नवरीने एका रात्रीत वर मुलाला पोहचवले हॉस्पिटल मध्ये,नवरा मुलगा म्हणाला ‘खूप नालायक निघाली ती’, तिने रात्री …

Daily News

भारतामध्ये लग्नाचे नाते हे खूप विश्वासाने जोडले जाते. असे मानले जाते की एकदा हे सं-बं ध जोडले गेले की ते सात जन्मांपर्यंत टिकतात.

म्हणूनच आपले नातेवाईक आपल्या मुलांचे लग्न होण्यापूर्वी बरेच तपास करत असतात परंतु बर्‍याच वेळा लाख प्रयत्न करूनही या ना त्यात फ सवणूक होत असते ज्यामुळे लोकांचा एकमेकांवर असलेला विश्वासच तु-टतो.

आजकाल लग्नाचा निर्णय कितीही चौ कशी करून घेतला असला तरीही कधी फ-सवणूक होईल सांगता येत नाही. उत्तर प्रदेशमधून असेच एक प्र-करण समोर आले आहे.

तर चला जाणून घेऊया नेमके काय आहे हे प्र-करण. पालक आपल्या मुलांची लग्ने खूप मोठ्या थाटामाटात करतात जेव्हा त्यांना लग्नानंतर आपल्या मुलाची फ-सवणूक झाल्याचे समजते तेव्हा त्यांना खूप वाईट वाटते.

उत्तर प्रदेशमधील शिकोहाबाद, आरोंज येथील रहिवासी ध-र्में द्र यांच्या बाबतीतही असेच काही घडले आहे. ध- र्में द्रने मोठ्या उ- त्साहात धू-मध-डाक्याने लग्न केले होते परंतु लग्नाच्या पहिल्याच रात्री नव्या नवरीने आपल्या नवऱ्याबरोबर कुटुंबातील सर्वांनाच रु ग्णालयात पोहचवले.

पण या ठिकाणी नव्या नवरीने कोणालाही मा र हा ण  केलेली नव्हती परंतु तिच्या पराक्रमांमुळे संपूर्ण कुटुंब रु ग्णालयात पोहोचले. या लग्नामध्ये मुलाचे कुटुंब खूप आनंदीत होते. लग्न ठरते वेळी दोन्ही कुटुंबातील सर्व नाती खूप चांगली होती.

यामुळे दोघांनाही एकमेकांवर शंका घेणे योग्य वाटत नव्हते. सर्व काही चांगले असल्यामुळे त्या दोघांचे त्वरीत लग्न केले. लग्नानंतर नवरी घरी आली तेव्हा कुटुंबीयांनी तिचे खूप मोठ्या उ त्सवाणे स्वागत केले. नवरीचे स्वागत जोरात केल्यामुळे दरोडेखोर नवरीचे मन आणखी ड गमगले.

लग्नानंतर नवरीच्या माहेरच्या घरातून जे काही मिठाई आली होती त्यामध्ये न शी ली पदार्थ मि क्स केले होते.

जेणेकरून ते खाल्ल्यानंतर लगेच लोक बे शुद्ध होतील आणि मग ही चोर नवरी तिचे काम करून तेथून पळून जाईल. या नवरीला द रो डेखो र वधू असे म्हटले जाते. सर्वांना बेशु द्ध केल्यानंतर ही मुलगी घरातील सर्व दागिने घेऊन तिथून पळून गेली.

त्यानंतर हे प्र क र ण इतके वाढले की पो लिस स्टे-शनपर्यंत जाऊन पोहचले. वधू सर्व सामान घेऊन पळून गेल्याने वराचा संपूर्ण परिवार पूर्णपणे हा दरला आहे.

लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी वराचे संपूर्ण कुटुंब रु ग्णालयात दा खल झाले. खरं तर वधूने रात्री आपल्या हातांनी सर्वाना मिठाई खाण्यास दिली होती आणि त्यानंतर सर्वजण बे शु द्ध झाले.

मग सकाळच्या वेळी घरातून कोणाचाही आवाज येत नसल्याने शेजारच्या लोकांनी दार ठोठावले तेव्हा त्यांना समजले की सर्वजण बे शु द्ध पडले आहेत.

त्यानंतर घाईघाईने त्यांना रु ग्णा लयात नेण्यात आले तेथून हे प्र करण पो-लिस स्टे-शनपर्यंत जाऊन पोहचले. सध्या पो-लिस या प्र करणाचा शोध घेत आहेत.