Breaking News

एमएस धोनी आणि साक्षी रावत यांच्या लग्नाचे फोटो झाले व्हायरल, दोघांनी केल्या जुन्या आठवणी ताज्या!

आपल्या सर्वांना महेंद्रसिंग धोनी माहिती आहे. महेंद्रसिंग धोनी हा हेलिकॉप्टर शॉट मुळे प्रसिद्ध झाला त्यांनी आतापर्यंत आपल्या क्रिकेट क्षेत्रामध्ये एकापेक्षा एक सामने जिंकून भारताला अभिमानाची गोष्ट प्राप्त करून दिलेली आहे.

महेंद्रसिंग मुळे भारताचे आज देखील नाव मानाने घेतले जाते अनेक असे सामने महेंद्रसिंग धोनीने खेळले आहे. ह्याच्या खेळामुळे सर्व भारतीयांना गर्व झाला आहे. आज आम्ही तुम्हाला महेंद्रसिंग धोनी यांच्या व्यक्तिगत जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.

तसे पाहायला गेले तर महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियावर जास्त व्यक्त होत नाही परंतु हल्लीच धोनीचे व्यक्तिगत जीवनातील काही फोटो व्हायरल झालेले आहेत. हे फोटो इतके सुंदर आहेत की अनेकांनी या फोटोचे कौतुक देखील केले आहे..

 

 

धोनीने एकापेक्षा एक क्रिकेटचे सामने खेळल्यानंतर 30 डिसेंबर 2014 ला क्रिकेट क्षेत्रातून टेस्ट मधून संन्यास घेतला. 2017 मध्ये वन डे कर्णधार पद सोडले. 15 ऑगस्ट 2020 ला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट यातील सर्व पद सोडले. धोनीने आतापर्यंत क्रिकेट क्षेत्रामध्ये जे काही योगदान दिले.

त्यामुळे त्याला भारताचा सर्वोच्च पुरस्कार खेळ रत्न पुरस्कार देखील देण्यात आला आणि भारत सरकारने 2009 मध्ये पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. महेंद्रसिंग धोनीचा जन्म रांची बिहारमध्ये झाला.  धोनी एक हिंदू कुटुंबात जन्मलेआहेत ज्यांचे मूळ स्थान उत्तराखंडमध्ये आहे. धोनीच्या वडिलांचे नाव पान सिंह आणि आईचे नाव देवकी सिंग आहे.

क्रिकेट क्षेत्रामध्ये येण्याआधी आधी एम एस धोनीने रेल्वेमध्ये देखील काम केले आहे आणि रेल्वेत काम करत असताना देखील आपल्या स्वप्नांना भरारी देण्याचे कार्य महेंद्रसिंग धोनीने पुढे चालूच ठेवले महेंद्रसिंह धोनीच्या करिअरमध्ये त्यांच्या कुटुंबीयांचा देखील मोठा वाटा आहे.

 

 

वर्ष 2010 मध्ये महेंद्रसिंग धोनीने साक्षी सिंग रावत सोबत लग्न केले. हे लग्न अगदी गुपचूप पद्धतीने केले होते. या लग्नामध्ये कोणत्याही प्रकारचा देखावा, धुमधडाका नव्हता. अगदी आप्तेष्ठांच्या मदतीने व विशिष्ट काही नातेवाईकांच्या साक्षीने हे लग्न पार पडले.

हे दोघी लग्नाच्या अगोदर दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते आणि त्यानंतरच यांनी लग्नाचा निर्णय घेतला. वर्ष 2008 मध्ये साक्षी कोलकाता येथील एका रेस्टॉरंट मध्ये प्रशिक्षणार्थी होती आणि त्यावेळेस ही दोघं एकमेकांना भेटले, त्यानंतर जी काही घडले आपल्या सर्वांना माहितीच आहे.

भविष्यात हे लोक एकमेकांना भेटू लागली आणि भेटीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि याच मैत्रीचे रूपांतर लग्नामध्ये देखील झाले. या जोडीला सर्वाधिक पसंत केले गेले होते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, महेंद्रसिंग दोन्हीचा जीव की प्राण हा क्रिकेट आहे परंतु त्याची बायको साक्षीला अजिबात क्रिकेटमध्ये इंटरेस्ट नाही.

धोनी जेव्हा खेळायचा तेव्हा ती एकदा ही मॅच पाहायला गेली नाही. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर या दोघांचे लग्नाचे फोटो व्हायरल झालेले आहेत. या दोघांचे फोटो व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियावर यांची चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.

अनेकांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत आणि हे फोटो पाहून साक्षी आणि महेंद्रसिंह धोनी यांनी देखील आपल्या लग्नाच्या आठवणी ताज्या केल्या. आता या दोघांना एक कन्यारत्न देखील आहे आणि यांचा संसार हा सुखाने पार पडत आहे.

About admin

Check Also

सोनमने रणबीर आणि त्याची आई यांच्यातील अ’वै’ध सं’बं’धांचा केला पर्दाफाश, सोनम म्हणाली”आई आणि मुलगा दोघेही पण “

सोनम कपूर आहुजा जिचा जन्म ९ जून १९८५ रोजी भारतातील महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरात झाला, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *