बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान चा ११ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाद्वारे तब्बल ४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतला आहे. अतुल कुलकर्णी लिखित आणि अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट ऑस्कर पुरस्कार विजेत्या ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूड चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात देखील अमिर खान आणि करिना एकत्र दिसले.
प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर हिला आज कोण ओळखत नाही असे नाही. याच कारण म्हणजे अभिनेत्री करिनाची गणना प्रसिद्ध अभिनेत्रमध्ये केली जाते. ती एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. बाॅलिवूड इंडस्ट्रीतील प्रत्येक व्यक्त करिनाचा आदर करतो. ती प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानची पत्नी आहे.
अभिनेता सैफ अली खानने २००४ साली अमृताला घ’टस्फो’ट दिल्यानंतर २०१२ साली करीना कपूरसोबत लग्न केले होते. सैफ अली खानला पहिल्या लग्नापासून सारा अली खान आणि इब्राहिम खान ही दोन मुले आहेत. त्याचे पहिले लग्न अभिनेत्री अमृता सिंगसोबत झाले होते. तर करीना कपूरसोबत त्याचे दुसरे लग्न झाले. करीना आणि सैफ यांना तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान नावाची दोन मुले देखील आहेत.
दरम्यान, आता अभिनेत्री करिना कपूर विषयी मोठी बातमी समोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री करिना कपूर आणि प्रसिद्ध अभिनेता अमिर खानची चर्चा सुरू आहे. कारण असे म्हटले जाते आहे की, करिनाने अमिर खानसोबत एक संपूर्ण रात्र घालवली आहे. त्यामुळे, सध्या सोशल मीडियावर करिना चर्चा विषय बनली आहे.
बाॅलिवूडमधील सर्वात श्रीमंत आणि आघाडीचा अभिनेता म्हणून सैफ अली खानची ओळख आहे. सैफला मनोरंजन विश्वात नवाब म्हणून ओळखले जाते. त्याची मुख्य दोन कारणं आहेत. पहिले कारण म्हणजे सैफ अली खानची आतापर्यंत बॉलीवूडमध्ये चांगली कारकीर्द आहे आणि त्याने बॉलिवूडसाठी अनेक सुपर ब्लॉकबस्टर बनवले आहेत.
सैफने प्रचंड पैसा कमावला आणि आज त्याच्याकडे कशाचीही कमी नाही. दुसरं कारण म्हणजे पतौडीचा नवाब असून त्यांच्याकडे अनेक वडिलोपार्जित संपत्तीही असुन संपत्ती मुळे देखील सैफ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. अभिनेता सैफ अली खान सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
कारण अलीकडेच अशी माहिती समोर आली होती की त्याची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर बॉलिवूड अभिनेता आमिर खानसोबत रात्र घालवली आहे. अभिनेत्री करीना कपूर आमिर खानसोबत रात्री घालवते कारण आता दोघेही एका चित्रपटात एकत्र काम करत आहेत आणि चित्रपटाच्या शूटिंगसाठी दोघांना रात्री अनेकवेळा एकत्र काम करावे लागले आहे. म्हणून, सैफ अली खानची पत्नी असूनही करीना कपूर आमिर खानसोबत रात्र घालवते.