Breaking News

मलाइकाने वाढदिवसाच्या दिवशी परिधान केला होता इतका बो-ल्ड ड्रेस कि झाली अशी गडबड , बघा …

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी पण ती फिल्म इंडस्ट्रीचा एक ओळखीचा चेहरा आहे. मलाइका खूप वेळा आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी तसेच व्यावसायिक जीवनात पण चर्चेत असते.

मलायका अरोराने आताच आपला ४७ वा वाढदिवस साजरा केला आहे. या काळात तिचा लुक एकदम “टॉप ऑफ द टाऊन” बनला आहे. नेहमीप्रमाणे मलायका बो ल्ड तसेच तिच्या ग्लॅमरस लूकमध्ये दिसली आहे. ज्यामध्ये तिचा लूक अलीकडच्या नवीन अभिनेत्रीपेक्षा चांगला दिसत होता. पण प्रत्येक वर्षीप्रमाणे मलायकाच्या या वाढदिवसाच्या दिवशी भव्य सेलिब्रेशन झाले नाही.

ती तिचा वाढदिवस फक्त तिच्या कुटुंबियांसह आणि जवळच्या मित्रांसमवेत साजरा करताना दिसली. मुलगा अरहानबरोबर वाढदिवसाच्या फोटोजमुळे तिचा हॉ ट लुक चाहत्यांसाठी आश्चर्यकारक होता. मात्र मलायका तिच्या कपड्यांमध्ये थोडीशी अस्व स्थ दिसत होती. खरं तर, वाढदिवसाच्या संध्याकाळी मलायका केसरी रंगाच्या कोटसूटमध्ये दिसली. नाईट पार्टीसाठी मलायकाचा ब्राइट ऑरेंज कलर आउटफिट लेडी बॉससारखा दिसत होता. त्याच वेळी, या लुकला पूरक असे केशरी रंगाच्याच पीप टू हील्ससह फुटवेअर तिने घातले होते.

मलायकाचा हा लेडी बॉस लूक एकदम अत्याधुनिक आहे:- फ्लेयर्डवाल्या पॅन्टसह एकदम फिटिंग ब्लेझरने तिचे शरीर उठावदार दिसत होते. त्याच वेळी मलायकाने हा कोट-पँट उठून दिसण्यासाठी इनर विअर मध्ये शर्टऐवजी ब्लॅक बस्टियरची निवड केली होती. जो तिला खूप मादक असा लूक देत होता.

खांद्यावर बदामाच्या आकाराचा नेकलाइन असणारा हा बस्टियर थोडासा उठावदार होता. तेव्हा मलायका पार्टीच्या बाहेर जाताना ते सरळ करताना हैराण दिसली होती. खरं तर, पेंटसूटचा लूक मादक दिसण्यासाठी मलायकाने ब्लेझरला समोरून उघडे ठेवले होते. पण जेव्हा ती पार्टीतून बाहेर पडली तेव्हा तिचे ते ब्लेजर समोरून फारच उघडले गेले होते आणि ती ते सरळ करताना खूप अस्वस्थ झाली होती हे पाहिल्यावर तिथे उपस्थित लोकांना समजले की ती आपल्या कपड्यांमुळे थोडीशी बेचैन झाली आहे.

अगदी अर्जुनने आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर मलायकाला कीस करतानाचा एक फोटो पोस्ट केला आणि त्यांचे नाते तिने मान्य केले. मलायकाच्या वाढदिवसाचे आणखी काही फोटोज आम्ही येथे आणले आहेत, त्यामध्ये तिच्या मित्रांसह तिच्या वाढदिवसाची पार्टी किती छान झाली आहे हे दर्शवित आहे.

मलायका-अरबाज का वेगळे झाले:- एकदा करीना कपूरच्या रेडिओ कार्यक्रमात बोलताना मलायका म्हणाली होती की घटस्फोट घेण्याचा निर्णय आम्ही दोघांनी परस्पर संमतीने घेतला होता, जेणेकरून दोघेही चांगले आयुष्य जगू शकतील. आयुष्यातील इतर मोठ्या निर्णयांप्रमाणेच हा निर्णय देखील आमच्यासाठी सोपा नव्हता आणि शेवटी एखाद्या गोष्टीची दृष्ट लागते तसे झाले असे तिने सांगितले. हे केवळ माझ्यासाठीच नाही, परंतु माझ्या सभोवताली असलेल्या प्रत्येकासाठी हे अजिबात सोपे नव्हते.

म्हणून मी माझ्या आयुष्यात इतका मोठा निर्णय घेतला असेल, तर तो अर्थातच मी एकटीने घेतलेला नाही. यात दोन लोकांचा सहभाग होता. मलायकाने अरबाज आणि मी एकमेकांना आनंदी ठेवण्यास समर्थ नसल्याचे सांगितले. म्हणून दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

शो मध्ये मलायका पुढे म्हणाली, की जेव्हा तिने अरबाज आणि तिच्या घटस्फो टाविषयी कुटुंबासमवेत चर्चा केली, तेव्हा त्यांनी मलायकाला अजून थोडा विचार करण्यास सांगितले होते. घट स्फो टाविषयी आणखी बरीच माहिती मलायकाने या कार्यक्रमात शेअर केली आहे. ती म्हणते की माझ्या कुटुंबीयांनी घटस्फो टाच्या निर्णयाच्या आधी एक रात्र मला सर्व गोष्टींचा विचार करण्यास सांगितले होते.

About Team LiveMarathi

Check Also

इस हरियाणवी डांसर ने “कयामत कयामत” गाने पर मटकाई कमरिया, फैंस बोले- हाय तेरे ठुमके

हरियाणा में डांसर्स की बात करें तो सबसे पहले जुबान पर एक ही नाम आता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *