बॉलिवूड इंडट्रीतील नुकताच आता हिंदी चित्रपटांच्या वि’रोधात सोशल मीडियावर काही चित्रपट किंवा बॉलीवूड इंडस्ट्रीतील कलाकारांवर ब’हिष्का’र टाकल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहे, नुकताच काही दिवसां पूर्वी आमिर खानचा हिंदी चित्रपट लाल सिंग चड्ढा आणि अक्षय कुमार च्या हिंदी चित्रपट रक्षाबं’धन यावरही ब’हिष्का’र टाकण्यात आला.
हा हिंदी चित्रपट 25 डिसेंबर 2020 रोजी ख्रिसमस सणाला प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोना च्या वाढत्या सक्रमामुळे तो पुन्हा पुढे ढकलण्यात आला. मात्र, त्यानंतर हा चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेला सतत कोरोनाचे ग्रहण लागले होते. त्यांनतर हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी रक्षाबं’धनाच्या मुहूर्तावर जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटाच्या 180 कोटींच्या खर्चाच्या तुलनेत हा चित्रपट आतापर्यंत केवळ 37 कोटींचा गल्ला जमवला आहे. आमिर खान आणि करीना खान कपूर यांनी भारतीय सांस्कृतिक आणि धार्मिक भावनांचा आदर न करणे हे यामागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले गेले आहे.
आता सोशल मीडियावर बॉलिवूड इंडस्ट्रीचा सुपरस्टार शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटावरही देखील ब’हिष्का’र टाकण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत शाहरुख खानचा चित्रपट मोठया पडद्यावर प्रदर्शित होण्याआधीच अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.
ब’हिष्का’राचे कारण:- पठाण चित्रपटाचा ट्रेलर हा लाँच झाला आहे. शाहरुख खानने 2 मार्च रोजी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करून सर्वांना ही माहिती दिली आहे. लोक शाहरुख खानच्या पठाण चित्रपटावर देखील ब’हिष्का’र का टाकत आहेत. याचे कारण अद्याप अजूनही काही स्पष्ट झालेले नाही. पण अनेक यूजर्सने सोशिअल मीडियावर असे सांगितले आहे की, दीपिका पदुकोणच्या जेएनयू भेटीचे कारण असे म्हणत आहेत.
पठाण प्रकाशन तारीख:- शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट पठाण २५ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचे लूक्सही सोशल मीडियावर समोर आले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार असे समजले आहे की, ‘पठाण’ या हिंदी चित्रपटाचा बजेट 200 कोटी इतका आहे. या आधीही शाहरुख खानचे अनेक बिग बजेट म्हणजेच मोठे बजेट असलेले चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाले असले तरी त्याची उत्कंठा पातळी इतर चित्रपटांपेक्षा ही खूप जास्त आहे.
सोशिअल मीडियावर खूप एकामागे एक अनेक चित्रपटावर ब’हिष्का’र टाकण्याचा प्रयन्त करत आहे. सोशिअल मीडिया अकाउंट वरून अनेक युजर्सच्या कमेंट्स केले आहे. त्यामधील एका यूजरने बॉयकॉट पठाणला ट्विट केले आणि लिहिले – “पुढचे मिशन.. पठाणवर ब’हिष्का’र करा”
Next Mission#BoycottPathan#BoycottbollywoodCompletely pic.twitter.com/8pq07SmTPk
— Dilip Singh Chouhan (@The_DilipRajput) August 13, 2022
In protest of brutal attack on #SalmanRushdie
I #BoycottPathan pic.twitter.com/8jzWCQecIQ
— SentiSinghJi (@SentiSinghJi) August 13, 2022