आई होणे ही खूप सुंदर भावना आहे. परंतु यासह आपल्यावर बर्याच जबाबदाऱ्या येतात. नवजात बाळ खूप नाजूक असते. अशा परिस्थितीत त्याला प्रत्येक क्षणाची चांगली काळजी घ्यावी लागते.
फक्त आपली एक छोटीशी चूक किंवा निष्काळजीपणा आपल्या मुलास महागात पडू शकतो. आता उदाहरणार्थ यूकेमध्ये राहणाऱ्या शॅ-नन मॉं-डची ही बातमी बघा. शॅनन केवळ वयाच्या 18 व्या वर्षी आई बनली. ती आपल्या मुलीवर खूप प्रेम करत होती.
सध्या शॅनन 20 वर्षांची आहे. अलीकडेच, तिने तिच्या आयुष्यातील दोन वर्षां मागील घटना इतर पालकांसह शेअर केली आहे. या आईची वे द ना ऐकून नक्कीच तुमचे डोळे ओले होतील.
वयाच्या 17 व्या वर्षी ग-र्भवती झाली:- शॅनन सांगते की जेव्हा ती 17 वर्षांची होती तेव्हा तिला तिच्या ग रो द र पणा विषयी माहिती देण्यात आली. इतक्या लहान वयात शॅ-ननला एक आई बनणे सोपे नव्हते. तिला भीती वाटत होती.
परंतु तिच्या आईने तिचे पूर्ण समर्थन केले. यानंतर 2018 मध्ये तिने एका मुलीला जन्म दिला. तिने आपल्या या लाडक्या मुलीचे नाव लीला रे असे ठेवले. बाळाला छातीशी धरून स्त-नपान करत असताना झोपी गेली:- लहान वयातच आई झाल्याने शॅननवर अचानक अनेक जबाबदाऱ्या आल्या.
जरी ती पूर्ण करण्यासाठी तिने सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु एका छोट्याशा चुकांमुळे तिच्या आयुष्यात मोठे दुःख झाले. खरं तर जुलै 2018 मध्ये जेव्हा शॅनन रात्री आपल्या बाळाला स्त नपान करवत होती तेव्हा तिला अचानक झोप आली.
गुदम रल्यामुळे मुलीचा झाला मृ त्यू:- शॅनन आपल्या बाळाला दूध पाजत होती आणि तशीच झोपी गेली. मग जेव्हा ती सकाळी उठली तेव्हा बाळाचे शरीर थंड आणि ओठ निळे पडले होते. रात्रीच्या वेळी दूध पाजवताना झोपी गेल्यामुळे नवजात मुलगी गुदमरून गेली. तिला श्वास घेता आला नाही आणि तीने या लहान वयात जगाला निरोप दिला.
बाळाला आहार देताना झोपू नका छोट्याशा चुकांमुळे मुलीला हरवण्याचे दुःख शॅननच्या हृदयात अजूनही ताजे आहे. तेव्हापासून लोकांनी मुलीच्या मृ त्यूबद्दल टिंगल सुरू केली. लोक तिला बेबी किलर म्हणत असे.
या गोष्टीमुळे तिचा त्रा-स आणखीच वाढला होता. आता या घटनेला दोन वर्षांनंतर शॅननने आपली कहाणी सर्वांसोबत शेअर केली आहे. ही कहाणी ऐकणे आणि इतर पालकांना सतर्क करणे हा तिचा हेतू आहे.
या प्रकारची चूक करू नका. शॅ ननने सर्वांना आपल्या बाळाला पाजवत असताना झोपू नये अशी विनंती केली आहे. हा अपघात कधीही आणि कोणाबरोबरही होऊ शकतो. म्हणून जोपर्यंत आपण आपल्या बाळाला स्त नपान देत आहात तोपर्यंत आपण जागे रहा.
याशिवाय उर्वरित वेळ झोपत असताना काळजी घ्या की आपण अशा स्थितीत नाही की बाळाला अज्ञात अवस्थेमध्ये कधी गु दमरल्यासारखे होईल. कृपया ही माहिती जास्तीत जास्त लोकांसह शेअर करा.