अभिनेत्री मल्लिकाच्या ‘ह्या’ सवयीमुळे बॉयफ्रेंडला रात्री सहन करावा लागतो तो त्रास, बघा काय आहे त्रास ? ?.

Daily News

मुंबई : मल्लिका शेरावत ही सुप्रसिद्ध अभिनेत्री सोबतच एक मॉ-डेल देखील आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या ग्लॅ-मरस अदांनी सर्वांच्याच काळजाचा ठाव घेणाऱ्या अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत हिनं पुन्हा एकदा कलाविश्वात एंट्री घेतली आहे.

काही काळाच्या विश्रांतीनंतर मल्लिका आता नव्या जबरदस्त आणि नव्या अंदाजात परतली आहे. यावेळी ही सौंदर्यच्या राणीने तिच्या अदांमुळे कमी आणि रिलेशनशिपमुळे जास्त चर्चेत आहे.

हल्लीच एका मुलाखतीदरम्यान, मल्लिकानं तिच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींचा उलगडा केला आहे. तिने पहिल्यांदा सर्वांसमोर तिच्या प्रेमाविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

गेल्या बऱ्याच काळापासून आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगत आहे आणि याच व्यक्तीसोबत ती भविष्याची आखणी करत असल्याचंही तिने सांगितलं आहे.

मल्लिकानं तिच्या प्रियकराचं नाव अजून पर्यंत सांगितलेलं नसून पण, तिने असे सांगितले आहे की, मी फ्रान्सला सुट्टीसाठी गेलं असाताना त्याची भेट झाल्याचं तिनं सांगितलं.

त्यांनी हॉटेलमध्ये एकच रुम शेअर केली होती. पुढे ही ओळख आणखी वाढतच गेली.तिने असे सांगितले की ते दोघे एकमेकांना डेट करत आहे.

मल्लिका रात्री लवकर झोपते, तिच्या याच सवयीमुळे बॉयफ्रेंडला त्रास होतो असंही तिनं मुलाखतीत स्पष्ट केलं. इतकंच नव्हे, तर तो तिला नन म्हणून चिढवतोसुद्धा. मल्लिकाने असे सांगितलं आहे की, मी वेळेची खूप पक्की आहे. ना मला पार्टी करायाला आवडतं ना ड्रिं क करायला. पार्टी कल्चर पासून मी खूप लांबच राहते.

रिलेशनशिपच्या सुरुवातीच्या काळात कामामध्ये मी व्यस्त राहायची म्हणून वेळ कमी मिळत होता. पण, दिवसोंदिवस हे नातंही परिपक्व झालं, असं म्हणत आता आपण जीवनाच्या अगदी सहज आणि आनंदी वळणावर असल्याचं तिनं सांगितलं.

मल्लिका रुपेरी पडद्यावर बो-ल्ड अंदाजात दिसत असली तरीही ती प्रत्यक्षात मात्र अतिशय धा र्मिक आणि सोज्वळ असल्याचंही म्हणाली. हा लेख वाचुन तुम्हाला वाटलं ? .मालिका ची लवकर झोपण्याची सवय बरोबर आहे का ज्यामुळे तिच्या बॉयफ्रेंड ला त्रास होतो आम्हाला कॉमेंट मध्ये नक्कि सांगा ..