अमेरिकेतील फ्लोरिडा येथून एक धक्कादायक घट-ना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या 31 वर्षीय नाट्यशिक्षिकेने 14 वर्षीय अल्पवयीन विध्यार्थ्यांसोबत कारमध्ये अनेकवेळा शारीरिक संबं-ध ठेवले. पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला अ-ट क केली आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीनुसार असे समजले आहे की, हे प्रकरण फ्लोरिडातील मियामी डेड काउंटी पब्लिक स्कूलचे आहे, जिथे 31 वर्षीय ड्रामा टीचर ब्रिटनी लोपेझ मुरे काम करत होत्या.
14 वर्षीय विद्यार्थ्यासोबत कारमध्ये अनेकवेळा से-क्स केल्याचा आरोप शिक्षिकेवर आहे. रिपोर्टनुसार, आरोपी शिक्षिका कारमधील अल्पवयीन मुलीनचे न-ग्न अवस्थेत फोटो क्लिक करत असे,आणि असे न-ग्न अवस्थेमधील फोटो ती अनेकदा मुलाच्या फोनवर शेअर करत असे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे समजून आले की, हे प्रकरण ऑगस्ट महिन्याचे आहे. बास्केटबॉलच्या सरावानंतर विद्यार्थ्याला घेण्यासाठी नाट्यशिक्षक त्याची नेहमी वाट बघत असायची.
विद्यार्थ्यांची बास्केटबॉल प्रॅक्टिस झाल्यानंतर ती त्याला तिचा गाडीमध्ये घेऊन जात असे, उतरवायची अंगावरील सर्व कपडे आणि तिथे ती विद्यार्थ्यांसोबत संबं-ध करायची.
अ हवालानुसार असे समजून आले की, शिक्षिका शाळेत मुलाच्या नाटकाचा क्लास घेत असे, जिथे तिन मुलांला भुलवायची ज्यामुळे मुले तिच्याकडे आकर्षित होतील असे तिचे वर्गामध्ये वागणं असायचे.
मुलाच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या फोनवर न- ग्न छायाचित्रे पाहिल्यानंतर ही बाब उघडकीस आली. यानंतर, त्यांनी याबाबत तक्रा-र करण्यासाठी मियामी डेड काउंटी पब्लिक स्कूलच्या बोर्डाकडे गेले. ही बाब उघड झाल्यानंतर शाळेने एक निवेदन जारी केले आहे.
शाळेने सांगितले की त्यांनी आरोपी शिक्षकाच्या सर्व सेवा समाप्त केल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, फ्लोरिडामध्ये सहमतीने लैं गि-क संबं-ध ठेवण्याचे का-यदेशीर वय १८ वर्षे आहे, त्यामुळे १४ वर्षांच्या मुलासोबत लैं-गि-क सं-बं-ध ठेवणे हा गु-न्हा आहे.
येथे महिलेच्या वकिलाने सांगितले की ती निर्दो-ष आहे आणि तिला फसवले जात आहे. दो-षी सिद्ध होईपर्यंत त्याला नि-र्दो-ष मानले जावे आणि त्याच्या गोपनीयतेचा आदर केला जावा, असे ते म्हणाले.
तुम्हाला लेख वाचून काय वाटते नाट्यशिक्षिकेचे असे वागणे योग्य आहे का?तिला शि-क्षा झाली पाहिजे की नाही? या बद्दल तुम्हाला काय वाटते आम्हांला कंमेंट करून नक्की सांगा.