बॉलीवूडची अभिनेत्री सारा अली खान सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. होय सारा अली खान तिच्या डेब्यू चित्रपटासोबतच सिम्बा चित्रपटामुळे देखील खूपच चर्चेमध्ये राहिली आहे.
याशिवाय सारा अली खान आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील खूपच चर्चेमध्ये राहत असते. नुकताच तिचा केदारनाथ चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामधील अभिनयामुळे तिचे खूप कौतुक करण्यात आले होते.
सारा अली खानचा केदारनाथ चित्रपट फक्त तिच्या फॅन्सनी देखील पाहिला नाही तर तिच्या कुटुंबीयांनी देखील पाहिला. चला तर मग जाणून घेऊयात या लेखामध्ये तुमच्यासाठी काय खास आहे.
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या केदारनाथ चित्रपटाने साराला एक वेगळी निर्माण करून दिली. चित्रपटामधील साराच्या अभिनयाचे अनेक दिवाने झाले होते.
चित्रपटामधील साराच्या अभिनयाचे कौतुक प्रत्येकजण करत होता. होय केदारनाथ चित्रपटामुळे सारा बॉलीवूड इंडस्ट्री वर राज करत आहे. त्याचबरोबर साराचा सिम्बा चित्रपट देखील तितकाच सुपर डुपर हिट झाला होता.
पापा सैफने केले सारा अली खानचे कौतुक
सैफ अली खान चित्रपट पाहिल्यानंतर आपली मुलगी साराचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. चित्रपट पाहिल्यानंतर सैफ अली खान म्हणाला कि, सारा अली खानने माझ्यापेक्षाहि चांगला चित्रपटामध्ये डेब्यू केला आहे
आणि तिचे करियर आता उच्च शिखरावर पोहोचेल. याशिवाय साराचा इतका उत्कृष्ठ अभिनय पाहून सैफ अली खान भाऊक झाला आणि म्हणाला माझी लाडकी इतकी मोठी झाली आहे मला कळाले देखील नाही.
साराचा चित्रपट पाहिल्यानंतर आजी शर्मिलाने अमृताला पाठवला मेसेज
शर्मिला टैगोरने सारा अली खानचा चित्रपट पाहिल्यानंतर तिने आपली एक्स सून अमृताला मेसेज पाठवला. याचा खुलासा स्वतः सारा अली खानने एका मुलाखतीदरम्यान केला आहे.
सारा अली खान म्हणाली कि माझा चित्रपट पाहिल्यानंतर माझे कुटुंब एकत्र झाले, भले हि ते फक्त ३० सेकंदासाठी का असेना. सारा म्हणाली कि आजीने आईला मेसेज केला कि माझ्यावर खूपच गर्व आहे.
होय, शर्मिला टैगोर अमृताला मेसेज करून म्हणाली कि साराने खूपच चांगली अॅ क्टिंग केली आहे ज्यामुळे तिला सारावर गर्व आहे.
बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालत आहे सारा अली खान
सारा अली खानचा लव्ह आज कल २ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये साराची अॅ क्टिंग आणि निरागसता लोकांना खूपच पसंत येत आहे.
या चित्रपटामध्ये सारासोबत कार्तिक आर्यनसुद्धा मुख्य भुमिके मध्ये आहे. कार्तिक चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मिळालेल्या प्रतिक्रियांवर म्हणाला कि मी खूपच खुश आहे, कारण चित्रपट लोकांना खूपच पसंत येत आहे.