती. स्वत: ओरहान ओवात्रामणीने हे फोटो आपल्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
ज्यामध्ये स्टारकिड न्यासा देवगन त्याच्यासोबत पार्टी एन्जॉय करताना दिसली. यानंतर न्यासा देवगणचे हे फोटो सोशल मीडियावर आ’गीसारखे व्हायरल होऊ लागले आहे. न्यासा देवगण लेट नाईट पार्टीसाठी बाहेर गेली होती.
अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगण यांची मुलगी नीसा देवगण लंडनमध्ये लेट नाईट पार्टी करताना दिसली. यानंतर सोशल मीडियावर अभिनेत्री काजोल आणि अजयच्या मुलीचे फोटो येऊ लागले.
नीसा देवगणने ओरहान ओवात्रामणीच्या पार्टीत मस्ती केली. लंडनमधील या लेट नाईट पार्टीत दोन्ही स्टार्सनी खूप मजा केली असा दावा करणारी ही छायाचित्रे समोर आली आहेत. न्यासा देवगण आणि ओरहान ओवात्रामणीचे हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
नीसा देवगणचे केस खराब झाले होते मात्र, समोर आलेल्या या फोटोंमध्ये न्यासा देवगण ओरहान ओवात्रामणीसोबत थोडी थकलेली दिसत होती. तसेच न्यासा देवगण चे केसही खराब झालेले दिसत होते. ओरहान ओवात्रामणी ची सर्वात चांगली मैत्रीण न्यासा देवगण आहे.
सेलिब्रिटींच्या मुलांचा जवळचा मित्र म्हणून ओळखला जाणारा ओरहान ओवात्रामणी अभिनेत्री काजोलची मुलगी न्यासा देवगण हिच्यासोबतही चांगला मित्र आहे. हे दोघे अनेकदा एकत्र सुट्टीवर जातात. न्यासा देवगण आणि ओरहान ओवात्रामणीचे घट्ट नाते आहे.
ओरहान ओवात्रामणी हा स्टारकिड न्यासा देवगनचा जवळचा मित्र आहे. अनेकदा ओरहान ओवात्रामणी आणि न्यासा देवगण हे दोघेही एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसतात.
न्यासा देवगण आणि ओरहान ओवात्रामणीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. न्यासा देवगण आणि तिचा मित्र ओरहान ओवात्रामणी यांचे हे फोटो सोशल मीडियावर सर्वत्र फिरू लागले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही त्यांच्या मित्रांसोबत मस्ती करताना दिसले आहे.
View this post on Instagram