मथुरामध्ये से’क्स रॅकेट चालवणारे ६ अ’टक, मुलींना दिल्या जात होत्या ‘त्या’ गोळ्या आणि इंजेक्शन….

Daily News

उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात से’क्स रॅ’केट चालवल्याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह सहा जणांना अ’टक केलेली आहे. याप्रकरणी पोलीस आ’रोपींची चौकशी करत आहेत. पोलिसांना सर्व आ’रोपींची संपूर्ण माहिती मिळाली आहे. यानंतर माहितीच्या आधारे छापा टाकून त्यांना पकडले आहे. आणि पोलीस अजून पुढची का’रवा’ई करत आहेत.

एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार असे समजले आहे की, पोलिसांनी केलेल्या का’रवा’ईदरम्यान एका अल्पवयीन असलेल्या मुलीची सुटका करण्यात आली आहे. 24 एप्रिल रोजी ही बाब उघडकीस आलेली आहे, जेव्हा पोलिसांना 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अ’पहरण झाल्याची माहिती येथील आयपी इस्टेट पोलिस ठाण्यात मिळाली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 34 वर्षीय झुबिद, 27 वर्षीय रवी, 29 वर्षीय राम खिलवान गुप्ता, 33 वर्षीय सनी, 27 वर्षीय पूजा आणि 30 वर्षीय बिमलेश अशी आ’रोपींची नावे आहेत. पोलिसांनी असे सांगितले.

पोलिसांनी असे सांगितले आहे की, पी’डितेने तिच्या भावाला मोबाईल नंबर वर फोन करून त्याला वाचवण्याची विनंती केली होती . यानंतर ही बाब पोलिसांना कळवण्यात आली. तांत्रिक माहितीच्या आधारे, मथुरा येथील कोसी कलान येथील एका हॉटेलवर छा’पा टाकण्यात आला, तिथून पोलिसांनी पी’डितेला ताब्यात घेतले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने असे सांगितले आहे की, मुलीची सुटका करण्यात आली आहे.

त्याचवेळी जुबिद आणि रवी यांना त्याच घ’टनास्थळावरून अ’टक करण्यात आली असून, हे दोघे भाडेतत्त्वावर हॉटेल चालवत होते. नोएडामध्ये व्हाट्सअँपवरून चालणाऱ्या ऑनलाइन से’क्स रॅकेटचा पर्दाफाश, 2 मुलींची सुटका पोलिसांनी सांगितले की, झुबिद हा मथुराचा तर रवी हा पलवल, हरियाणाचा रहिवासी आहे असे समजले आहे.

पोलिस उपायुक्त (मध्य) श्वेता चौहान यांनी असे सांगितले आहे की, दोन्ही आ’रोपींची चौकशी केली असता त्यांनी उघड केले की, लाजपत नगर येथील रहिवासी असलेल्या आ’रोपीने पी’डितेला दिल्लीहून आमिष दाखवून येथे आणले होते. आ’रोपी हा से’क्स रॅ’केट चालवण्यात सहभागी होता. कल्याणपुरी येथील रहिवासी असलेला सनी आणि त्याची बहीण पूजा हे देखील त्या टोळीचा भाग असल्याची माहिती मिळाली आहे.

दोघांनी पैशासाठी पी’डितेला विकले होते. आ’रोपी राम खिलवान गुप्ता याचे मथुरेतील हॉटेल्समध्ये काही नेटवर्क होते. 21 एप्रिल रोजी गुप्तापणे पी’डितेला घेऊन आले होते. झुबिदने तिला हॉटेलमध्ये नेले, तिथे तिला एका खोलीत डांबून तिच्यावर लैं’गिक अ’त्याचा’र केला होता. जुबिदची पत्नी बिमलेश हिनेही तिला गोळ्या आणि इंजेक्शन दिल्याचे पोलिसांना सांगितले आहे. पोलिस उपायुक्तांनी असे सांगितले आहे की, पी’डितेची वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशन करण्यात आले आहे. सर्व आ’रोपींना न्या’यालयाने न्या’यालयीन को’ठडी सुनावली आहे.