Breaking News

फक्त बॉलीवुड अभिनेत्रीं नाही तर अभिनेतेही बनतात शारीरिक सं-बंधांची शि कार, एका मराठी अभिनेत्रीने केला हा गौप्यस्फो ट …

आपल्याला रंगीन दुनियेत घेऊन जाणारी रंगीबेरंगी अशी ही चित्रपट पडद्यावर दिसणारी बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री तशी आतून खूपच काळी, खोटी व पोखरलेली आहे. या फिल्म इंडस्ट्रीत अनेक कलाकारांची अशी कितीतरी गुपिते दडलेली आहेत, जी लोकांना अद्याप समजलेली नाहीयेत. आपल्याला बॉलिवूडच्या ह्या झगमगत्या फिल्म इंडस्ट्रीविषयी अशा काही बातम्या ऐकायला मिळाल्या आहेत, ज्यावर आपल्यासारख्या सामान्य माणसाला विश्वास ठेवणे कठीण आहे.

काही दिवसांपूर्वी “मी टू” ही मोहीम सुरू झाली आणि या मोहिमेअंतर्गत बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी बॉलिवूडमधील लोकांचे काळे कारनामे जगासमोर आणले जे समजल्यावर लोकांना आश्चर्याचा ध क्का बसला. राधिका आपटे जी बॉलिवूड इंडस्ट्री आणि साऊथ इंडस्ट्री दोन्हीचि नामांकित अभिनेत्री आहे, तिने या फिल्म इंडस्ट्रीविषयी अनेक खुलासे केले. आज या लेखात आम्ही तुम्हाला राधिका आपटे या अभिनेत्रीने काय जगासमोर आणले त्याविषयी तुम्हाला सांगत आहोत.

अभिनेत्री राधिका आपटेने “बी द नेहा धुपिया” या प्रसिद्ध टॉक शोच्यावेळी एक ख ळबळजनक माहिती समोर आणली. बॉलिवूडची चमचमती प्रतिमा वगळता तिने या इंडस्ट्रीच्या काळ्या कारनाम्यांबद्दल संपूर्ण माध्यमांना सांगितले होते जे ऐकून सर्वजण आश्च र्यचकित झाले. राधिकाने सांगितले, की या इंडस्ट्रीमध्ये काहीही सुरक्षित नाही. हे असे ठिकाण आहे, जेथे पुरुष कलाकारांचे देखील शारीरिक शो षण केले जाते.

मीडियाच्या रिपोर्टनुसार राधिका पुढे म्हणाली की मला या इंडस्ट्रीमधील शारीरिक शो षणाला ब ळी पडलेल्या अनेक पुरुष अभिनेत्यांची नावे माहित आहेत, पण ते लोक समोर येत नाहीत, कारण त्यांच्या बोलण्यावर कोणालाही विश्वास बसणार नाही.

याच शो मध्ये राधिकाने महिलांबद्दल देखील खूप गोष्टी पुढे आणल्या. तिचे म्हणणे की मी टू चळवळीतील स्त्रियांनी तेव्हाच आवाज का उठवला नाही, तर त्याचे कारण म्हणजे स्त्रीला त क्रार केल्यावर न्या य मिळेल, दिलासा मिळेल असा विश्वास तिला अंमलबजावणी यंत्रणांकडून मिळू शकला नाही, या सत्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही.

नौकरी किंवा कोणत्याही कामाच्या ठिकाणी लैं गिक अत्याचार होऊ नये म्हणून ‘लैं गिक हिंसा प्रतिबंध समिती’ असणे अत्यंत जरुरीचे आहे. अशा अ त्याचाराला ब ळी पाडलेल्या स्त्रियांच्यासाठी ‘पोश कायदा’ आहे. पण त्यासाठी त्या स्त्रीने पुढाकार घेऊन समाजापुढे आपली वस्तुस्थिती आणणे खूप गरजेचे आहे. पण आता आपल्या अ त्याचाराच्या वि रोधात स्त्रीने आवाज उठवला आहे, ‘मी टू’च्या निमित्ताने का होईना स्त्रीने पुढचे पाऊल टाकले आहे पण कोणत्याही परिस्थितित ते मागे न घेणे, माघार न घेणे ही काळाची गरज आहे.

“मी टू” सारख्या चळवळीने गेल्या काही कालावधीमध्ये चांगलाच जोर पकडला आहे. याची सुरुवात झाली, सिनेक्षेत्रातून पण ते क्षेत्र तितकेच सीमित न राहाता, खेळ, राजकारण अशा विविध क्षेत्रातील लोकांची नावे त्यात येऊ लागली. हे वाचल्यावर व पाहिल्यावर प्रथम लोकांना खूप आश्चर्य वाटले, की एक स्त्री असे विधान जाहीरपणे करते आहे. पण मग हळूहळू या विषयावर एकामागोमाग एक प्रतिक्रिया येऊ लागल्या.

“मी टू” च्या चळवळीमुळे स्त्रियांच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैं गिक हिं सेबद्दल बोलले जाऊ लागले. लोकांना याबद्दल ठाम भूमिका घ्यायला भाग पडले हे या मी टू चळवळीचे सगळ्यात मोठे यश आहे. पण आता कामाच्या ठिकाणी लैंगिक हिंसामुक्त अशी आपण वाटचाल करीत आहोत हे महत्वाचे आहे.

समाजात आजही हा विषय चर्चेला घेतला गेला आहे. स्त्रियांनी लैं गिक हिं साचार अजिबात सहन करू नये. त्यासाठी कायद्याची यंत्रणा आहे तिचे वापर करून स्वत:ला सुरक्षित करावे व पोलिसांची मदत घेणात व त क्रार करण्यासाठी पुढे यावे.

परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैं गिक छ ळाचा आरोप असून त्यांनी राजीनामा देण्यासं बंधीच्या एका प्रश्नावर राधिका म्हणाली, की खूप गोष्टींमध्ये असे बरेच लोक सामील आहेत, जे अजून मीडिया समोर व लोकांसमोर येणे बाकी आहे, पण त्या व्यक्तिसंदर्भात काही बोलू शकत नाही, कारण परिस्थितीत त्यासाठी अनुकूल नाही.

About Team LiveMarathi

Check Also

सोनमने रणबीर आणि त्याची आई यांच्यातील अ’वै’ध सं’बं’धांचा केला पर्दाफाश, सोनम म्हणाली”आई आणि मुलगा दोघेही पण “

सोनम कपूर आहुजा जिचा जन्म ९ जून १९८५ रोजी भारतातील महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरात झाला, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *