एम एस धोनी ची मुलगी जिवा दिसते अगदी राजकन्या ,फोटो पाहाल तर प्रेमात पडाल !

Bollywood Entertenment

मित्रांना सोशल मीडियावर नेहमी काही ना काही अपलोड होत असते आणि सोशल मीडियाचा दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर करत असतात. ह’ल्ली इंटरनेट आणि सोशल मीडिया प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे.

एखादी गोष्ट क्षणामध्ये व्हायरल होत असते. अनेकदा प्रसिद्ध मिळवण्याच्या नादामध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. सोशल मीडियावर सेलिब्रिटी क्रिकेटर आपले फोटो व्हिडिओ नेहमी पोस्ट करत असतात आणि त्यांचे चाहते त्यांना लाईक, कमेंट आणि शेअर देखील करतात.

आज आम्ही तुम्हाला आपल्या सर्वांचा लाडका एम एस धोनी बद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. एम एस धोनीने आतापर्यंत क्रिकेट क्षेत्रामध्ये केलेली कामगिरी अतुलनीय आहे. आपल्या कामगिरीच्या जोरावर धोनीने आपल्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य देखील केलेले आहे.

परंतु आज आम्ही तुम्हाला एम एस धोनी बद्दल माहिती न सांगता त्याच्या मुलीबद्दल सांगणार आहेत. धोनी ची मुलगी खूपच निरागस गोंडस आहे. काही दिवसापूर्वीच एम एस धोनीने आपल्या ऑफिशियल अकाउंट वरून आपल्या मुलीचे काही फोटोज पोस्ट केले आहेत.

 

 

हे फोटो पाहताच लोकांनी या फोटोंना भरभरून प्रेम देखील दिले आहे. या फोटोमध्ये एम एस धोनी ची मुलगी जीवा अगदी एखाद्या प्रिन्सेस सारखी म्हणजेच राजकन्यासारखी दिसत आहे. सोशल मीडियावर जे फोटो व्हायरल झालेले आहे.

ती मुलगी म्हणजेच महेंद्र धोनी आणि साक्षी सिंह धोनी यांची मुलगी जिवा महेंद्रसिंग धोनी आहे. जर तुम्ही देखील हे फोटो पाहिले नसतील तर एकदा एम एस धोनीच्या अकाउंट वर जाऊन नक्कीच पहा.. तुम्ही देखील या मुलीच्या फोटोला लाईक करा आणि तिच्या प्रेमामध्ये पडल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही..

भारतीय क्रिकेट मधील सर्वात लोकप्रिय मुलांबद्दल जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा जिवा धोनी देखील यामध्ये येते. महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी सिंह धोनी यांची जीवा ही एकुलती एक आणि लाडाची मुलगी आहे. जिवाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसंती केली जातात.

 

 

जीवा “किड्स सेलिब्रिटी” म्हणून देखील ओळखली जाते. जेव्हा एम एस धोनी क्रिकेट खेळतो तेव्हा ती अनेकदा आपल्या आई सोबत मॅच पाहताना देखील माध्यमांना दिसलेली आहे. जिवा नेहमी आपल्या वडिलांना जास्त सपोर्ट करते. आपल्या वडिलांची लाडकी म्हणून देखील जिवा ओळखली जाते.

जिवाचे स्वतः चे इंस्टाग्राम अकाउंट आहे ते तिचे आई वडील मॅनेज करतात. जिवाचे फॉलोवर देखील मोठ्या प्रमाणावर आहे, यांची संख्या पंधरा लाखाच्या वर आहे. या अकाउंट वर जिवाचे आई-वडील नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात.