सध्या सोशल मीडियावर लोकांचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. आजकाल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्याला दररोज काही सेलिब्रिटींचे व्हायरल व्हिडिओ पहायला मिळतात आणि लोक या व्हायरल व्हिडिओचा प्रचंड आनंद घेतात. जे पाहून कधी कधी आपल्या चेहऱ्यावर हसू येते, तर कधी काही व्हायरल व्हिडिओ असे असतात, जे पाहून आपण सगळेच चकित होताच. तसेच विचार करायला भाग पाडतात.
असाच एक व्हिडिओ अभिनेत्री अंजलीचा व्हायरल होत आहे. ‘कच्छा बदाम’ गाण्यात डान्स करून प्रसिद्धी मिळवलेल्या अंजली अरोराच्या एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अंजली सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. अंजली अरोराच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ११ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा तिच्या चाहत्यांसाठी तिचे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करते.
अंजली हाॅ’ट अवतार पाहून तिचे चाहतेही तिला फॉलो करतात. या एमएमएस व्हायरल व्हिडिओमध्ये अंजली अरोरासोबत एक मुलगा दिसत आहे. या एमएमएस व्हायरल व्हिडिओमध्ये अंजली अरोरा नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्याऐवजी अंजली अरोरासारखी दिसणारी दुसरी मुलगी असून तिला बदनाम करण्यासाठी हा एमएमएस व्हायरल व्हिडिओ तिच्या नावासोबत जोडला जात आहे.
याउलट काही लोक म्हणतात की, या एमएमएस व्हायरल व्हिडिओमध्ये अंजली अरोरा तिच्या बॉयफ्रेंडसोबत आहे. कारण काही काळापूर्वी अंजली अरोरा तिच्या बॉयफ्रेंडमुळे चर्चेत होती. नुकताच एक MMS लीक झाला होता. एमएमएसमध्ये असलेली मुलगी अंजलीसारखीच होती. पण नंतर कळलं की ती अंजली नव्हती.
एमएमएसमुळे अंजली खूप अस्व’स्थ झाली असली तरी नंतर तिने सांगितले की, तिच्या कुटुंबीयांनी सायबर सेलकडे तक्रा’र केली आहे. तिचे कुटुंबीय अशा गोष्टी सहन करणार नाहीत. लॉक अप शो दरम्यान मुनव्वर फारुकी आणि अंजली एकमेकांसोबत राहत होते. ते एकमेकांची काळजी घेत असत आणि जेव्हा प्रेम व्यक्त करण्याचा प्रसंग आला तेव्हा सुद्धा अंजली मागे हटली नाही.
एका एपिसोडमध्ये अंजलीने मुनावर फारुकीला सांगितले की तिचे त्याच्यावर प्रेम आहे. यावर हसत मुनव्वर म्हणाले की, मी तुमच्या मनाच्या डॉक्टरांना फोन करते, त्यावर अंजली म्हणाली की हो, मला गरज आहे. अंजली लाइमलाइटमध्ये येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही ती अनेक वा’दांमुळे चर्चेत राहिली आहे.कंगना राणौतच्या रियालिटी शो लॉकअपमध्ये अंजली अरोरा आणि मुनव्वर फारुकी खूप जवळ आले होते.
दोघेही एकत्र राहत होते आणि चाहत्यांनाही त्यांना एकत्र पाहणे आवडू लागले होते. एकदा अंजलीनेही मुनव्वरवर प्रेम करायला होकार दिला होता. अलीकडेच अंजली अरोराने सैय्या आना रे या गाण्याचे यश साजरे केले. त्याचं रिलीज झालेल्या ‘सैयान’ या गाण्यालाही एक कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
दरम्यान, एका पुरुषासोबत रात्र घालवणाऱ्या अंजली अरोरा हिने ‘लॉकअप’ दरम्यान एका टास्कमध्ये तिचे रहस्यही सर्वांना सांगितले होते. अंजलीने सांगितले होते की, ती रशियाला गेली होती आणि तिथे एका रिसेप्शनिस्टकडे ती आकर्षित झाली होती. अंजलीने ५ हजारांसाठी त्या व्यक्तीसोबत रात्र काढली होती. दोघांनी रात्रभर पार्टी केली. अंजलीने सांगितले की, तिला पैसे हवे होते. तिच्या मित्रांना किंवा कुटुंबीयांना याबाबत काहीच माहिती नव्हती.